आज कार्तिक पंचमी
आज पंचमी कार्तिक
उठा उठा चला आता
चला सारेच आर्तिकं
आज वार बुधवार
आज वार वार बुध
गॅस करा आता मंद
जाई ऊतू बघा दूध
आज मिथूनही रास
आज रास ही मिथून
तळ्यातल्या गणेशाला
फेर्या इथून तिथून
उद्या वार गुरुवार
उद्या वार वार गुरु
झाली आजची कविता
करा उद्याचीही सुरु
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9522
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही राह्यली
आरारारारा. =))
:):):)
याला म्हणतात कोरड्यावर आसूड
आणि
उद्याचे पंचांग
सर्व तिथ्या, सण, योग,
सदर महाकाव्यास
In reply to सर्व तिथ्या, सण, योग, by पगला गजोधर
आम्ही सगळं लिहीलं तर आपल्या
In reply to सर्व तिथ्या, सण, योग, by पगला गजोधर
सूडकाका रंग पंचमी आवडली ही घ्या षष्ठी...
मेलो मेलो, ठार झालो बुवा =))
In reply to सूडकाका रंग पंचमी आवडली ही घ्या षष्ठी... by ज्ञानोबाचे पैजार
उद्या कार्तिक षष्ठी
In reply to सूडकाका रंग पंचमी आवडली ही घ्या षष्ठी... by ज्ञानोबाचे पैजार
@उद्या कार्तिक षष्ठी
In reply to सूडकाका रंग पंचमी आवडली ही घ्या षष्ठी... by ज्ञानोबाचे पैजार
ही ||तिथि-काव्य||
ठ्ठो!!! हहपुवा
मेलो !!!! हा हा हा ______/\
हा हा हा ___/\____ हेच प्रतिसादी पैजारबुवांनाही दंडवत !
घेतला वसा टाकू नये
नाखु, सप्तमीचा "मी" काढलात. मग...
In reply to घेतला वसा टाकू नये by नाखु
अगगगगगगगा, नाखुन अंकल,
In reply to घेतला वसा टाकू नये by नाखु
प्लस वण टू आगोबा..
In reply to अगगगगगगगा, नाखुन अंकल, by प्रचेतस
भले शाबास...
In reply to घेतला वसा टाकू नये by नाखु
त्या त्रिपुरारी पोर्णिमेच्या
सुडत्ने काव्याचे कणं रगडिता
तुमच्यासारखा महान विडंबक अजून
In reply to सुडत्ने काव्याचे कणं रगडिता by अत्रुप्त आत्मा
तुम्मी असताना आम्मी कशाला
In reply to तुमच्यासारखा महान विडंबक अजून by प्रचेतस