आज अंगारकी चतुर्थी निमित्त मी केलेली कविता....
टिप :- ही कविता कोणाची टिंगल टवाळी किंवा भावना दुखावण्यासाठी लिहिलेली नसून "अंगारकीच्या या पवित्र दिनी" माझ्या मनःपटलावर उमटलेले तरंग आहेत. तोच शुध्द सात्विक भाव कवितेतून वाचकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणीक प्रयत्न केला आहे. या मधून कोणताही इतर अर्थ जर कोणत्या वाचकास दिसला तर तो केवळ माझ्या प्रतिभेचा दोष समजून वाचकांनी उदार मनाने मला क्षमा करावी. गजाननाची आसिम कृपा सर्वांवर सदैव राहो...
श्री गणेशायनमः
आज अंगारकीच्या सणा
चापून खाउ साबुदाणा
घंटा बडवू घणाघणा
स्पिकर लावूया ठणाणा
आज अंगारकीच्या दिनी
माझा मारुती उदास
शनिवारी मात्र त्याला
घेता येत नाही श्वास
आज अंगारकीच्या दिशी
देव गणेश पावतो,
दर्शनाने मिळे मुक्ती
पापे सर्वांची धुवतो,
आज अंगारकीच्या सणी
उशीराने चंद्रोदय,
पोटी कोकलती काउ
येते बिर्याणीची सय
नामांकीत ( खारी बटर)
अंगारक संकष्ट चतुर्थी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3854
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पै
अगगगगगागागागागा
उद्या कार्तीक कृष्ण पंचमीचे
In reply to अगगगगगागागागागा by प्रचेतस
म्हणजे आता
In reply to उद्या कार्तीक कृष्ण पंचमीचे by सूड
तुमच्या मनःपटलावरचे
जयदेव जयदेव
एक छद्मीपणा नावाचा प्रकार असतो ना . . . .
क्या बात !! जमली एकदम.
:)) हभप.. __/\__
आमची पण पुरवणी कविता....
यावर्षीचा मिपावरील 'बहिणाबाई