ताज्या घडामोडी - भाग १३
In reply to . by मोदक
In reply to सोशल मिडियाचा हा जो भस्मासुर by प्रतापराव
In reply to सोशल मिडियाचा हा जो भस्मासुर by प्रतापराव
In reply to मला वाटते की भाजपा गुजरात by प्रतापराव
In reply to मला वाटते की भाजपा गुजरात by प्रतापराव
In reply to टाईम्स नाऊवरील गुजरात ओपिनिअन पोल by गॅरी ट्रुमन
In reply to २२ वर्षे झालीय भाजपला by प्रतापराव
In reply to राजस्थानमध्ये सध्या by शब्दबम्बाळ
In reply to प्रसारमाध्यमे : आचारसंहिता व अभिव्यक्तीस्वातंत्र्य by गामा पैलवान
त्यामुळे न्यायदंडाधिकारी पातळीवरील अधिकाऱ्यांना सरकारी सेवक, न्यायव्यवस्थेतील कर्मचारी आदींच्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा नोंदवता येणार नाही. सरकारने अनुमती दिली तर आणि तरच यापुढे या गटातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून घेता येईल.आसाराम बापू यापैकी कुठल्या विभागात येतात? सामान्य जनता यापैकी कुठल्या विभागात येते? या कायदा बदल फक्त सरकारी सेवकांसाठी आहे! आणि ६ महिन्यात जर "सरकारने" परवानगी दिली तरच गुन्हा नोंदवला जाईल आणि मग बातमी होऊ शकते. मुळात सरकार कोण परवानगी देणारे? ते देखील जनतेचे सेवक आहेत. त्यांना हा अधिकार कशाबद्दल? जर गुन्हा उपमुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री यांवरच असेल आणि त्याचे वार्तांकन करण्याची पण मनाई असेल तर या ६ महिन्यात तो गुन्हा सहजपणे दाबला पण जाऊ शकतो. हे अत्यंत वाईट आहे आणि दडपशाही करणारे आहे. तुम्हाला तिथून अभिव्यक्तीचे गळे निघालेले दिसत असले तरी भारतात लोकशाही मूल्य टिकण्यासाठी ते आवश्यकच आहे. मीडियावर जबाबदारी असणे गरजेचे आहे पण त्यासाठी नियमावली बनवून, समिती गठीत करून चर्चा होऊन ते ठरवले गेले पाहिजे. जनतेच्या सेवकांनी स्वतःची कातडी वाचवायला केलेल्या कायद्याचे बदल उधळून लावले गेले पाहिजेत.
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/on-a-roll-pm-narendra-modi-made-775-speeches-in-41-months/articleshow/61193040.cmsभाषण हा लोकांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे हे मान्य आहे. पण, हा एकतर्फी संवादाचा मारा असतो असे वाटते. शिवाय यातली बहुतांश भाषणे प्रचार्की ढंगाची होतात(लोकशाहीत याला इलाज नाही). मात्र, पंतप्रधानाने लोकांशी संवाद साधण्यासाठी पत्रकार परिषदा, मुलाखती यांसारखे मार्ग देखिल वापरावयास हवेत असे मला वाटते. विशेषतः खुली पत्रकार परिषद इतर मंत्रीगण घेतात तशीच मोदींनी देखिल का घेऊ नये?(ठराविक कालावधीने) परदेशात हेड ऑफ द स्टेटच्या पत्रकार परिषदांची उत्तम परंपरा आहे.
In reply to https://economictimes by पुंबा
In reply to पूर्वी पत्रकार मोदींना by श्रीगुरुजी
In reply to आता पत्रकार मोदींना त्यांच्या by विशुमित
In reply to पत्रकारांशी संवाद टाळणे हे by श्रीगुरुजी
In reply to पत्रकारांशी संवाद टाळणे हे by श्रीगुरुजी
In reply to <<<पत्रकारांशी संवाद टाळणे हे by विशुमित
In reply to पत्रकारांशी संवाद टाळणे हे by श्रीगुरुजी
पत्रकारांशी संवाद टाळणे हे चतुर धोरण आहे. त्यामुळे अडचणीत टाकणारे प्रश्न टाळता येतात.कहर आहे राव! मला नापास व्हायची भीती वाटते म्हणून मी परीक्षाच देणार नाही हे धोरण असणे पण चतुरपणा असतो हे नव्यानेच कळले. रेटा काहीपण असेच चाललंय सध्या! :D मग तर ममो तुमचे आदर्श असायला हवेत. 'हज़ारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी।' हे वाक्य आठवतंय का? असेही गैरसोयीच्या मुद्द्यांवर उत्तर येतच नाही पंप्र कडून आता... पण ते जे काही करतील त्याच आम्ही डोळे बंद करून समर्थनच करणार ही समर्थकांची विचारसरणी कौतुकास्पद आहे!
In reply to पत्रकारांशी संवाद टाळणे हे by शब्दबम्बाळ
In reply to चुकीची तुलना आहे. विद्यार्थी by श्रीगुरुजी
In reply to बरोबर मोदी प्रधान सेवक आहेत, by शब्दबम्बाळ
In reply to नंतर प्रतिसाद देतो. by श्रीगुरुजी
In reply to आता पत्रकार मोदींना त्यांच्या by विशुमित
In reply to आता पत्रकार मोदींना त्यांच्या by मार्मिक गोडसे
In reply to या धाग्यावर पण मळमळ? by श्रीगुरुजी
In reply to या धाग्यावर पण मळमळ? by मार्मिक गोडसे
In reply to https://economictimes by पुंबा
परदेशात हेड ऑफ द स्टेटच्या पत्रकार परिषदांची उत्तम परंपरा आहे.तिकडे बरखा दत्त, राजदीप सरदेसाई सारखे पत्रकार नसावेत :)
In reply to बरखा-राजदीप by गॅरी ट्रुमन
In reply to काय हे? by पुंबा
साहेब निदान बातमी नीट पहा! या कायदा बदल फक्त सरकारी सेवकांसाठी आहे!माझा इथला प्रतिसाद मीडिया ट्रायल बद्दल आहे. कायद्याच्या व्याप्तीबद्दल नाही. आ.न., -गा.पै.
सोशल मिडियाचा हा जो भस्मासुर