देवेंद्र फडणवीस ख्रिस्ती शाळांची इतकी पाठराखण का करत आहेत ?
फडणवीस ह्यांच्या राज्यांत काय चाललेय हे समजणे थोडे अवघड आहे. मागील ४ वर्षांची RTE थकबाकी भाजप सरकारने हिंदू शाळांना दिलेली तर नाहीच पण ती देण्याची हालचाल सुद्धा सरकार करताना दिसत नाही. ह्यामुळे हिंदी शाळांवर प्रचंड आर्थिक बोजा पडला असून त्यामुळे प्राणगी कायदा तोडून सुद्धा बंडाचा झेंडा काही हिंदू शाळांनी उभारलेला आहे. [१] RTE थकबाकी ना देणे म्हणजे शाळांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासारखे आहे कारण जितका उशीर सरकार करेल तितके जास्त नुकसान ह्या शाळांचे होते.
हे सर्व कमी पडतेय म्हणून कि काय सरकारने सुमारे ७००० हिंदू शाळांना बंद करण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. [२] अर्थांत RTE कायदा ख्रिस्ती शाळांना लागू नसल्याने त्यांची इथे बरीच चांदी होत आहे. २०१६ मध्ये मुंबईतील सर्वोकृष्ट शाळामध्ये १० पैकी ९ शाळा ख्रिस्ती होत्या तर १ शाळाने हिंदू असून सुद्धा RTE कायदा धुडकावून लावला होता. त्यशाळेला सरकारने नोटीस पाठवली होती. फडणवीस ह्यांची स्वतःची मुलगी ख्रिस्ती शाळेंत जाते त्यामुळे त्यांना स्वतःला विशेष फरक पडत नाही.
"प्रे फॉर इंडिया" ह्या ख्रिस्तीशाळांच्या धार्मिक कर्यक्रमांत मुखमंत्रानी हजेरी लावली. त्यांच्या बाजूला पिंटो फॅमिली आणि इतर मिशनरी लोक दिसत आहेत. ह्या लोकांनी धर्मांतराचे अनेक कार्यक्रम देशांत घडवून आणले आहेत. [३]
[१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no-admission-schools-association-to-govt/articleshow/60383160.cms
[२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-closure-notice-due-to-non-compliance-of-rte-norms-2293511
[३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-schools/

वाचने
45910
वाचनखूण
प्रतिक्रिया
136
हिंदू शाळां?
In reply to हिंदू शाळां? by कपिलमुनी
माझे ह्या विषयावरील आधीचे
In reply to माझे ह्या विषयावरील आधीचे by साहना
हे गैर आहे. हा कायदा
In reply to हे गैर आहे. हा कायदा by पुंबा
जैन लॉबी असे विशेष काही नाही.
In reply to जैन लॉबी असे विशेष काही नाही. by साहना
प्रत्येक गोष्ट सरकारनेच
In reply to प्रत्येक गोष्ट सरकारनेच by श्रीगुरुजी
सरकारने काही करायला पाहिजे हा
In reply to प्रत्येक गोष्ट सरकारनेच by श्रीगुरुजी
श्रीगुरूजी, त्यांचे म्हणणे
In reply to श्रीगुरूजी, त्यांचे म्हणणे by पुंबा
> शिवाय कॉन्व्हेंट शाळांचा
In reply to प्रत्येक गोष्ट सरकारनेच by श्रीगुरुजी
सरकारने कायदा बदलावा अशी श्री
In reply to जैन लॉबी असे विशेष काही नाही. by साहना
ख्रिस्ती आणि इस्लामिक
In reply to ख्रिस्ती आणि इस्लामिक by एमी
माझ्या मते हि माहिती आपण
In reply to माझ्या मते हि माहिती आपण by साहना
उत्तरासाठी धन्यवाद :-)
In reply to उत्तरासाठी धन्यवाद :-) by एमी
तुमच्या म्हणण्याचा रोख समजला.
In reply to तुमच्या म्हणण्याचा रोख समजला. by साहना
ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5%
In reply to ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5% by एमी
हिंदुमधल्या टॉप 5% श्रीमंत
In reply to ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5% by एमी
शिक्षण संस्था चालवण्याचे समान
In reply to शिक्षण संस्था चालवण्याचे समान by साहना
तुमचा मूळ उद्देश काय आहे हे
In reply to तुमचा मूळ उद्देश काय आहे हे by एमी
शिक्षण संस्था चालवण्याचे समान
In reply to शिक्षण संस्था चालवण्याचे समान by साहना
टॉप 5% श्रीमंत हिंदूं(?)साठी
In reply to शिक्षण संस्था चालवण्याचे समान by साहना
टिळकांची आठवण झाली...
In reply to ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5% by एमी
++१११
In reply to तुमच्या म्हणण्याचा रोख समजला. by साहना
कारण हीच मुले भविष्यांत
In reply to तुमच्या म्हणण्याचा रोख समजला. by साहना
शाळा आणि RTE...
In reply to शाळा आणि RTE... by चिगो
असे नको
In reply to शाळा आणि RTE... by चिगो
नाद सोडायचा माझादेखील विचार
In reply to नाद सोडायचा माझादेखील विचार by एमी
चिगो साहेब... वेगळा धागा काढा
In reply to शाळा आणि RTE... by चिगो
चिगो साहेब, कृपया या विषयावर
मागील ४ वर्षांची RTE थकबाकी
In reply to मागील ४ वर्षांची RTE थकबाकी by पगला गजोधर
हिंदू
सरकारने सुमारे ७००० हिंदू
In reply to सरकारने सुमारे ७००० हिंदू by पगला गजोधर
RTE कायदा फक्त हिंदू शाळांना
In reply to RTE कायदा फक्त हिंदू शाळांना by साहना
"हिंदू शाळा" याची व्याख्या
In reply to "हिंदू शाळा" याची व्याख्या by पगला गजोधर
ज्या शाळांची मॅनेजमेंट
In reply to ज्या शाळांची मॅनेजमेंट by साहना
ज्या शाळांची मॅनेजमेंट
In reply to ज्या शाळांची मॅनेजमेंट by पगला गजोधर
भारतीय घटना minority आणि non
In reply to ज्या शाळांची मॅनेजमेंट by साहना
माझे ज्ञान खूप तोकडे आहे याची जाणीव झाली..
In reply to माझे ज्ञान खूप तोकडे आहे याची जाणीव झाली.. by Duishen
> http://ncmei.gov.in
९३ वी दुरुस्ती सगळ्यात विषारी
सर्वोकृष्ट शाळा
In reply to सर्वोकृष्ट शाळा by रानरेडा
स्टेट बोर्डस शाळा फक्त.
मेकॉलेचा विजय असो
In reply to मेकॉलेचा विजय असो by गामा पैलवान
फडणवीस आणि मोदी सरकार मेकौले
In reply to फडणवीस आणि मोदी सरकार मेकौले by साहना
अपरिहार्य कारणे
In reply to अपरिहार्य कारणे by गामा पैलवान
> येशवी शाळा चालू ठेवण्यामागे
भाजप सरकारकडे सहिष्णुता आहे
यानंतर ब्राह्मणी शाळा, मराठा
In reply to यानंतर ब्राह्मणी शाळा, मराठा by टवाळ कार्टा
मिसळपावला दर्जेदार
हे आता सहन करावयास हवे ! :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुंग फू कुमारी... ;) :- Bruce Lee The Fighterभारतीय संविधानाच्या कलम 21-अ
In reply to भारतीय संविधानाच्या कलम 21-अ by पुंबा
ह्याशिवाय ह्या कायद्यामुळे
In reply to ह्याशिवाय ह्या कायद्यामुळे by साहना
त्या शाळांचा दर्जा चांगला आहे
माहितीपूर्ण लेख.
In reply to माहितीपूर्ण लेख. by arunjoshi123
धन्यवाद कृपया ह्या विषयावरील
हागणदारी आणि दर्जेदार लेखन
In reply to हागणदारी आणि दर्जेदार लेखन by गामा पैलवान
सहमत पैलवानजी
In reply to सहमत पैलवानजी by भंकस बाबा
मी एकच विषय इतका का चघळते असा
प्र. देवेंद्र फडणवीस ख्रिस्ती
न्यायालय
In reply to न्यायालय by कपिलमुनी
TMA Pai v/s State of
हिंदूंचं शैक्षणिक दुर्लक्ष
'हिंदू' आणि 'बिगर हिंदू' मुलांचं शिक्षण
In reply to 'हिंदू' आणि 'बिगर हिंदू' मुलांचं शिक्षण by गामा पैलवान
आपण (=तुम्ही व आम्ही)
In reply to आपण (=तुम्ही व आम्ही) by एमी
एकदम मान्य
In reply to आपण (=तुम्ही व आम्ही) by एमी
> आपण (=तुम्ही व आम्ही)
सोनिया काँग्रेस तर नेहमीच
अतिशय योग्य मुद्दा
In reply to अतिशय योग्य मुद्दा by अगम्य
मुळात ५% ७५% वगैरे फाटे
In reply to मुळात ५% ७५% वगैरे फाटे by एमी
ख्रिस्ती (आणि इतर) अल्पसंख्यांक संचालित शाळांना RTE खाली आणून
In reply to ख्रिस्ती (आणि इतर) अल्पसंख्यांक संचालित शाळांना RTE खाली आणून by अगम्य
अल्पसंख्यांक संचालित शाळांना
In reply to अल्पसंख्यांक संचालित शाळांना by एमी
तुमचे मत
In reply to मुळात ५% ७५% वगैरे फाटे by एमी
++१११
भारतातल्या ख्रिश्चन शिक्षणसंस्था आणि घटनादुरुस्ती
In reply to भारतातल्या ख्रिश्चन शिक्षणसंस्था आणि घटनादुरुस्ती by गामा पैलवान
भारतीय राज्यघटना हिंदू साठी
In reply to भारतीय राज्यघटना हिंदू साठी by साहना
मूळ हेतू हा आहे का?
In reply to भारतातल्या ख्रिश्चन शिक्षणसंस्था आणि घटनादुरुस्ती by गामा पैलवान
प्रचंड सहमत!
शिक्षण व्यवस्थेचा असला खेळ
In reply to शिक्षण व्यवस्थेचा असला खेळ by जेम्स वांड
शिक्षण क्षेत्राचा खेळ खंडोबा
In reply to शिक्षण क्षेत्राचा खेळ खंडोबा by साहना
RTE चा दुष्परिणाम हा असणार
धार्मिक भेदभाव हा मुद्दा आहे
In reply to धार्मिक भेदभाव हा मुद्दा आहे by अगम्य
अगम्य,
In reply to अगम्य, by एमी
मला वाटते, साहना ह्यांचा रोख
In reply to मला वाटते, साहना ह्यांचा रोख by जेम्स वांड
तो एक वेगळा मुद्दा आहे
In reply to मला वाटते, साहना ह्यांचा रोख by जेम्स वांड
एकदम सही !
In reply to एकदम सही ! by साहना
नंतर मी बिशप ची भेट घेऊन
In reply to मला वाटते, साहना ह्यांचा रोख by जेम्स वांड
हे सगळे साहना यांनी किंवा
In reply to अगम्य, by एमी
ख्रिस्ती शाळांमध्ये RTE लावून मुलांनी शिकणे ह्यात काय प्रॉब्लेम
In reply to ख्रिस्ती शाळांमध्ये RTE लावून मुलांनी शिकणे ह्यात काय प्रॉब्लेम by अगम्य
ख्रिस्ती शाळांमध्ये RTE लावून
In reply to अगम्य, by एमी
ख्रिस्ती शाळांत दुर्बल घटकातील मुलांना संधी?
In reply to अगम्य, by एमी
समजा उद्या सरकारने कायदा केला
In reply to समजा उद्या सरकारने कायदा केला by साहना
+१
In reply to समजा उद्या सरकारने कायदा केला by साहना
सहमत!
अगम्य, साहना आणि अनुप,
In reply to अगम्य, साहना आणि अनुप, by एमी
मला वाटतं की मुद्दा तोच आहे
In reply to मला वाटतं की मुद्दा तोच आहे by शलभ
खिक् :-P
In reply to अगम्य, साहना आणि अनुप, by एमी
साहना यांचा मुद्दा मांडण्याचा
In reply to साहना यांचा मुद्दा मांडण्याचा by गंम्बा
माझे दोन आक्षेप आहेत. साहना
In reply to माझे दोन आक्षेप आहेत. साहना by अनुप ढेरे
खासगी शाळांमधला सरकारी
In reply to खासगी शाळांमधला सरकारी by गंम्बा
फायदा हिंदु लोकांमधील
In reply to माझे दोन आक्षेप आहेत. साहना by अनुप ढेरे
हो माझे तेच आक्षेप आहेत.
In reply to हो माझे तेच आक्षेप आहेत. by साहना
गरीब मुलांचे शिक्षण क्रॉस
In reply to गरीब मुलांचे शिक्षण क्रॉस by पुंबा
> आता माझे म्हणणे, आरटीआय
In reply to अगम्य, साहना आणि अनुप, by एमी
अॅमी,
फार फार वर्ष्यापूर्वीची गोष्ट
In reply to फार फार वर्ष्यापूर्वीची गोष्ट by पगला गजोधर
है इतकं लिहिण्यापेक्षा वरील
In reply to है इतकं लिहिण्यापेक्षा वरील by साहना
Please also consider, "Whats
In reply to फार फार वर्ष्यापूर्वीची गोष्ट by पगला गजोधर
Like!!!
In reply to फार फार वर्ष्यापूर्वीची गोष्ट by पगला गजोधर
सारखीच बंधने असावीत असे तुमचे मत आहे का?
In reply to सारखीच बंधने असावीत असे तुमचे मत आहे का? by अगम्य
(ख्रिस्ती) संचालित संस्थांना
In reply to (ख्रिस्ती) संचालित संस्थांना by पगला गजोधर
> सर्व शाळांमधे जर हिंदू
In reply to > सर्व शाळांमधे जर हिंदू by साहना
कारण consumer कोण आहे ह्या
In reply to कारण consumer कोण आहे ह्या by पगला गजोधर
समजा दोन शाळा आहेत :
In reply to समजा दोन शाळा आहेत : by साहना
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to समजा दोन शाळा आहेत : by साहना
शाळा कोण चालवतो किती
In reply to समजा दोन शाळा आहेत : by साहना
लेखातील एकूण वाक्ये = १२
In reply to लेखातील एकूण वाक्ये = १२ by पगला गजोधर
गजोधर, मी खाली दिलेल्या प्रतिसादातले मुद्दे नीट वाचा
In reply to गजोधर, मी खाली दिलेल्या प्रतिसादातले मुद्दे नीट वाचा by अगम्य
आपल्या प्रश्नाचा परत परत
In reply to आपल्या प्रश्नाचा परत परत by सुबोध खरे
++१
In reply to आपल्या प्रश्नाचा परत परत by सुबोध खरे
थोडाफार बोध होतोय :-)
In reply to गजोधर, मी खाली दिलेल्या प्रतिसादातले मुद्दे नीट वाचा by अगम्य
चिगोनी जर याविषयावर लेख
In reply to चिगोनी जर याविषयावर लेख by एमी
:-)
In reply to चिगोनी जर याविषयावर लेख by एमी
:-)
In reply to :-) by अगम्य
हा :-)
अपमान, मूर्खपणा व झिम्मीगिरी
In reply to अपमान, मूर्खपणा व झिम्मीगिरी by गामा पैलवान
....
In reply to .... by babu b
ओळखा पाहू.
अल्प संख्यांकाना झुकते मॅप
In reply to अल्प संख्यांकाना झुकते मॅप by सुबोध खरे
...
In reply to ... by babu b
कायदा काय सांगतोय
ख्रिस्ती शाळा आणि हिंदू धर्म
अल्पसंख्य संचालित शाळांना सुद्धा RTE खाली आणण्याची कारणे
एकतर सरकारने पूर्ण लक्ष
कठोर आरटीइ
Indian private sector job:
डोंबार्याच्या उड्या सुरु आहेत.
In reply to डोंबार्याच्या उड्या सुरु आहेत. by babu b
कायदा काय सांगतोय
In reply to डोंबार्याच्या उड्या सुरु आहेत. by babu b
हितंच समदा घोळ हाय बगा