मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भासं~फुलं!

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
पेर्णा... ;) ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात शब्दातून क्रीडेत क्रीडेतून शब्दात व्यासातून आसात आसातून व्यासात शब्दांच्या मनोय्रात मनोय्रांच्या शब्दात अर्थ नाही आशयात आशय नाही अर्थात रिकाम्या कुंथनात कुंथनातून रिकाम्यात.. शब्दकृतींच्या प्र-हारात भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;) कवी- अपना

वाचने 8099 वाचनखूण प्रतिक्रिया 10

नाखु Wed, 10/04/2017 - 21:06
कश्या कश्यात लक्ष घालतात, त्यामुळे त्यांचीच काव्यप्रतिभा संकोचली आहे. कवितेचे धिरडे आणि कवीला कोरडे या शोधनिबंधातुन साभार

चांदणे संदीप गुरुवार, 10/05/2017 - 06:50
खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया. ;) Sandy

आले आले आमचे गुरुजी आले परत मांडी घालुनी अॅक्टीव्हावरी , भरकटलेले गुरुजी आले स्वघरी , सपनात बसली होती कुंथत स्वारी , तेव्हा कुठं जिलबी आली ही न्यारी. आगाऊ " मतीकुंथीत" ह्या काव्यसंग्रहातून.