शेअरबाजारः येतील जातील परीट रगड, धुण्याचा दगड तोच आहे -गदिमा
अशी मौलिक माहिती साहेबांनी मला दिली..हे "insider trading" होत नाही का ?
In reply to छान आणि उपयुक्त माहीती. by मराठी_माणूस
In reply to सेबीच्या इन्सायडर ट्रेडिंग by आदूबाळ
In reply to कृपया गैरसमज नसावा, मला by प्रसाद भागवत
In reply to हे मॉरल पोलिसिंग कसं काय बुवा by आदूबाळ
In reply to कदाचित इन्सायडर ट्रेडिंग मधुन by मृत्युन्जय
In reply to कदाचित इन्सायडर ट्रेडिंग मधुन by मृत्युन्जय
In reply to कोणी कोणत्या मुद्द्याला किती by प्रसाद भागवत
In reply to कोणी कोणत्या मुद्द्याला किती by प्रसाद भागवत
In reply to कृपया XXX कंपनीचे नाव कळवा by सरनौबत
In reply to लिस्टिंगनंतर IPO चं नक्की काय by मराठी कथालेखक
In reply to कृपया XXX कंपनीचे नाव कळवा by सरनौबत
Indian Energy Exchange Ltd (IEX) या कंपनीचा IPO येत्या 09 ते 11 ऑक्टोबर दरम्यान येवु घातला आहे. कंपनीने 1,645-1,650 अशी किंमत निश्चित केली आहे. बाजाराच कल पहाता ईश्शुला उत्तम प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. आता दुसरीकडे बाजारांत Kiran Vyapar Ltd नावाची, LNB Group समुहातील, नोंदणीकृत कंपनी आहे.(ताजा बंद भावअधिक माहितीसाठी नेहमी सेबीचे रिपोर्ट वाचा. प्रत्येक IPO आधी Offer Documents सेबीकडे द्यावे लागतात. उदा: http://www.sebi.gov.in/filings/public-issues/jun-2017/indian-energy-exchange-limited_35136.html भागवत साहेब, तुम्हाला माहिती द्यायचीच असेल तर, तुम्ही माहिती कशी/कुठून मिळवली, अॅनालिसिस कसा केला, त्यातून निष्कर्श कसा काढला, ती माहिती द्या. वरील माहिती मी केवळ १०-१५ मिनिटात ती मिळवू शकलो आणि ती पब्लिक डोमेनमधे सहजरित्या उपलब्ध आहे. ती सांगितल्याने काहीही फरक पडणार नाही. तुम्ही ही माहिती मुद्दाम का दिली नाही, याबद्दल काही अंदाज करू शकतो. पण अधिक स्पष्टपणे लिहित नाही. इथे जे सूज्ञ आहेत, त्यांना ते कळले असेलच. पण इतर अनभिज्ञ लोकांसाठी टिप्स देण्याचे काम कृपया मिपावर करू नये, कायप्पाची जाहिरात पण करू नये, ही विनंती. कारण पूर्वी इथेच तुम्ही चेक स्टॉप पेमेंट करून पैसे कमवा, असा अनैतिक सल्ला पण दिला आहे, याची आठवण करून देतो.124.30138.35) तीचा वार्षिक अहवाल (annual report) चाळला असता पान क्र. 74 and 115 वर एक रंजक तथ्थ्य आहे.. या कंपनीकडे IEX चे थोडेथोडके नव्हे तर 3,03,286 शेअर्स आहेत जे साधारण 709 रु प्रतिशेअर भावाने विकत घेतलेले दिसतात.
In reply to सोपे आहे. by उपाशी बोका
In reply to छान वाचनीय ... by पगला गजोधर
In reply to धन्यवाद. पण आपण माझ्या WA by प्रसाद भागवत
In reply to हे SME IPO बद्दल आहे का ? by शुभां म.
In reply to या बाबत माझ्याकडे निश्चित अशी by प्रसाद भागवत
In reply to The IPO offers shares of face by सुबोध खरे
In reply to ..तुम्हाला माहिती द्यायचीच by प्रसाद भागवत
इथं पुचाट व जुनाट मनुस्मृती उगाळत असताना, त्यांना नैतिकतेचे धडे शिकवणारे जास्त दिसत नाही..तुमच्या या विधानाचा अर्थ काय? मनुस्मृती पुचाट आहे का? असल्यास ती उगाळणारे कोण? त्यांना नैतिकतेचे धडे शिकवणारे कोण? असे धडे देणारे जास्त नाहीत, असा तुमचा तक्रारवजा सूर कशासाठी? खुलासा अपेक्षित आहे. आ.न., -गा.पै.
जाता जाता, बाजारांत नोंद होण्यापुर्वीच एखाद्या कंपनीचे समभाग विकत घेता येतात, आम्ही या प्रकारे RBL Bank (pre IPO buy rate 125 ), ICICIPru Life (225), BSE (500) हे शेअर्स विकत घेतले होते जे बाजारांत आता लिस्ट झाले आहेत. या काहीश्या नवीन प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपले स्वागत आहे.
भागवत साहेब, ती जी काही प्रोसिजर आहे ती इथे उधृत केलीत आणि मग संपर्काचे आवाहन केलेत तर ते उचित दिसेल. कारण प्रायमरी आणि सेकन्डरी मार्केट आणि त्या अनुषंगिक कर्ब मार्केट्सच्या उलाढाली त्यातले धोके सामान्यांना माहित नसतात आणि माझा प्रवास त्या सर्व गल्ल्यां मधून झाला असल्याने मिपाकरांना (अर्थात, ज्याना मार्केटची सर्वागीण ओळख नाही )सांगावेसे वाटते कि कुठलेही प्रोसिजर पूर्ण समजल्याशिवाय(कुठल्याही मार्केटला) पैसे लावू नका. प्री आय पी ओ साठी आजही मला बोलावणे आहे तसेच सेकंडरी मार्केट मधले शेअर्स डिस्काऊंट मध्ये मिळतात तिथेही मला शिरकाव आहे पण हे सर्व मोह कसे टाळावेत ते इथे लिहावे असे मला वाटते. तुमची प्रोसिजर (प्री आय पी ओ allotment) कदाचित शुद्ध सात्विक कायदेशीर असेलही त्या बद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही पण जर आय पी ओ चे मार्केट गरम असताना तुम्ही आय पी ओ मध्ये शेअर्स कसे मिळत नाहीत आणि ते हमखास मिळावेत म्हणून काय करावे हे सांगत असाल तर माझ्या सारख्याला ते संशयास्पद वाटते आहे. तुमचे इतर लेख आणि आजचा लेख ह्यात बराच फरक जाणवतो आहे आणि माझ्यासारख्या तुमच्या लेखांच्या चाहत्याला त्याने मानसिक त्रास होतो. In reply to जाता जाता, बाजारांत नोंद by ज्ञानव
छान आणि उपयुक्त माहीती.