ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...
ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....
तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!
वाचने
122576
वाचनखूण
प्रतिक्रिया
261
In reply to मनरेगात उन्हात लोकं मेली by मार्मिक गोडसे
India Sees 55% Increase In
In reply to मनरेगात उन्हात लोकं मेली by मार्मिक गोडसे
स्पेसिफिक उत्तर द्या. रांगेत
In reply to कॅशलेस व्यवहार हे ही नोटाबंदि by arunjoshi123
=)) =))
In reply to कॅशलेस व्यवहार हे ही नोटाबंदि by arunjoshi123
नीम हकीम खतरा- ए- जान
In reply to नीम हकीम खतरा- ए- जान by मार्मिक गोडसे
काहीही.
In reply to नीम हकीम खतरा- ए- जान by मार्मिक गोडसे
बद्धकोष्ठ
नोटाबंदीमूळे ज्यांचा जीव गेला
पगला गजोधर यांना प्रतिसाद
In reply to पगला गजोधर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
बनावटीकरणापासून कोणतंही चलन
In reply to बनावटीकरणापासून कोणतंही चलन by पगला गजोधर
जेवावं की जेवू नये ....
In reply to जेवावं की जेवू नये .... by गामा पैलवान
http://www.firstpost.com
In reply to पगला गजोधर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
नव्या छापलेल्या नोटा या
तेलगीच्या खऱ्या नोटा
वा!! काय लिहिलंय.. जबरदस्त
गोडसे काही प्रश्न
मला एक प्रश्न पडला आहे
मार्मिकजी
In reply to मार्मिकजी by सुखीमाणूस
तुमचे लेखाचे शीर्षक किवा जागा
व्यक्तीद्वेष
In reply to व्यक्तीद्वेष by ट्रेड मार्क
+१११
In reply to +१११ by स्रुजा
माझा प्रश्न तो नाहीच...
In reply to माझा प्रश्न तो नाहीच... by रविकिरण फडके
या प्रतिसादातल्या भाषेपासून
In reply to माझा प्रश्न तो नाहीच... by रविकिरण फडके
तडकाफडकी (overnight) नोटा
In reply to माझा प्रश्न तो नाहीच... by रविकिरण फडके
रद्द केलेल्यात ज्या काही
In reply to +१११ by स्रुजा
भारीच लॉजिक!
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
अमेरिकेत ग्रहण होत तेव्हा
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडात
In reply to नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडात by arunjoshi123
कालखंड = period = an amount
In reply to नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडात by arunjoshi123
तुम्हाला जो आवडता शब्द असेल
In reply to तुम्हाला जो आवडता शब्द असेल by शब्दबम्बाळ
मुद्दे नसले कि असं सैरभैर
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
भारताचे एकूण किती "वर्किंग
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
किती गावांमध्ये ATM मशीन आहे
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
नोव्हेंबर डिसेम्बर मध्ये बरीच
In reply to नोव्हेंबर डिसेम्बर मध्ये बरीच by arunjoshi123
उत्तम प्रश्न. यावर बंदीआधी
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
तुम्हाला फक्त स्मार्टफोन
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
याशिवाय त्यांच्याकडे डेबिट
In reply to याशिवाय त्यांच्याकडे डेबिट by arunjoshi123
तुमच्या ओढून ताणून आणलेल्या
In reply to तुमच्या ओढून ताणून आणलेल्या by शब्दबम्बाळ
जालावर केवळ समोरच्याला त्रास
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
अशी अनेक उदाहरणे मिळतील जर
In reply to अशी अनेक उदाहरणे मिळतील जर by arunjoshi123
चुकीची तुलना. शिक्षण आरामात
In reply to चुकीची तुलना. शिक्षण आरामात by मार्मिक गोडसे
मी फक्त दुसरी बाजू
In reply to मी फक्त दुसरी बाजू by arunjoshi123
दुसरी बाजू मांडा, हरकत नाही.
In reply to चुकीची तुलना. शिक्षण आरामात by मार्मिक गोडसे
परंतू नोटबंदी काळात जुन्या
In reply to परंतू नोटबंदी काळात जुन्या by प्रसाद_१९८२
अशी किती लोक, किती तास सतत
In reply to व्यक्तीद्वेष by ट्रेड मार्क
जीडीपी कमी झाला तुम्हाला
In reply to जीडीपी कमी झाला तुम्हाला by शब्दबम्बाळ
किती वहावत गेलात
In reply to किती वहावत गेलात by ट्रेड मार्क
>>>मोदींना विरोध करायचा
In reply to >>>मोदींना विरोध करायचा by थॉर माणूस
नाहीतर ६० वर्षे काही लोक देश
In reply to नाहीतर ६० वर्षे काही लोक देश by arunjoshi123
अमुक एका पक्षाने देश विकून
In reply to >>>मोदींना विरोध करायचा by थॉर माणूस
धन्यवाद साहेब!