सलमानचा गणेशोत्सव
गणेशपूजा केल्याने सलमानविरुद्ध फतवा
इ-सकाळ बातमी
नवी दिल्ली, ता. २० - प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने गणेशोत्सवात भाग घेतल्याने "दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' या संघटनेने त्याच्याविरुद्ध फतवा बजावला आहे. .......सलमान सर्व कलमा पुन्हा वाचत नाही, तोपर्यंत त्याला मुस्लिम मानता येणार नाही, असे या संघटनेचे म्हणणे आहे.
सलमानच्या घरी दीड दिवसांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सलमानने त्याच्या विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला होता. त्याची सावत्र आई आणि अभिनेत्री हेलनही मिरवणुकीत सहभागी झाली होती. गणेशाचे समुद्रात विसर्जन होईपर्यंत सलमान मिरवणुकीत सामील होता. इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारच्या मूर्तिपूजेला मनाई असल्याने "दारूल-इफ्ता'ने सलमानविरुद्ध फतवा बजावला आहे.
टाईम्सचा दुवा
वाचने
14375
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
हा हा हा
In reply to हा हा हा by गुंडोपंत
एकदम सही!
हं
In reply to हं by सहज
"तरी काही
In reply to हं by सहज
सहजराव, आपल
हं
In reply to हं by जगन्नाथ
<<बरं हे
गणरायासमोर रोजा सोडला
काढा की फतवा...
In reply to काढा की फतवा... by नीलकांत
पुढचा
In reply to काढा की फतवा... by नीलकांत
फतवा,
नाटिका
देवपूजा कोणीपण
खि..खि
बॉलिवूड
दारूल-इफ्त
सलीम खान