ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...
In reply to 1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी by पगला गजोधर
In reply to गजोधर भैया by सुबोध खरे
In reply to आ. न. गा. पै. वर असे म्हणाले by पगला गजोधर
In reply to असो तुमच्या हातून चूक होत by पगला गजोधर
नोटबंदी फसली हे कबूल करण्याइतके औदार्य मोदींकडे नाही.नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम यावर लोकं आपापल्या वकुबानुसार काहीबाही बोलंत आहेत. त्याबद्दल आक्षेप नाही. काहीही बोलावे, पण वस्तुस्थितीला धरून बोलावे. तर अगोदरची परिस्थिती काय होती आणि नंतरची काय आहे यावर मामाजींनी एका चलचित्राचा दुवा वर दिला आहे. तो हा आहे : https://www.facebook.com/100008727755098/videos/1768147210152854/ हे चलचित्र कृपया बघणे. २५ मिनिटांचे व वेळखाऊ आहे. पण नोटाबंदीची पार्श्वभूमी व्यवस्थित उलगडून सांगितली आहे. आ.न., -गा.पै.
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by गामा पैलवान
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by गामा पैलवान
In reply to व्हिडिओतल्या मूळ गाभ्याचं खंडन by पिजा
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by गामा पैलवान
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by रविकिरण फडके
In reply to रिझर्व्ह बँकेचा वार्षिक by सुबोध खरे
In reply to नोटाबंदी अयशस्वी होण्यास by धनावडे
तर जो काही काळा पैसा आत्ता बँकेत आला तशाच आला नसता का? मला वाटते, निश्चित आला असता. पण फायदा हा झाला असता की जनतेचे जे हाल दोन महिने झाले, अर्थव्यवस्थेला जी ठोकर बसली - ती बसली ह्यात दुमत नसावे; सरकारी अहवालच तसे सांगताहेत - ती टळली असती.तुम्ही म्हणता तशी ठरवून नोटाबंदी केली असती तर काळे पैसेवाल्यांना कुठलीतरी शक्कल लढवून पैसा दडवून ठेवता आला असता. रातोरात नोटा अवैध झाल्याने झक मारंत बदलूनच घ्याव्या लागल्या. बाकी तुमच्या या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे :
म्हणून, नोटबंदी ही एक तात्पुरती preventive action एवढीच मानता येईल, असे मला वाटते. (IMHO).नोटाबंदी हा तात्पुरता आणि अनेक उपायांपैकी एक आहे. नोटाबंदी झाली म्हणून आज बरेचसे व्यावसायिक व्यवहार नोंदणीकृत होताहेत. ते तसे नोंदणीकृत होताहेत म्हणूनंच सामायिक वस्तूसेवाकर प्रणाली (= जीएसटी) राबवता येतेय. पैसा व व्यवहार नोंदणीकृत झाल्यानेच आयकर खात्यास धाडी मारता आल्या. अन्यथा काळा पैसा तसाच फिरता राहिला असता. हे आनुषंगिक फायदे मोजणं अवघड असलं तरी त्यांना नोटाबंदीमुळेच चालना मिळाली आहे हे स्पष्ट दिसून येतं. आ.न., -गा.पै.
In reply to तत्काळ नोटाबंदी व नियोजनपूर्वक केलेली नोटाबंदी by गामा पैलवान
नोटाबंदी हा तात्पुरता आणि अनेक उपायांपैकी एक आहे. नोटाबंदी झाली म्हणून आज बरेचसे व्यावसायिक व्यवहार नोंदणीकृत होताहेत. ते तसे नोंदणीकृत होताहेत म्हणूनंच सामायिक वस्तूसेवाकर प्रणाली (= जीएसटी) राबवता येतेय. पैसा व व्यवहार नोंदणीकृत झाल्यानेच आयकर खात्यास धाडी मारता आल्या. अन्यथा काळा पैसा तसाच फिरता राहिला असता. हे आनुषंगिक फायदे मोजणं अवघड असलं तरी त्यांना नोटाबंदीमुळेच चालना मिळाली आहे हे स्पष्ट दिसून येतंसहमत.
In reply to तत्काळ नोटाबंदी व नियोजनपूर्वक केलेली नोटाबंदी by गामा पैलवान
In reply to <<<तुम्ही म्हणता तशी ठरवून by विशुमित
In reply to <<<तुम्ही म्हणता तशी ठरवून by विशुमित
हे नोटबंदी न करता सुद्धा करता आले असते हे बऱ्याच अर्थतज्ज्ञांनी पटवून दिले आहे. जी एस टी ची अमबजावणी आणि नोटबंदीचा तसा काडीचा संबंध नाही असे मला वाटते.रोख रक्कम हातात असतांना जीएसटीला फाट्यावर मारायला कितीसा उशीर? अरण्यपंडितांना कोण विचारतो! आ.न., -गा.पै.
In reply to अर्थतत्ज्ञ? by गामा पैलवान
In reply to गा पै ... by विशुमित
In reply to रोख व धनादेश by गामा पैलवान
In reply to गा पै जी by विशुमित
असा हिशोब लपवणे जी एस टी मध्ये सोपे नाही आहे.बरोबर आहे. जी एस टी नोटबंदी नक्कीच पूरक आहे मात्र आवश्यक अजिबात नाही.
In reply to रोख व धनादेश by गामा पैलवान
८ नोव्हे.२०१६ नंतर ३-४ लाख कोटी कागदाचे तुकडे होणार होते ना? नाही झाले म्हणजे मोहिम फसलीच म्हणायचे.सोम्या कोथरूडवरनं डेक्कनला येणार होता, तो कँपातनं आला म्हणजे सोम्या आलाच नाही असंच होतं वाटतं.
कष्ट करून इथलाच काळा पैसा शोधता आला असता, पण नाही त्यांना विनाकष्ट ३-४ लाख कोटी हवे होते.समजा तू पंतप्रधान असतास, तर कोणते कष्ट करून तू ३-४ लाख कोटी कमावले असतेस?
In reply to कष्ट करून इथलाच काळा पैसा by arunjoshi123
In reply to ही अरे-तुरेची भाषा दुर्दैवी by एस
ते स्विस बँकेतील पैसे, जे आपले नाहीत त्याच्या मागे कशाला लागायचेज्याचे खरोखरंच तिथे वा तशा ठिकाणी पैसे असतील तो पकडला गेला वा नाही तरी इतके निर्लज्ज अर्थहिन विधान करू धजणार नाही.
एखाद्या व्यक्तीच्या लबाडपणाच्या प्रमाणात मी माझा द्वेष व्यक्त करतो.एखाद्या व्यक्तिच्या मूर्खपणाच्या प्रमाणात वा द्वेषाच्या प्रमाणात मी माझा संताप व्यक्त करू शकतो काय? ===================== एवढा द्वेष असेल तर फसवणूकीची केस करा मोदीवर. शिवाय आरोपपत्र इथं शेअर करा. १७.५ लाख रु जातेत का कुठं? शिवाय बाकीच्यांचा फायदा. सरतेशेवटी खिशातून पैसे काढू लबाडाच्या कोर्टाकढून.
विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही..या भाषणात अभिवचनपूर्तीची तारीख दिसली नाही. =========== आणि जमले नाही मंजे मोदी नंतर निवडून येणारच नाहीत वा पटकन मरणारच आहेत कशावरून? ते आहेत तोपर्यंत तरी असं टेक्निकली म्हणता येणार नाही. =========================== बाय द वे, सत्ताधीश आणि डिफेन्सचे लोक जगात काळे पैसे कमवून कसे सुरक्षित ठेवतात याच्या संपूर्ण जागतिक यंत्रणेलाच मोदी सरकार आल्यापासून काय काय हादरे बसलेत त्याची कल्पना आहे का? मोदी एकटा म्हणू शकत नाही माझे माझे पैसे द्या. त्याच्यानं जागतिक नियम बदलतात, संकेत बदलतात, चौकटी बदलतात.
मी लिहिलेला हा लेख त्यांना वाचायला दिला. ती व्यक्ती अर्थ सल्लागार , व काही छोटे मोठे व्यवसाय करत होती. पुढील भागाच्या उत्सुकतेने तीने मला विचारले मीही थोडे कच्चे मुद्दे सांगितले (तांत्रिक). तीला ते बरेचसे पटलेही व तीने चक्क आर्थिक मोबदल्याच्या(फार नव्हते) बदल्यात लिखाणाचे हक्क मागितले. मी नकार दिला. परंतू माझा हा प्रतिसाद वाचल्यावर तीने माझ्याशी संपर्क साधला व एक नवीन ऑफर (व्यावसायीक) दिली जी मी लगेच स्विकारली व त्यांच्याबरोबर कायदेशीरबाबी पुर्ण केल्या. आता मला ह्याविषयार लिहिता येणार नव्हते, म्हणून मी पुढील भागही टाकले नाहीत. हा प्रतिसाद देण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून त्यांच्याशी चर्चा केली. मी आतापर्यंत मिपावर लिहिलेल्या लेखांचा संदर्भ देण्यास कोणतीही अडचण येणार नाही ह्याची खात्री केली. ह्या विषयावर आता ह्यापुढे अधिक स्पष्टीकरण करण्यास मी असमर्थ आहे.या लेखाच्या मुदलानं तुम्हाला व्यावसायिक संधी मिळाली? इतक्या सहज? देशाचं दुर्दैव. गरळ आणि शिव्यांशिवाय काय आहे या लेखात? कशाचा अभ्यास? कोणता विदा? अर्थशास्त्रावरच्या लेखात एकाही संकल्पनेचा विस्तार नाही वा आकडेमोड नाही. अशा लेखनाला मागणी प्रचंड आहे का फायनान्स प्रचंड आहे कळत नाही. आपल्या मिपावरच राजकारण्यांवर (मंजे मोदीवर) आणि त्याच्या निर्णयांवर कशी टिका करावी (मग ती एकांगीच का असेना) याचे खूप आयडी आदर्श आहेत. ते मागे राहतात अशा उथळ टिकांमुळे.
In reply to मी लिहिलेला हा लेख त्यांना by arunjoshi123
समजा तू पंतप्रधान असतास, तर कोणते कष्ट करून तू ३-४ लाख कोटी कमावले असतेस?मेलो तिच्यायला हसून हसून. काहीतरी वॉर्निंग देत चला. (हे तुम्हाला उद्देशून म्हणावं की धागाकर्त्याला उद्देशून म्हणावं याच्या विचारात पडलोय.) आ.न., -गा.पै.
In reply to मेतिहह by गामा पैलवान
In reply to अहो, भविष्यातला यांचा by arunjoshi123
In reply to अहो, भविष्यातला यांचा by मार्मिक गोडसे
In reply to नोटबंदी फसली ते फसली वर देश by arunjoshi123
In reply to पण अशा सर्व लोकांनी पंतप्रधान by थॉर माणूस
मुळात आपल्या देशात पंतप्रधानपदासाठी असा खास उमेदवार निवडून देता येतो का?यावर बॅन असल्याचं ऐकवत नाही.
In reply to त्यांनी हून निवडायची गरज आहे by arunjoshi123
नोटाबंदीमुळे ज्यांचे रोजगार गेले त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू?नोटबंदी मुळे एखाद्याचा रोजगार कायमचा कसा जातो हे विवेचन कराल काय? आणि थोडा वेळ गेला तर नंतरचा लाभ बिनकामाचा कसा हे ही कळेल?
नोटाबंदीमूळे ज्यांचा जीव गेला त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू?नोटबंदी चे उद्दिष्ट जीव घेणे हे होते काय? http://www.hindustantimes.com/india/delayed-nrega-payments-drive-workers-to-suicide/story-MlLZGwzDHkWE1ifOykxcrM.html पैसे उशिरा देऊन लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे व ती घडू देणे हे मनरेगाचे उद्दिष्त्य होते. तुम्हाला कधी ममोंना जाब विचारायचा पोटशूळ उठला होता का?
In reply to नोटाबंदीमूळे ज्यांचा जीव गेला by arunjoshi123
In reply to नोटबंदी चे उद्दिष्ट जीव घेणे by मार्मिक गोडसे
कॅशलेस व्यवहार हे ही नोटाबंदि चे उद्दीष्ट नसतानानोटबंदीची उद्दिष्टांची निगेटिव लिस्ट तुम्हाला कुठं सापडली? आम्हालाही द्या. "काळे पैसे परत यावेत आणि कॅशयुक्त व्यवहारांना ऊत यावा" असं विधान कोण्या माणसानं नोटबंदीच्या आरंभी केलं? बायको केल्यादिवशी तिला मूल होणार आहे असं तोंडानं म्हटलं नाही नि नंतर मूल झाल्यावर पेढे वाटले म्हणजे आकस्मिक घटनेचं निर्लज्ज श्रेय लाटलं असं होतं का? ======================================================================= कॅशलेस अर्थव्यवस्था हे सरकारांचे कधीपासूनचे उद्दिष्ट आहे? इसवीसन? त्यासाठी केलेले उपाय कोणते? "तुमच्या" निलेकानी साहेबांनी अश्मयुगात, ताम्रयुगात सरकारने देशव्यापी स्तराबर काय काय करावे जे लिहून ठेवले आहे, जे ममोंनी केले, मोदिंनी केले, ते वाचा. "तुमच्या" ममोंनी, इ हलाल पद्धतीने ६५% कॅशलेस अर्थव्यवस्था आणली. मोदिंनी झटका पद्धतीने ती तळागाळात पुढे रेटली. कारण एका विशिश्ट प्रतलानंतर पद्धत बदलावी लागते. http://www.financialexpress.com/economy/why-nandan-nilekani-is-bullish-on-demonetisation-all-you-need-to-know/459370/ कॅशलेस शब्द ८ नोव्हेंबरला डिक्शनरीत अॅडवला गेलेला नाही. ============================== बाकी गरीबांना उन्हातान्हात नेऊन मारणार्या मनरेगाची मी लिंक दिली आहे. त्यावर शांतता का? ============================================================================ @ एस, गोडसेंचा सात्विक त्वेष आहे असं मानलं नाही तर ही भाषा देखिल अयोग्य आहे असं म्हणावं लागेल.
In reply to कॅशलेस व्यवहार हे ही नोटाबंदि by arunjoshi123
In reply to बाकी गरीबांना उन्हातान्हात by मार्मिक गोडसे
मनरेगा अपयशी असती तर ह्या सरकारने ती योजना बंद केली असतीप्लीज अॅड्रेस द स्पेसिफिक पॉइंट. ==================== आपण योजना आणून लोकं मारण्याबद्दल बोलतोय. मनरेगात उन्हात लोकं मेली म्हणून यूपिए हरलं असं म्हणायचं आहे? (रांगेत मेली म्हणून मोदींचं तुम्ही जसं पाडणार आहात तसं?)
In reply to मनरेगा अपयशी असती तर ह्या by arunjoshi123
गजोधर भैया