ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....
तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!
वाचने
122628
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत, बरोबर आहे तुमचे. ;)
राजीनामा!
छ्या.. कर ली ना छोटी बात..?
In reply to राजीनामा! by Nitin Palkar
चला शाल आणि श्रीफळ याची तयारी
कशाच्या आधारावर हे ठरवलं तेही
I Understand ...
In reply to कशाच्या आधारावर हे ठरवलं तेही by कंजूस
बाद झालेल्या नोटा जमा झाल्या
In reply to कशाच्या आधारावर हे ठरवलं तेही by कंजूस
लेखक महोदय, तुम्हारा जरा
मला
अहो कसली दिवाळी अन कसले काय..
In reply to मला by नाखु
ओह माय गोडसे.....
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
सहिष्णू राष्ट्रभक्त
In reply to ओह माय गोडसे..... by पगला गजोधर
सहिष्णू राष्ट्रभक्त स्वातंत्रसेनानी, निवडक व हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अल्पसंख्य असतानाही,व्वा.. कमाल कौतुक वाटते या विचारधारेचे. मोगलांविरूद्ध....सॉरी हां.. तुमच्या आलमगीर महामहीम औरंगजेब बादशहाशी लढलेले शिवाजी महाराजही या न्यायाने अल्पसंख्याक होते. मग हाच नियम लावणार का तिथेपण..? बाकी एकाच घराण्याची पाद्यपूजा, प्रातःस्मरण कोण करत आहे हे उघड होईल इतकाही पक्षपात दाखवू नका.. नै कसे आहे, उद्या २०१९ च्या वेळी असहिष्णुता आणि हिंदूद्वेषाचा अजेंडा राबवण्यापूर्वीच बुरखा फाटायचा तुमचा. :)सहमत, बरोबर आहे तुमचे. I
In reply to सहिष्णू राष्ट्रभक्त by मोदक
NRI
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
सहमत.. बरोबर आहे तुमचे.
In reply to NRI by पगला गजोधर
योगदान आहे का?
In reply to NRI by पगला गजोधर
BTW मोदी या category मधले की
In reply to योगदान आहे का? by सुखीमाणूस
मोदीजी, NRI की मूलनिवासी ?
In reply to योगदान आहे का? by सुखीमाणूस
स्वातन्त्र्य आले फक्त एका
In reply to योगदान आहे का? by सुखीमाणूस
मोदी परवडले
In reply to स्वातन्त्र्य आले फक्त एका by सुबोध खरे
अहो कसली दिवाळी अन कसले काय..
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
अरे हो, आम्हाला पण शाळेत
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
कोणच्या शाळेत होता तुम्हि?
In reply to अरे हो, आम्हाला पण शाळेत by सरकारसाहेब
वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने
In reply to मला by नाखु
सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल'
In reply to वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने by मार्मिक गोडसे
सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' जोरात वाजतोय, इथे 'नोटाबंदीभक्त' दातखिळीने हैराण झालेत. बिगुलचा आवाज त्यांना सहन होणार नाही, बहीरे होतील ते.यात वुमन एम्पॉवरमेंट, ज्युपीटर वेलॉसिटी आणि एनाराय लॉजिक जोडा म्हणजे राहुलबाबा गांधीचे भाषण पूर्ण होईल.यात वुमन एम्पॉवरमेंट,
In reply to सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' by मोदक
अरेरे, दुखरी नस दाबली गेली
In reply to यात वुमन एम्पॉवरमेंट, by मार्मिक गोडसे
अरेरे, दुखरी नस दाबली गेली
In reply to अरेरे, दुखरी नस दाबली गेली by मोदक
२०१९ ला पप्पू कृपेने
In reply to अरेरे, दुखरी नस दाबली गेली by मार्मिक गोडसे
आजच्या फार्मासिस्ट दिनाच्या
In reply to २०१९ ला पप्पू कृपेने by मोदक
नवीण राष्ट्रभक्त घराणेशाहीला
पोगो कमी खेळा.. किंवा
In reply to नवीण राष्ट्रभक्त घराणेशाहीला by पगला गजोधर
I understand...
In reply to पोगो कमी खेळा.. किंवा by मोदक
अभिनंदन..! चुकीचे का असेना पण
In reply to I understand... by पगला गजोधर
सहमत, बरोबर आहे तुमचे. I
In reply to अभिनंदन..! चुकीचे का असेना पण by मोदक
किंवा उपाध्यक्षांना जास्ती
In reply to पोगो कमी खेळा.. किंवा by मोदक
काँग्रेसच्या गोटात उपाध्यक्ष
In reply to किंवा उपाध्यक्षांना जास्ती by मार्मिक गोडसे
छान लेख .
मग
होय, पण वरील भाषणात
In reply to मग by इरसाल
नोटाबंदी सक्सेस झालीय.
होय तुफान सक्सेस , मला HSBC
In reply to नोटाबंदी सक्सेस झालीय. by अभ्या..
HSBC म्हणजे हाँगकाँग शांघाय
In reply to होय तुफान सक्सेस , मला HSBC by मालोजीराव
पुढचा हप्ता संत तांबडेबाबा
In reply to HSBC म्हणजे हाँगकाँग शांघाय by पगला गजोधर
पुढचा हप्ता संत तांबडेबाबा
In reply to HSBC म्हणजे हाँगकाँग शांघाय by पगला गजोधर
भावा सहकारी बँकेतून कसा येईल
In reply to पुढचा हप्ता संत तांबडेबाबा by मालोजीराव
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे
पंधरा लाखांची भीक
मोदी भीक वाटंत नाहीत.
In reply to पंधरा लाखांची भीक by गामा पैलवान
स्विस बँकेतील पैसे, जे आपले
In reply to मोदी भीक वाटंत नाहीत. by मार्मिक गोडसे