मी शोधात आहे अशा कवितेच्या,
लेखनविषय:
काव्यरस
मी शोधात आहे अशा कवितेच्या,
तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे,
असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव –
हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा,
थंड दुधारी कट्यारी इतका
खराखुरा
वाचने
1406
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
http://www.misalpav.com/node/24897
In reply to मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने | मिसळपाव by सोन्याभाऊ
धन्यवाद!
ही कविता मस्त आहे. आवडली आहे.
ती 'पाच मिनिट' वाली नव्हती आवडली.
In reply to ही कविता मस्त आहे by धर्मराजमुटके
आभार.
मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने | मिसळपाव