नमस्कार मंडळी!गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा! गणपतीचे घरोघर आगमन झालेच असेल. दरवर्षी दहा दिवस येणारा बाप्पा यावर्षी दोन दिवस जास्तच मुक्कामाला आहे तर रोज नविन काय नैवेद्य करायचा हा गहन प्रश्न असतोच. आज केलेत बटाटा्याचे कानवले/करंजी.
साहित्य:
बटाटे उकडुन कुस्करलेले दोन वाट्या
खसखस : एक चमचा
सुकामेवा: हवा तेवढा
गूळ : एक ते दीड वाटी
वेलदोडा पूड: एक चमचा
तूप: एक चमचा
तेल : तळणीपुरते
करंजीच्या पारीसाठी :
कणिक+दोन चमचे
बारीक रवा+एक चमचा
तेलाचे मोहन
.
.
.
.
.
कृती:
प्रथम कुस्करलेला बटाटा तुपावर खमंग परतून घ्यावा, छान चोकलेटी रंग आल्यावर त्यात गूळ मिसळून परतून घ्यावे. छान गोळा तयार झाला की त्यात खसखस, सुकामेवा, वेलदोडा पूड घालून एकत्र करुन घ्यावे. खमंग सारण तयार होइल.
पारीसाठी कणकेत बारीक रवा आणि गरम तेलाचे मोहन घालून एकत्र करुन घ्यावे त्यात पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. साधारण अर्धा तासानंतर बटाट्याचे सारण भरून करंज्या तयार करुन घ्यव्यात व तळाव्यात.

वाचने
13571
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेगळ आणि यूनिक प्रसाद :)
मस्त पाकृ!
गोडात बटाटा कसा लागेल याचा
बटाट्याच्या गोड पाककृती खूप
In reply to गोडात बटाटा कसा लागेल याचा by सूड
बटाट्याच्या गोडवड्या, गुलाबजाम, शिरा, जिलबी कधीही खाल्लेले नाहीत
In reply to बटाट्याच्या गोड पाककृती खूप by नूतन सावंत
खूप छान सादरीकरण.छान पाककृती.
अरे वा..
मस्तच!
वेगळाच नैवेद्याचा पदार्थ. छान
अरे वा ! सुरेख .... मी आले की
नाहि ह!फ्लॉवर म्हणजे फ्लॉवरच
In reply to अरे वा ! सुरेख .... मी आले की by स्रुजा
वा ,
गोड बटाटा?!! वेगळीच पाककृती!
बटाटा वडीत वापरलाय
नवीन*
छान! वेगळाच पदार्थ आहे.
वाह छान
बटाट्याचे गोडाचे प्रकार बर्
छान पाकृ. तुझ्याकडेच येऊन
हा!हा!ये कधिही.
In reply to छान पाकृ. तुझ्याकडेच येऊन by अजया
मी पण येणार
In reply to हा!हा!ये कधिही. by इशा१२३
विंट्रेस्टिंग. नक्की करून
नया है यह! किती आगळी वेगळी
मस्त एकदम
छान ग
खुपच छान , आहेचस तु सुगरण ,
पाकातल्या चिरोट्यांची असे
In reply to खुपच छान , आहेचस तु सुगरण , by कविता१९७८
पाकातल्या चिरोट्यांची असे
In reply to खुपच छान , आहेचस तु सुगरण , by कविता१९७८
छान!!