मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू

अमित रेडीज · · जे न देखे रवी...
नाही काढलीस तू कधी माझी आठवण तरी तुला विसरता आलं नाही मैत्रीचे धागे बांधले माझे मीच तरी तोडावेसे कधी मनात आलं नाही भेटून खूप बोलायचय तुझ्याशी पण ते अंतर कधी कापताच आलं नाही दूर असलीस तरी तुझं असणच खास आहे पण शब्दात व्यक्त करून कधी सांगताच आलं नाही

वाचने 850 वाचनखूण प्रतिक्रिया 2