एक पक्षी अंधारात
बरसणाऱ्या जलधारात
घरट्यात एकटाच . . . .
झाडावरचं एक फूल
उमलून कोमेजलेलं
झाडाच्याच पायाशी ......
पाहतो शून्यात मी
आजकाल नेहमी
विश्व निर्मिती तिथूनच !
जुळवले शब्द काही
अर्थ उमगलाच नाही
तरीही अर्थपूर्ण !
काव्यरस
वाचने
5532
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला प्रयत्न आहे. पण
Old pond
In reply to चांगला प्रयत्न आहे. पण by एस
अजून एक
In reply to Old pond by अत्रे
धन्यवाद साहेब....
In reply to चांगला प्रयत्न आहे. पण by एस
हो, ते ५-७-५ जपानीतून मराठीत
In reply to धन्यवाद साहेब.... by माम्लेदारचा पन्खा
छान....!
आवडली..
पन हायकू कायकू मापकू?
मागे कधीतरी एकदा मटा की
हायकूच का?
काहीतरी वेगळं करून बघावंसं वाटलं
In reply to हायकूच का? by पैसा
चांगला प्रयत्न आहे.
शिरीष पै यांचे निधन!
श्रद्धांजली! :-(
In reply to शिरीष पै यांचे निधन! by एस