"रित"
लेखनविषय:
काव्यरस
"रित"
````````````````````````````
रित ह्या घराण्याची जुनी
दुःख पंचविण्याची
उगता किरणें सुर्याची
भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची,
रित ह्या घराण्याची जुनी ..
मध्यन्हांच्या उष्मा
तरीही त्यांचा गार माथा
तिन्हीसांजेच्या वेळा
सदा चेहऱ्यावर दिसें शीथलता,
रित ह्या घराण्याची जुनी ..
रात्रीच्या चांदण्यात
शोधता समाधानाच्या नक्षत्रांस
निजण्याची वेळ होता
लक्ष पुढ्च्या खडतर प्रवासांस....
रित ह्या घराण्याची जुनी ..
कवी - स्वप्ना..
वाचने
1676
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
मस्तच !
In reply to मस्तच ! by धर्मराजमुटके
धर्मराजमुटके
पंचविण्याची ...शीथलता,
अनन्त्_यात्री
छान.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे