ताज्या घडामोडी - ९
In reply to http://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to अहमद पटेल by अभिदेश
In reply to भाऊ तोरसेकर by कपिलमुनी
In reply to विकास बरालाला अटक by गॅरी ट्रुमन
In reply to अन्सारी उवाच by गॅरी ट्रुमन
इतकी वर्षे नसले तरीयाविषयी कींचित असहमती. लोकसत्तामधल्या लेखानुसार उपराष्ट्रपतींनी सरकारबरोबर बरेच पक्षपाती धोरण अवलंबले होते. वानगीदाखल खालील परिच्छेद पहा. सविस्तर लेख : http://www.loksatta.com/lal-killa-news/narendra-modi-will-more-stronger-in-rajya-sabha-after-vice-president-election-1503980/
एक किस्सा आठवतोय. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने अनौपचारिक गप्पा मारताना ‘‘एनडीटीव्हीलाही लाजवेल असा हा राज्यसभा टीव्ही आहे..’’ अशी तिरकस शेरेबाजी केली होती. पुढे तो नेता म्हणाला, ‘‘नोटाबंदीदरम्यान राज्यसभा टीव्हीने कधीच सरकारची बाजू शेवटपर्यंत नीट दाखविली नाही. शेवटी एका वरिष्ठ मंत्र्याने त्याची थेट अन्सारींकडे तक्रार केली. पण काही फरक पडला नाही. सर्व जग वस्तू व सेवा कराची (जीएसटी) चर्चा करीत असतानाही राज्यसभा टीव्ही स्वयंघोषित गोरक्षकांवर कार्यक्रम दाखवीत होता. या कार्यक्रमात भाग घेणारी मंडळी पाहा. सगळा मोदीविरोधकांचा भरणा आहे.’’
In reply to कींचित असहमती by महेश हतोळकर
In reply to राज्यसभा टिव्ही by गॅरी ट्रुमन
राज्यसभा टिव्ही चालविण्यात आणि त्यावर कोणते कार्यक्रम दाखवावेत हे ठरविण्यात किती सहभाग असतो?याबद्द्ल नाही माहित पण वरील लेखानुसार पूर्ण नियंत्रण असते.
राज्यसभा टीव्ही भले ‘सरकारी’ असेल; पण त्याचे नियंत्रण सरकारकडे नसते! राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या संपूर्ण नियंत्रणाखाली राज्यसभा टीव्ही चालतो. त्यात सरकारची लुडबुड चालत नसते आणि हीच स्वायतत्ता मोदी सरकारला पहिल्यापासून डाचतेय.
In reply to अन्सारी उवाच by गॅरी ट्रुमन
In reply to अन्सारींना अगदी शेवटी असे का by श्रीगुरुजी
In reply to ढोंग by गॅरी ट्रुमन
In reply to पदावरून निवृत्त होताना अचानक by श्रीगुरुजी
In reply to भाजप ने एक रुपया खाल्ला नाही by वरुण मोहिते
In reply to पदावरून निवृत्त होताना अचानक by श्रीगुरुजी
In reply to पदावरून निवृत्त होताना अचानक by श्रीगुरुजी
In reply to अयोध्येत राममंदिर पाडूनच मशीद उभारली-- शिया वक्फ बोर्डाची कबुली by गॅरी ट्रुमन
In reply to मला वाटतं हा असा टर्न अराऊंड by राघव
In reply to अयोध्येत राममंदिर पाडूनच मशीद उभारली-- शिया वक्फ बोर्डाची कबुली by गॅरी ट्रुमन
In reply to ट्रुमन साहेब by जेम्स वांड
आता बाबरी, मुळात (मूळ)बाबरी बांधली तो राज्यकर्ता शिया होता,बाबर हा सुन्नीच होता ना? मला वाटते की ज्या मीर बांकीने अयोध्येतील मंदिर पाडले आणि तिथे मशीद बांधायला सुरवात केली तो शिया होता.
In reply to भारतातल्या असंख्य मशिदी या by सुबोध खरे
अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यासाठी बहुसंख्यांकांच्या भावना पायदळी तुडवण्याचे राजकारण करून चालणार नाही हि जाणीव राजकीय पक्षांना झाली आणि मुस्लिम लांगूलचालनाला जोरदार धक्का बसलाकुणाही एकाचे तुष्टीकरण होऊ नये असे वाटते. अल्पसंख्यांकांचे पण नाही आणि बहुसंख्यांकांचे पण.
In reply to अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण by अभिजीत अवलिया
In reply to अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण by अभिजीत अवलिया
In reply to बहुसंख्यांकाना काहीही अधिकार by सुबोध खरे
राजीव गांधी यांनी मुसलमान मुल्ला मौलवींना खुश करण्यासाठी शहाबानो केस नंतर मुस्लिम महिलांना मिळणाऱ्या पोटगी विरुद्ध संसदेच्या दोन्ही सभागृहातील बहुमताच्या आधारावर कायदाच बदलला यापेक्षा जास्त तुष्टीकरण काय असू शकेल?मान्य आहे. शहाबानो प्रकरणात राजीव गांधीनी ऐतिहासिक चूक केली जी मुळीच माफ करण्यासारखी नाही. पण मुस्लिमांचे तुष्टीकरण झाले असेल तर ते बंद करणे हा त्यावर उपाय आहे. अशा प्रकारे कुणा एका धर्माच्या लोकांचे तुष्टीकरण अयोग्य आहे हेच तर मी म्हणतोय.
In reply to राजीव गांधी यांनी मुसलमान by अभिजीत अवलिया
In reply to सातत्याने by वरुण मोहिते
In reply to भारतात बनविला जाणारा नोकिया-६ by श्रीगुरुजी
In reply to भारतात बनविला जाणारा नोकिया-६ by श्रीगुरुजी

In reply to नुकतीच माधवराव चितळे यांनी by अमितदादा
"एकदा दिवसभर आम्ही नदी प्रदूषणावर चर्चा केली. रात्री गोमती नदीची आरती केली आणि निर्माल्य पुन्हा नदीत टाकले. निर्माल्य टाकण्याच्या या कृतीने कमालीचे वाईट वाटले."२०१७ मध्येही आपल्याला नद्या, रस्ते इत्यादींच्या स्वच्छतेचे महत्व समजावून सांगायची गरज भासते आणि तरीही आपण जाऊ तिथे घाण करायची ती करतोच. एक समाज म्हणून आपण भारतीय गंडलेले आहोत याचे दुसरे कुठले उदाहरण हवे आहे? :(
In reply to नुकतीच माधवराव चितळे यांनी by अमितदादा
In reply to सरकारने दोन वर्षांत ड्राफ्ट by arunjoshi123
In reply to नीतिमत्ते बद्दल प्रसिद्ध असलेला भाजप . by वरुण मोहिते
In reply to नीतिमत्ते बद्दल प्रसिद्ध असलेला भाजप . by वरुण मोहिते
In reply to वैतागली लोक by वरुण मोहिते
एक साईड चे टिपिकल प्रतिसाद .आत्तापर्यंतच्या सत्ताधार्यांचा सत्तेत असतानाचा पुण्यसंचयच तसा आहे हो. कितीही एक बाजूने बोला. अजून उरतंच.
http://www.loksatta.com