Skip to main content

पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव

लेखक नितिन५८८ यांनी गुरुवार, 10/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव - ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट स्थळ - Occasions Lawn, Next to Regent Plaza, Baner-Pashan Link Road, from 12pm onwards. प्रवेश फी : ५० रुपये अधिक माहितीसाठी इथे पहा: https://lbb.in/pune/pune-monsoon-fest-misalpav-edition/

वाचने 8905
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

लय भारी .......... उपक्रम मस्त आहे .........जमल्यास भेट देऊ

रु ५० प्रवेश फी मधे आत गेल्यावर कितीही खा असे आहे? का परत आत खातो त्याचे पैसे वेगळे द्यायचे? का आत मधे गेल्यावर जे काही खाउ त्यात रु ५० ची सवलत मिळाणार आहे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रु ५० प्रवेश फी आणी आतमध्ये खायचे पैसे वेगळे असतील बहुतेक. तिथे गेल्यावरच कळेल

चेपू वर याची जाहिरात पहिली होती...जमल्यास भेट देऊन येऊ.

५० रुपये प्रवेश फी देण्यात काय अर्थ आहे? ७० रुपयात आख्खी मिसळ मिळते (काही ठिकाणी त्याहुन स्वस्त) असे असताना ५० रुपये केवळ प्रवेश फी वर कोण घालवणार? त्या पेक्शा सरळ मिसळीच्या हाटेलात जाउन नाही का खाणार?

कम्प्लिट नॉन्सेन्स ............ पन्नास रुपये प्रवेश फी भरून आत जाऊन काय नुसते मिसळीचे म्युझियम बघायचे आहे की काय ?