"अशा का वागतात काही मुली?"
प्रतिक्रिया
In reply to अरे वा! by शब्दबम्बाळ
आता मूळ मुद्द्यावर येत "सज्ञान" मुलीने तिचा जोडीदार ठरवला तर तिला तसे करण्याचा अधिकार तुमच्या लेखी आहे कि नाही?प्रश्न इन्व्हॅलिड आहे. व्हॅलिड असल्यास उत्तर नाही असे आहे. ========================================= मूळात मूलीचं "वास्तविक भलं" आणि "तिच्या कुटुंबियांची तिच्या भल्याची कल्पना"या संकल्पना परस्परविरोधी आहेत हि धारणा मिथक आहे. (एखाद्या क्रिमिनल कुटुंबात सोडून.). सबब असा अधिकार अनावश्यक आहे. शिवाय लग्नानंतरचे जीवन कसे असते याचा अनुभव पालकांस असतो, पाल्यास नाही. म्हणून भलं काय ते त्यांना ठरवू द्यावं. त्यांना व्हेटो असू दिलेला बरा.
तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात. यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं?हा धाग्याचा पहिला भाग कोणीच का वाचत नाहीये??? बॉयफ्रेंडच्या अवाजवी मागण्यांना पूर्ण करणे पण शहाणपणाचे आहे असे प्रतिसादकर्त्यांना वाटते का??? धाग्यातील दुसरा किस्सा घेऊन त्यातील मारहाणीचा विरोध करण्यापेक्षा पहिल्या भागावर बाकीच्यांची मते वाचायला आवडतील....
In reply to पहिला भाग सुद्धा वाचा रे by झिंगाट
In reply to लेखाच्या पहिल्या भागाबाबत by विशुमित
आताच्या नवंतरुण प्रेमी युगलांना असे फोटो किंवा व्हिडिओस का काढावेसे वाटतात हे समजून घेण्यासाठी या पिढी मध्ये थोडे मिसळावे लागेल.हा काय प्रश्न झाला? सेक्यूरिटी हा अस्पेक्टच नाही असं समजा एक क्षण, नव्या पिढिनं काय करू नये याचं मार्गदर्शक तत्त्व काय? ================================================================= जुनी पिढी का नाही म्हणे काढत (त्यांना अजून पुरेसा रोमँटिकपणा आहे मानू.)? हे तर न मिसळता कळेल. प्रॉब्लेम काय? फक्त सेफ नाही म्हणून तर तरुणांची रिस्क घ्यायची कपॅसिटि जास्त असते. पण मुळात "प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे झक मारू देत" हेच तत्त्व असेल तर असा संकुचित विचार आपल्या मनात कसा आला हा विस्मय झाला आहे.
In reply to आताच्या नवंतरुण प्रेमी by arunjoshi123
In reply to आताच्या नवंतरुण प्रेमी by arunjoshi123
In reply to "प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे झक मारू देत" by विशुमित
In reply to पहिला भाग सुद्धा वाचा रे by झिंगाट
In reply to पहिला भाग by उपयोजक
आपल्या सोयीचा,धागाकर्त्याला झोडपायला बरा पडेल असाच भाग निवडून त्यावरच बर्याच जणांची चर्चा चालू आहेटीकेचा त्रास होत असेल तर असे लिखाण टाकू नये.
In reply to आपल्या सोयीचा,धागाकर्त्याला by अत्रे
In reply to टीकेचा त्रास नाही by उपयोजक
In reply to भंपक असण्याचा क्र्यायटेरीया by अकिलिज
In reply to हे वाचलंत? by उपयोजक
In reply to टीकेचा त्रास नाही by उपयोजक
In reply to पहिला भाग by उपयोजक
या लोकांचा उद्देश धाग्याच्या विषयाशी संबंधित अशी चर्चा करणं हा नाहीच मुळात!हे पहा कोणी आमंत्रण पाठवलं नव्हतं तुम्हाला. या आणि धागा काढा म्हणून!! आता धागा काढला आहे तर लोक त्यांच्या मनातले विचार मांडणारच. त्या मुलीने तुमच्या मनासारख्या मुलाशी लग्न करायला हवं होतं आता मिपाकरांनी पण तुमच्या मनासारखी मतं मांडावी म्हणता का?
In reply to या लोकांचा उद्देश धाग्याच्या by सूड
In reply to पहिला भाग by उपयोजक
In reply to कारण पहिल्या भागात चर्चा by वीणा३
In reply to माझे अनुभव आणि त्यामुळे बनलेले मत... by mayu4u
आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांवर आणि मुलींवर संस्कार करणं हेच महत्वाचं आहे.पर्फेक्ट. सज्ञान झाल्यावर भारतीय राज्यघटनेला मधे आणून अधिकार वैगेरे भाषा करण्यापेक्षा चांगले संस्कार कधीही श्रेयस्कर.
In reply to मुली अश्या प्रकारे क्लिप्स by चिनार
मुलींनी या प्रकाराला बळी पडू नये.उदारमतवादी इथे देखिल तुम्हाला मोराल पोलिसिंगच्या कटघर्याता खडे करतील का? पडू द्या ना बळी, तुम्ही कोण जाणिव देणारे? १८ वर्षे झाली तर आपले व्हिडिओ बनवणारे त्यातल्या रिस्क्सची जाणकारी ठेऊन असतीलच, इ इ. बळी पडणे हे बळी पडणे असं तुम्ही पाहता, त्यांना कदाचित आवडत असू शकेल, इ इ पुढे. किंवा देहात वा शॄंगारात वा प्रणयात न दाखवावं असं मुळात काही नसतंच. विकसित देशांत दाखवतातच, इ इ इ इ.
In reply to का बळी पडू नये? by arunjoshi123
In reply to काही प्रश्न by arunjoshi123
In reply to काही प्रश्न by arunjoshi123
आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट!पण गरीबी आहे इतकंच.. मुलगा वाईट आहे असं कुठे (तुम्ही जितकं लिहिलं त्यावरुन तरी) दिसत नाही. दुकानात जॉब करतो म्हणजे रिकामटेकडा पण म्हणता येणार नाही. बाकी मुलगी रडली ते गरीबीमुळे , माहेरच्यांची आठवण आल्यामुळे असेल कदाचित पण म्हणजे तिला पश्चाताप होतो आहे किंवा ती दु:खात आहे असं म्हणता येत नाही.
In reply to आता वर्ष झालं असेल मुलगा by मराठी कथालेखक
बाकी मुलगी रडली ते गरीबीमुळे , माहेरच्यांची आठवण आल्यामुळे असेल कदाचित पण म्हणजे तिला पश्चाताप होतो आहे किंवा ती दु:खात आहे असं म्हणता येत नाही.समजा म्हणता येत नाही. पण तिला जसा "कष्टांत पण आनंदात" जगायचा अधिकार आहे तसा लेखकमहाशयांना "तिच्याबद्दल दु:खात नि स्वतः श्रीमंतीत" जगायचा तितकाच समान आणि आदरणिय अधिकार आहेच कि!!!
In reply to बाकी मुलगी रडली ते गरीबीमुळे by arunjoshi123
अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती...माहेरच्यांनी संबंध तोडले म्हणून ती रडली, मी गरीब आहे, मला (पैश्याची) मदत करा म्हणून नाही!
In reply to मुलगी का रडली त्याचे कारण by परिंदा
In reply to बाकी मुलगी रडली ते गरीबीमुळे by arunjoshi123
अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती...माहेरच्यांनी संबंध तोडले म्हणून ती रडली, मी गरीब आहे, मला (पैश्याची) मदत करा म्हणून नाही!
In reply to मुलगी का रडली त्याचे कारण by परिंदा
In reply to ज्जे बात! by एस
In reply to ज्जे बात! by एस
In reply to ज्जे बात! by एस
In reply to धाग्यात दोन वेगळे प्रश्न आहेत by श्रीगुरुजी
In reply to खर्या अर्थाने संतुलीत आणि घाग्याचा विषय समजावून घेउन दिलेला by दुर्गविहारी
In reply to बाकी ठीक आहे पण गावकरी-गावकरी by अत्रे
In reply to धाग्यात दोन वेगळे प्रश्न आहेत by श्रीगुरुजी
In reply to धाग्यात दोन वेगळे प्रश्न आहेत by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, by अप्पा जोगळेकर
तुम्ही इथे कसले टंकन करताय.जर असेंच असेंल तर तुम्हीं इथेच वाचन कसलें करतांय? (अप्पा हे कर्नाटकच्या सीमेवरच्या लोकांचं पेटंट तुम्ही मोडताय म्हणून इतके अनुस्वार ओतलेत.)
In reply to अप्पा, by arunjoshi123
In reply to धाग्यात दोन वेगळे प्रश्न आहेत by श्रीगुरुजी
In reply to सध्याच्या काळात by इरसाल
In reply to सध्याच्या काळात by इरसाल
In reply to व्यक्तीस्वातंत्र्यात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
उद्या हे वाढत गेले तर किल्ल्यावर येताना पुरुषांनी धोतर व बायकांनी साडी नेसून यावी असा फतवा देखील हे संस्कृतीरक्षक काढतील.इथेच कसे थांबणार? परवा काय करतील याचा अंदाज पण सांगा.
In reply to उद्या हे वाढत गेले तर by arunjoshi123
In reply to व्यक्तीस्वातंत्र्यात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to आपल्यासारखे फुंके आणि थुंके आले नाही तर फार मोठे उपकार होतील. by दुर्गविहारी
In reply to फुंकणारा वाईट असतो हे कूणी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to फुंकणारा वाईट असतो हे कूणी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to फुंकणारा वाईट असतो हे कूणी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to धाग्यचा विषय वेगळा आहे म्हणूनच आपल्याला हा शेवटचा प्रतिसाद. by दुर्गविहारी
In reply to एक आठवण: बंडा तात्या by विशुमित
In reply to दम लागला ब्वॉ ! by धर्मराजमुटके
In reply to दम लागला ब्वॉ ! by धर्मराजमुटके
In reply to हे पटलं भाऊ आपल्याले..जवळच्या by चिनार
In reply to चिनार भाऊ... by विशुमित
In reply to दम लागला ब्वॉ ! by धर्मराजमुटके
In reply to धाग्यावर "९६" नवे प्रतिसाद by पिलीयन रायडर
In reply to दम लागला ब्वॉ ! by धर्मराजमुटके
In reply to धर्मराज मुटके, तुम्ही by यशवंत पाटील
In reply to भावकी ची कल्पना चांगलीच आहे ! by धर्मराजमुटके
For the best part of a decade, young women like Erin have been told by police, parents and schools not to take any photographs that they would not want shared with the worldhttps://www.theguardian.com/australia-news/2016/sep/01/nude-selfies-what-if-they-are-just-an-ordinary-part-of-teenage-life एका मुलीला तिच्या आईने विचारले - की तू असा फोटो बॉयफ्रेंडला का पाठवला - तर तिने असे उत्तर दिले की "मला वाटले आम्ही प्रेमात आहोत. मला वाटलेच नाही की तो त्या फोटोचा गैरवापर करेल"
When one teenage girl’s picture was shared after she sent it to a boy with whom she was in a long-distance relationship, her mother asked her why she’d sent it. “I thought we were in love,” she said. “I didn’t think he would do anything like that.”https://www.theguardian.com/society/2015/nov/10/sexting-becoming-the-norm-for-teens-warn-child-protection-experts म्हणजे मुलांना प्रेम म्हणजे काय असते हे घरी समजावून दिले पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे पण आधीच घरी शिकवायला पाहिजे. हा विषयच घरी निघाला नाही तर त्यांना तरी कसे समजणार ..
In reply to लेखाच्या पहिल्या भागावर by अत्रे
म्हणजे मुलांना प्रेम म्हणजे काय असते हे घरी समजावून दिले पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे पण आधीच घरी शिकवायला पाहिजे.अगदी मनातलं बोललात... पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद असणं अत्यावश्यक आहे. पण अनेकदा पालकच हि गरज समजून घेत नाहीत, आणि नंतरचे प्रश्न निर्माण होतात.
In reply to लेखाच्या पहिल्या भागावर by अत्रे
In reply to अधिक स्पष्ट करतो by उपयोजक
आम्ही त्या भंपक मुलाशी लग्न कर असं सांगितलं नव्हतं.ती सज्ञान आहे.तुम्ही आम्हाला का दोष देता? हे असं सांगितल्यावर घरातल्या बाकीच्या अविवाहित सदस्यांची लग्न होतील? सहजपणे?ही भीती का असावी कोणाला? आणि कोणी अशा फालतू कारणासाठी नातेवाईकांशी लग्न करणार नसेल तर मी म्हणेन अशा लोकांशी नाते न जमणेच उत्तम! किंबहुना अषा अनेक फालतू कारणांमुळे आजकाल बऱ्याच लोकांची लग्ने होत नाहीत.
In reply to आम्ही त्या भंपक मुलाशी लग्न by अत्रे
किंबहुना अषा अनेक फालतू कारणांमुळे आजकाल बऱ्याच लोकांची लग्ने होत नाहीत.माझा रोख जे लोक अशा कारणांमुळे एखादे स्थळ नाकारतात त्यांच्यावर होता.
In reply to आम्ही त्या भंपक मुलाशी लग्न by अत्रे
In reply to पुलंच्या 'काही वासऱ्या' by सौन्दर्य
शेवटी 'ज्याचं जळते त्यालाच कळते' हेच खरे.
हे वाक्य भिडून गेले. त्यासाठी तुम्हाला ___________________/\__________________________In reply to आधी मुलांचे बौध्दिक घ्यायचे, त्यांचे काउन्सलिंग करायचे. by दुर्गविहारी
In reply to प्रभा पावशे आणि मधू (?) चौबळ by आदूबाळ
In reply to प्रभा पावशे आणि मधू (?) चौबळ by आदूबाळ
In reply to तपशिल चुकला मालक... by रामपुरी
In reply to अर्रर्रर्र .... चुकलंच! by आदूबाळ
In reply to होय :-) by रामपुरी
In reply to आधीचा धागा 'हा प्रश्न कसा by अप्पा जोगळेकर
In reply to अजून एक मुद्दा by अकिलिज
मुलींनी निवडलेला मुलगा भंपक निपजला, म्हणून मुलींची अक्कल काढण्यापर्यंत ठीक आहे. पालकांनी ठरवून दिलेली स्थळंही खूप सुस्वभावी निघतील आणि संसार सुखाचे होतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही.उदारमतवाद्यांच्या तर्करत्नांच्या खाणीतील अजून एक रत्न. अहो, मायबाप "आजघडीला काय दिसतंय" हेच फार तर फार पाहू शकतात ना? भविष्यात काय होईल, किंवा विवाहपूर्व ड्यू डिलिजन्सने बाहेर न आलेल्या गोष्टी किती खतरनाक निघतील हे "आज" मायबापांना माहीत झालं तर ते स्थळ मोडतीलच कि. डोळ्यासमोर दिसत असलेले भविष्य मुली दुर्लक्षितात, पालक नाही, असा विस्।अय आहे. ================ (तसे काही पालक आपल्या मुलिची बरेचदा दुर्लक्ष करून वाट लावतात, आणि पालक असे का वागतात असा धागा निघू शकतो, पण असो.)
In reply to एखादा/दि प्रेमात पड्ला कि by जेडी
मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही. त्यांना व्यावहारीक निर्णय न शिकवल्यामुळे (घरातल्यांची चुक) त्यांना व्यावहारीक निर्णय घेता येत नाहीत. म्हणुन त्या अशावेळी व्यावहारीक निर्णय न घेता मनाला आवडेल तोच निर्णय घेतात..+10
In reply to एखादा/दि प्रेमात पड्ला कि by जेडी
In reply to वा! by उपयोजक
हीच कारणमिमांसा अपेक्षित आहे धाग्यातून!तुम्ही आमचा क्लास घेत आहेत का, "धाग्याचा अपेक्षित विषय ओळखा" म्हणून? (हलके घेणे! :))
In reply to एखादा/दि प्रेमात पड्ला कि by जेडी
मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही.व्यावहारिक निर्णयात सामावून घेणे म्हणजे नक्की काय? मुलांना तरी कोणत्या व्यावहारिक निर्णयात सामिल करतात? त्यांची खेळणी, कपडे, पुस्तके कोणती , कुठून घ्यायचे इतकेच समाविष्ट केले जाते. शेत विकायचं का, पिक कोणतं घ्यायचं, जनावर कोणतं विकायचं, नोकरी बदलायची का, दुकानात कोणतं सामान कितीला यात मुलांचा नि मुलिंचा सहभाग समान असतो. ============================================ आणि वयामानानुसार हवं तेवढं मुलींना सहभागी करून घेतात. वास्तविक नोकरदार लोकांमधे संसार चालवण्याचे काम स्त्रीयाच करतात. जास्तीत जास्त पुरुष बघ्याचे काम करतात. ऑफिसला जायचं आणि यायचं. घर चालवायचं इतकं कठीण ज्ञान आभाळातून टपकतं कि काय? ======================================= धाग्याचा विषय "काही" मुली असे का वागतात असा आहे. बाकी सगळ्या मुली (९९%) शहाण्यासारख्याच वागत असतात. इथे चर्चा अपवाद असणार्या मुलींच्या मनोवृत्तींची आहे. =========================== प्रेम होणे हे अंततः कोणत्याही अन्य घटकांनी ठरत नसते. प्रेमपात्र ठरण्यासाठि जे काही नैसर्गिक कारण ते अयोग्य म्हणता येत नाही. मग सिविलायझेशन्स घातलेले संकेत कुचकामी ठरतात. आणि अशा का वागतात असा प्रश्न पडतो.
In reply to सहभाग by arunjoshi123
In reply to >>>यांची खेळणी, कपडे, पुस्तके by जेडी
In reply to माझ्या लांबच्या नातेवाईकाच्या by सुबोध खरे
In reply to ह्यावर मुलगा टिनपाट आहे हे by शलभ
In reply to हीच समस्या आहे. by उपयोजक
In reply to ह्यावर मुलगा टिनपाट आहे हे by शलभ
In reply to ह्यावर मुलगा टिनपाट आहे हे by शलभ
In reply to हिकडं पण नीट वाचा. by अकिलिज
In reply to ह्यावर मुलगा टिनपाट आहे हे by शलभ
In reply to स्वतः ची बहीण असल्या टिनपाट by अभिजित - १
In reply to स्वतः ची बहीण असल्या टिनपाट by अभिजित - १
स्वतः ची बहीण असल्या टिनपाट पोरा बरोबर फिरू लागलीबहीण फिरायला जाणे फार मोठि गोष्ट झाली. ती कचरा जमा करून जाणारी बाई असते तिला सोफ्यावर बसू दे आणि डायनिंग टेबलवर काही स्पून फोर्कने खाऊ दे म्हणावं. किंवा हापिसात सेक्यूरीटि गार्डला एक स्मित द्या आणि इतरांना जसे हाय मंता तसे त्यांना पण रोज हाय म्हणा, एवढं केलं तरी पावलो.
In reply to माझ्या लांबच्या नातेवाईकाच्या by सुबोध खरे
In reply to ईथे बरेच काउन्सलिंग एक्स्पर्ट आहेत डॉक. by दुर्गविहारी
In reply to अरे व्वा, काय सुंदर समरी केली by arunjoshi123
In reply to संडास उघड्यावर करणे योग्य by शब्दबम्बाळ
In reply to ईथे बरेच काउन्सलिंग एक्स्पर्ट आहेत डॉक. by दुर्गविहारी
In reply to जिथे तिथे पाडगावकर आणि by शब्दबम्बाळ
In reply to जे मुध्दे मला पटत नाहीत त्यावर मुळ धाग्याचा विषय सोडून किती by दुर्गविहारी
In reply to बरोबर! तुमचा वरचा प्रतिसाद by शब्दबम्बाळ
In reply to माझ्या लांबच्या नातेवाईकाच्या by सुबोध खरे
In reply to याला फार मोठया प्रमाणात by विटेकर
In reply to याला फार मोठया प्रमाणात by विटेकर
बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात. त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.बरोबर आहे, असल्या स्वभाववैशिष्ट्याला खरं म्हणजे आचरटपणाला काय म्हणणार ? दुसर्या मुलीची कहाणी दु;खद आहे, मी देखिल असे युगुल क्लेशात जगताना पाहिले आहे ! लेख आवडला !
आता मूळ मुद्द्यावर येत