मनुस्मृति (भाग १)
In reply to जाळून टाकले पाहिजेत अशा फालतू by एस
In reply to जाळून टाकले पाहिजेत अशा फालतू by एस
In reply to मनुस्मृती हा जाळण्याचा किवा by प्रकाश घाटपांडे
In reply to सहमत आहे. तत्कालीन ग्रंथाना by प्रचेतस
In reply to चांगला आणि माहितीपूर्ण लेख by सौन्दर्य
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to मी हेच म्हणतोय by सौन्दर्य
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to मुददा १ by वीणा३
In reply to अर्धसत्य ? by माहितगार
In reply to मलाही आवडलं असतं जर त्या by वीणा३
In reply to मला वाटते त्या काळाच्या by पुंबा
इस पुर्व १७००-१८०० या काळात हामुराबी नियम लिहिले गेले त्याचा आणि मनुस्मृतीमध्ये तुलना केली त्यामध्ये स्त्रीला व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली आहे.इंटरेस्टिंग! याबद्दल अधिक इथे वाचायला मिळाले http://www.womenintheancientworld.com/hammurabilawcode.htm
In reply to इस पुर्व १७००-१८०० या काळात by अत्रे
In reply to लिंक रोचक आहे. बरेच कायदे by एमी
In reply to लिंक रोचक आहे. बरेच कायदे by एमी
जर त्याकाळात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असेल तर bride price कसे होते हुंडा असायला हवा.याचे उत्तर खालील वाक्यात मिळेल असे वाटते
According to French anthropologist Philippe Rospabé, its payment does therefore not entail the purchase of a woman, as was thought in the early twentieth century. Instead, it is a purely symbolic gesture acknowledging (but never paying off) the husband's permanent debt to the wife's parentshttps://en.wikipedia.org/wiki/Bride_price#Function
In reply to जर त्याकाळात स्त्रियांची by अत्रे
In reply to लिंक रोचक आहे. बरेच कायदे by एमी
In reply to bride price ... by Duishen
In reply to मलाही आवडलं असतं जर त्या by वीणा३
In reply to जाता जाता -- मनुस्मृती किती by सुबोध खरे
In reply to मी. by प्रचेतस
In reply to मराठी मनुस्मृती by कपिलमुनी
In reply to रोचक आहे. by अत्रे
In reply to मला तर वाईट काहीच आढळत नाही, by Ram ram
In reply to मला तर वाईट काहीच आढळत नाही, by Ram ram
In reply to निसटत्या बाजू २ by माहितगार
In reply to मनुस्मृति by कपिलमुनी
.......मनुस्मृतीमध्ये स्त्री-पुरूषनियमन,स्त्रियांचे पारतंत्र्य आणि जातिबध्द विषम समाजरचना ह्यांचे जोरदार समर्थन आहे. ब्राम्हण जात सर्वश्रेष्ठ व अस्पृश्य जमात ही सर्वात कनिष्ठ, बहिष्कार्य आणि सर्वसामान्य उच्चवर्णीयांच्या किंवा सवर्णांच्या वसतिस्थानांपासून दूर, अलग राहण्यास पात्र होय असे मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे. म्हणून मनुस्मृतीच्या आणि परंपरागत धर्मशास्त्राच्या विरूध्द आजचे हिंदुसमाजसुधारक वारंवार लिहितात व प्रचार करतात. संदर्भ: मनुस्मृति मराठी विश्वकोशातील जोशी, लक्ष्मणशास्त्री. लिखीत नोंद हा प्रतिसाद देण्याच्या वेळी जशी दिसली.
In reply to मनुस्मृति by कपिलमुनी
In reply to जग पुढे चालले आहे आणि काही जण by श्रीगुरुजी
मानवतावाद श्रेयस्कर की ग्रंथ प्रामाण्य ? ; विवेकवाद श्रेयस्कर की व्यक्तीवाद ?पहिल्याप्रथम तर्कतीर्थांच्या लेखाबद्दल धन्यवाद. या लेखानुसार :
ज्ञानी,सज्जन, रागद्वेषापासून नित्य मुक्त अशांच्या ह्रदयाला पटलेला असा धर्म या मानवधर्मशास्त्रात सांगितलेला आहेत्यामुळे मनुस्मृतीचं ग्रंथप्रामाण्य मानवतावादाच्या आजिबात विरोधात नाही. आ.न., -गा.पै.
In reply to उत्तम लेख ! by सस्नेह
भाषांतरासोबत मूळ श्लोकही द्यायला हवे, तर रेडी रेफरन्स मिळेल आणि पडताळणीसुद्धा करता येईल.सहमत असलो तरी संस्कृतच्या अनुवादकात अशी परंपरा फार कमी दिसते. खरेतर शब्दवार शब्दार्थ मग लिटरल अर्थ त्या नंतर भावार्थ असा पारदर्शक क्रम हवा . असो. ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवर मनुस्मृतीचा मराठी अनुवाद उपलब्ध दिसतो. श्लोक क्रमांक कदाचित जसेच्या तसे जुळत नाहीत जरा अधिक मेहनत घेतली तर भेटून जातात किंवा किमान अंदाजा येतो.
In reply to भाषांतरासोबत मूळ श्लोकही by माहितगार
In reply to संस्कृत श्लोक by शरद
वर्ण हे मुळात समाजाचे अशास्त्रियच नव्हे, तर अन्यायकारक वर्गीकरण अाहे.प्रत्येकास आवडनिवड असतेच. त्या त्या व्यक्तीचा नैसर्गिक कल म्हणजे वर्ण. आ.न., -गा.पै.
In reply to वर्ण = कल by गामा पैलवान
In reply to वा! छान!! by स्वधर्म
In reply to वा! छान!! by स्वधर्म
In reply to वा! छान!! by स्वधर्म
In reply to लाभार्थी समाजगट? by गामा पैलवान
In reply to लाभार्थी समाजगट? by गामा पैलवान
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने | पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति || मनुस्मृति ९.३ कुमारवयात पिता, तरुण वयात पति आणि वार्धक्यात पुत्र (स्त्रीचे) रक्षण करतो. स्त्रीला स्वातन्त्र्याची आवश्यकता/गरज नाही - ती स्वातन्त्र्याला योग्य नाही. (असे वेगवेगळे अर्थ अशासाठी दाखविले आहेत की 'अर्हति' ह्याचे चपखल आणि सर्वांना पटेल असे भाषान्तर करता येत नाही,)काही थोड्या चर्चेनंतर हेच अधिक स्पष्ट केले होते. ते असे:
'न अर्हति' ह्याचे दोन अर्थ होतील. दोन्हीमध्ये ध्वनित नकार आहे पण एकापेक्षा दुसऱ्यामध्ये तो नकार जास्त कडक आहे. एक अर्थ म्हणजे 'आवश्यकता नाही - does not need'. दुसरा 'पात्र नाही - does not deserve'. मनूकडे त्या काळच्या समाजाचे चित्रण करणारा म्हणून पाहायचे असेल तर पहिला अर्थ वापरला पाहिजे. मनूला धोपटायचे असेल आणि स्त्रियांवरील अन्यायाचा तो एकमेव author होता असे प्रतिपादन करायचे असेल तर दुसरा अर्थ वापरावा, पहिल्याकडे ढुंकूनहि पाहू नये. मनूच्या काळात भारतीय समाज आजच्याइतका प्रगत आणि उदार नव्हता हे उघड आहे. हे दुष्ट-ब्राह्मणी इ.इ. आज त्याज्य वाटणारे विचार भारतीय संस्कृतीतच होते असे नाही तर जगभर असेच स्त्रियांना अनुदार वाटणारे विचार समाजधुरीण स्त्रियांवर लादत होते. इस्लाममध्ये जित समजातील स्त्रिया आणि मुलांना गुलाम करून विकणे संमत होते. गुलामाच्या मालकाला आपल्या गुलाम स्त्रीचा लैंगिक वापर करण्याची पूर्ण मुभा होती. अनैतिक लैंगिक संबंध ठेवणार्या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा होती. पैगंबरकालीन इस्लामचे राज्य जगावर लादू पाहणारे ISIS चे लोक हे आज प्रत्यक्षात आणून दाखवीत आहेत. मोझेसच्या कायद्याप्रमाणे अनैतिक लैंगिक संबंध ठेवणार्या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा होती. मनूला स्त्रियांच्या नीच स्थितीचे कारण ठरवायचे असेल तर दुसरा अर्थ - does not deserve - वापरून ते करता येते. पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा: पितृभिर्भ्रातृभिश्चैता: पतिभिर्देवरैस्तथा । पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणमीप्सुभि: ॥ ३.५४ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥३.५५ स्वत:चे कल्याण इच्छिणार्या पिता, बन्धु, पति आणि देवर ह्यांनी त्यांना (स्त्रियांना) पूज्य मानावे आणि त्यांना भूषवावे. जेथे नारींची (स्त्रियांची) पूजा होते तेथे देवता आनन्दी असतात. जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व कार्य निष्फल आहे. तेव्हा ’न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति’मधील ’अर्हति’ चा 'does not need' असा अर्थ लावायचा असेल तर मनूच्या लेखनाकडे अधिक उदारपणे पाहता येते - तो केवळ समाजाची तत्कालीन स्थिति दाखवीत होता असे म्हणता येते. अर्थात आजच्या विचाराने पाहिले तर स्त्रियांना हे सक्तीचे देवपण आणि देव्हार्यात बंद होणे मान्यच नाही तेहि ठीक आहे. फक्ता त्यासाठी येताजाता मनूला शिवीगाळ करण्याची गरज नाही इतकेच.मोनिअर विल्यम्सने 'अर्ह्' (१ प.) ह्याच्या अनेक अर्थच्छटा दाखविल्या आहेत. उदा. to deserve, to merit, to be worthy of, to have a claim to, to be entitled to, to be allowed to (do something), to be obliged or required to (do something), to be worth, to counterbalance. हाच धातु विनन्तीच्या अर्थानेहि वापरला जातो, जसे की 'तं सन्त: श्रोतुमर्हन्ति सदसद्व्यक्तिहेतव:।' चांगल्यावाईटाची पारख करू पाहणार्या सज्जनांनी ते ऐकून घ्यावे. (कालिदास.) एवं च काय तर 'न अर्हति' चा सोयीस्कर अर्थ निवडून डोकी फोडण्यात काही अर्थ दिसत नाही.
In reply to न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति| by अरविंद कोल्हटकर
पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा:
१-
विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः । उपचार्यः स्त्रिया साध्व्या सतत देववत् पतिः ५-१५४
पती हा जरी शीलरहीत असला , स्वैराचारी कामुक असला, जरी चांगल्या गुणांनी रहीत असला , तरीही त्याला देव मानुन त्याची सेवा केली पाहीजे.
२-
नास्ति स्त्रीणा पृथग् यज्ञो न व्रत नाप्युपोषणम् । पति शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते ५-१५५
पाणिग्राहस्य साध्वी स्त्री जीवतो वा मृतस्य वा । पतिलोकमभीप्सन्ती नाचरेत् कि चिदप्रियम् ५-१५६
काम तु क्षपयेद् देह पुष्पमूलफलैः शुभैः । न तु नामापि गृह्णीयात् पत्यौ प्रेते परस्य तु ५-१५७
आसीतामरणात् क्षान्ता नियता ब्रह्मचारिणी । यो धर्म एकपत्नीना काङ्क्षन्ती तमनुत्तमम् ५-१५८
स्त्रीयांसाठी वेगळ्या व्रत उपवासांची काहीही गरज नाही. पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते
( ज्ञानेश्वर माऊली देखील याच लाइनवर आत्महिताचा सोपा मार्ग सांगतात = पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते -अ-१६ ओ-४५६)
पाणिग्रहण केलेल्या साध्वी स्त्री ने जिला पतिलोकाची इच्छा आहे तीने जिवीत असो वा मृत पतीविरोधात कुठलेही आचरण करु नये. पतीनिधनानंतर शरीराला क्षीण करत फ़ळे फ़ुले खाऊन जगले पाहीजे व्याभिचाराचा विचारही मनात येउ देउ नये.
एव वृत्ता सवर्णा स्त्री द्विजातिः पूर्वमारिणीम् । दाहयेदग्निहोत्रेण यज्ञपात्रैश्च धर्मवित् ५-१६७
भार्यायै पूर्वमारिण्यै दत्त्वाऽग्नीनन्त्यकर्मणि । पुनर्दारक्रिया कुर्यात् पुनराधानमेव च ५-१६८
पुरुषाने मात्र अशी साध्वी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे विधीपुर्वक दहन करुन त्यानंतर पुन्हा विवाह करुन घेतला पाहीजे.
३-
पौंश्चल्याच्चलचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावतः । रक्षिता यत्नतोऽपीह भर्तृष्वेता विकुर्वते ९-१५
एवं स्वभावं ज्ञात्वाऽसां प्रजापतिनिसर्गजम् । परमं यत्नमातिष्ठेत् पुरुषो रक्षणं प्रति ९-१६
शय्याऽऽसनमलङ्कारं कामं क्रोधमनार्जवम् । अनार्यतां ] द्रोहभावं कुचर्यां च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ९-१७
नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रैरिति धर्मे व्यवस्थितिः । निरिन्द्रिया ह्यमन्त्राश्च स्त्रीभ्यो अनृतमिति स्थितिः ९-१८
स्त्रीया स्वभावत:ह चंचल मनाच्या , व्याभिचारी स्वभावाच्या असतात हा त्यांचा स्वभाव निसर्गत: च आहे.
झोपुन राहणे, बसुन राहणे, कामुक क्रोधग्रस्त असणे द्रोह करणे दुराचार करणे हे स्त्रीयांच्या स्वभावात आहे.
४-
अक्षमाला वसिष्ठेन संयुक्ताऽधमयोनिजा । शारङ्गी मन्दपालेन जगामाभ्यर्हणीयताम् ९-२३
एताश्चान्याश्च लोकेऽस्मिन्नपकृष्टप्रसूतयः । उत्कर्षं योषितः प्राप्ताः स्वैः स्वैर्भर्तृगुणैः शुभैः ९-२४
अक्षमाला ही अधम जातीची योनीची स्त्री वसिष्ठा शी विवाहीत झाल्याने व शारंगी मन्दपालाशी विवाहीत झाल्यानेच पुज्य ठरल्यात.
या आणि इतरही स्त्रीया केवळ आपल्या पतीच्या गुणांनीच उत्कर्षाला पोहोचल्यात.
५-
अतिक्रामेत् प्रमत्तं या मत्तं रोगार्तमेव वा । सा त्रीन् मासान् परित्याज्या विभूषणपरिच्छदा -९-७८
उन्मत्तं पतितं क्लीबमबीजं पापरोगिणम् । न त्यागोऽस्ति द्विषन्त्याश्च न च दायापवर्तनम् -९-७९
जी स्त्री आपल्या रोगी, मद्यपी पतीची सेवा करत नाही तिची आभुषणे काढुन घेउन तिचा तीन महीन्यासाठी त्याग केला पाहेजे
परंतु जी स्त्री आपला पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी जरी असला व तरीही त्याची सेवा करत असेल तर तिचा त्याग करु नये.
मनुच्या वरील नियमा संदर्भात एक बाब बघण्यासारखी आहे इथे वरील नियमात मनु पती जरी पतित असला तरी त्याची सेवा करणे ही श्रेष्ठ बाब मानतो धर्म मानतो. मात्र नारद स्मृती पाच कारणांसाठी त्यापैकी एक पतित असणे साठी स्त्रीला त्या पुरुषाचा अगदी त्याग करुन दुसरा विवाह करण्याची परवानगीही देत होती. मात्र कलिवर्ज्य या ट्रीकच्या नावाखाली हा अधिकार काढुन घेण्यात आला. मनु देखील तेच करतो मनु पतित पतीची सेवा करण्याचा उलट गौरव करतो सरळ सरळ उलटा नियम अशा स्त्रीचा त्याग उलट पतित पुरुषानेच तीन महीन्यासाठी करावा असा आदेश देतो.
पती पतित असेल तर एकीकडे त्याच्या त्यागाची व पुनर्विवाहाची परवानगी नारद स्मृती सारख्या स्मृती देतात
व मनु त्याच्या अगदी उलट पुनर्विवाहाची परवानगी तर नाकारतोच ( शरीर क्षीण करत फ़ळे खाऊन जगावे वरील दिलेल्या श्लोकात आदेश देतो )
कलिवर्ज्य संबंधातील अन्यत्र दिलेले विवेचन इथे पुन्हा चिकटवतो.
जुना मुळ नियम- स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती. तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती. इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार.
कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.

जग पुढे चालले आहे आणि काही जण अजूनही मनुस्मृती चांगली का वाईट, ती जाळावी का पूजावी याविषयावर मंथन करीत आहेत. मनुस्मृती चांगली असली किंवा वाईट असली, ती जाळली किंवा पूजली तरी कोणालाही शष्प फरक पडणार नाही. मनुस्मृतीत स्त्रियांविषयी काय लिहिले आहे यामुळे आजच्या काळात अजिबात फरक पडत नाही कारण मनुस्मृतीप्रमाणे कोणी वागत असेल असे वाटत नाही. मी मनुस्मृती नावाचे पुस्तक/ग्रंथ अजून पाहिलेला सुद्धा नाही व त्यात काय लिहिले आहे त्याविषयी अजिबात उत्सुकता नाही. त्यात जे काय लिहिले असेल ते त्या काळाला अनुसरून असेल जे आजच्या काळाशी सुसंगत नाही.
श्रीगुरुजी आपण जो मुद्दा मांडता आहे तो जुनाच आहे . याच व अशाच मुद्द्याला श्री नरहर कुरुंदकर यांनी आपल्या मनुस्मृती : काही विचार या ग्रंथात मार्मिक उत्तर दिलेले आहे भुमिका मांडलेली आहे. असा विरोध का करावा लागतो याची कारण मीमांसा त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे आहे ( जाड ठसा मी वापरलेला आहे मुळ पुस्तकात नाही ) पटवर्धन नावाच्या विद्वानांनी केलेल्या मनुस्मुतीच्या भलामणीचा समाचार घेतांना
कुरुंदकर म्हणतात
मनुच्या समर्थकांचा हा विचार मी मुद्दामच केलेला आहे. पुष्कळदा आजचा सुशिक्षीत तरुण असे म्हणतो की, मनु गेला, मनुचा काळ गेला. आज मनुस्मृती प्रमाण मानतोच कोण ? जुन्या काळातला एक जुनाट ग्रंथ , त्याच्याविरुद्ध एवढे मोठे आकांडतांडव करण्यात अर्थ काय आहे ? या नव्या तरुण मनाला हे लक्षात आले पाहीजे की, मनुस्मृतीविरुद्ध जो प्रचार चालतो त्याचे कारण हजार वर्षापुर्वीच्या एका ग्रंथात विषमतेचे समर्थन आहे व विषमतेला पुज्य ठरवले आहे हे नाही. हा विरोध एखाद्या लेखकाच्या ग्रंथाचा नाही. मनुस्मृती हा धर्मशास्त्राचा आधारभुत ग्रंथ मानला गेला. त्या ग्रंथात नोंदवलेली समाजरचना बहुअंशी अस्तित्वात होती आणि या ग्रंथातील मनोवृत्ती तर जवळजवळ सर्वअंशी अस्तित्वात होती. पण हेही निषेधाचे प्रमुख कारण नाही.
निषेधाचे प्रमुख कारण हे आहे की, आजही मनुला आदर्श आणि पुज्य मानणारे मन अस्तित्वात आहे. मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते.
मनुचे समर्थन करणारे आधुनिक विद्वान कुठपर्यंत विपर्यास करतील याला सीमा नाही. ते दास्याचे वर्णन करणारे श्र्लोक समतेचा आधार म्हणुन सांगतील. सर्वांना कमाल दारिद्र्यात राहणे भाग पाडणार्या व्यवस्थेचे वर्णन "गरजेनुसार दाम " ह्या समाजवादी परिभाषेत करतील. सर्वांच्यावर परंपरेचे गुलाम असण्याची जबाबदारी तिला वहीवाटीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य म्हणतील.
हे सारे प्रयत्न मनुचे समर्थन करता यावे यासाठीच आहेत. हे प्रेम मनु नावाच्या माणसाविषयी नाही. मनु हा ब्राह्मणांचा व ब्राह्म्य़्णाचा संरक्षक म्हणुन ब्राह्मणांचे स्वत:च्या हितसंबंधावरील प्रेम आहे. हे हितसंबंध टिकावेत हा आग्रह च मनुच्या प्रेमाचे रुप घेतो. इहलौकिक व आर्थिक हितसंबंध धार्मिक पुज्यबुद्धीचे रुप घेऊन समोर येतात. आजही ही प्रक्रिया चालु आहे.ती स्पष्टपणे समोर असावी म्हणुनच या मनुसमर्थकांचा विचार करणे भाग असते..
ज्यांना काहीही माहीती नाही. ज्यांच्याजवळ धर्मप्रेम व श्रद्धा यापेक्षा अधिक काहीच नाही, त्यांना क्षमा करता येते व त्यांच्या सुधारणेचा प्रयत्नही करता येतो. पण जे जाणुनबुजुन आपल्या हितसंबंधांची सोय पाहतात त्यांना केवळ ज्ञान देणे पुरत नाही. त्यांना क्षमाही करता येत नाही. मनुस्मृती दहनाची कारण दिड हजार वर्षापुर्वीचा ग्रंथ नसतो. मेघातिथी व कुलुकभट्टासारखे हजार -आठशे वर्षांपुर्वीचे लोक नसतात. विसाव्या शतकातील पटवर्धनांच्यासारखे लोक या दहनाचे खरे कारण आहेत. विसाव्या शतकाचे प्रश्न विसाव्या शतकात जे दहाव्या शतकाला आदर्श मानुन करतात त्यांचा निषेध करुन प्रतिकार करुन सोडवावे लागतात. भांडण भुतकालातील मृतांशी नाही. भांडण वर्तमान काळातील हयात परंपरावाद्यांशी आहे.
In reply to श्रीगुरुजी by मारवा
निषेधाचे प्रमुख कारण हे आहे की, आजही मनुला आदर्श आणि पुज्य मानणारे मन अस्तित्वात आहे. मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते. मनुचे समर्थन करणारे आधुनिक विद्वान कुठपर्यंत विपर्यास करतील याला सीमा नाही. ते दास्याचे वर्णन करणारे श्र्लोक समतेचा आधार म्हणुन सांगतील. सर्वांना कमाल दारिद्र्यात राहणे भाग पाडणार्या व्यवस्थेचे वर्णन "गरजेनुसार दाम " ह्या समाजवादी परिभाषेत करतील. सर्वांच्यावर परंपरेचे गुलाम असण्याची जबाबदारी तिला वहीवाटीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य म्हणतील.काही लोकांचे गावकुसाबाहेर घर असणे कसे योग्य होते आणि ती त्या लोकांनीच केलेली निवड होती हे इथे मिपावरच पटवून द्यायचा प्रयत्न केला गेला आहे. शिकलेले लोक देखील आपापल्या स्वार्थासाठी बुद्धीभेद कुठपर्यंत करतील याचा नेम नाही! मिपावर देखील वेळोवेळी याचा प्रत्यय येतोच! त्यामुळे त्या ग्रंथातले "चांगले तेवढे घ्यावे आणि वाईट सोडून द्यावे" हे म्हणताना कुठल्या गोष्टी "चांगल्या" म्हणून लादल्या जाऊ शकतात याचीही माहिती असणे आवश्यक आहे!
In reply to सगळ्याच प्रतिसादांना अनुमोदन! by शब्दबम्बाळ
In reply to शब्दजी कंटेट जितका विकृत त्याहुन भयावह त्याची भलामण आहे. by मारवा
In reply to श्रीगुरुजी by मारवा
In reply to श्रीगुरुजी by मारवा
मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते.
In reply to कुरुंदकर जे म्हणतात आजही ही प्रक्रिया चालु आहे by मारवा
पती हा जरी शीलरहीत असला , स्वैराचारी कामुक असला, जरी चांगल्या गुणांनी रहीत असला , तरीही त्याला देव मानुन त्याची सेवा केली पाहीजे.माझ्या मते ५-१५४ चा अर्थ वेगळा आहे. पती शीलभ्रष्ट, कामधर्जिणा, गुणहीन असला तरी त्याची नित्य सेवा करणारी स्त्री साध्वी समजली जाते. २.
स्त्रीयांसाठी वेगळ्या व्रत उपवासांची काहीही गरज नाही. पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकतेही अत्युत्तम सुविधा आहे. ३.
पाणिग्रहण केलेल्या साध्वी स्त्री ने जिला पतिलोकाची इच्छा आहे तीने जिवीत असो वा मृत पतीविरोधात कुठलेही आचरण करु नये. पतीनिधनानंतर शरीराला क्षीण करत फ़ळे फ़ुले खाऊन जगले पाहीजे व्याभिचाराचा विचारही मनात येउ देउ नये.ज्या स्त्रियांना पतीलोकाची इच्छा आहे अशांसाठीच हे व्रत सांगितले आहे. ज्यांना इच्छा नाही त्यांच्यासाठी इतर मार्ग खुले आहेत. ४.
पुरुषाने मात्र अशी साध्वी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे विधीपुर्वक दहन करुन त्यानंतर पुन्हा विवाह करुन घेतला पाहीजे.यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत. ५.
स्त्रीया स्वभावत:ह चंचल मनाच्या , व्याभिचारी स्वभावाच्या असतात हा त्यांचा स्वभाव निसर्गत: च आहे.निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. ६.
झोपुन राहणे, बसुन राहणे, कामुक क्रोधग्रस्त असणे द्रोह करणे दुराचार करणे हे स्त्रीयांच्या स्वभावात आहे.हा तुम्ही लावलेला अर्थ आहे. माझ्या मते स्त्रियांची कुचर्या मणजे काय हे दर्शवण्यासाठी झोपून राहणे इत्यादि दुर्गुण वर्णिले आहेत. ७.
अक्षमाला ही अधम जातीची योनीची स्त्री वसिष्ठा शी विवाहीत झाल्याने व शारंगी मन्दपालाशी विवाहीत झाल्यानेच पुज्य ठरल्यात. या आणि इतरही स्त्रीया केवळ आपल्या पतीच्या गुणांनीच उत्कर्षाला पोहोचल्यात.यांत वावगं काय आहे? या बायका नीच योनीतल्या होत्या तरीही सद्गुणी पतींची सेवा करून पूज्यत्वास पोहोचल्या. मला बायकांमुळे सन्मार्गावर आलेले पुरुषही माहितीयेत. ८.
जी स्त्री आपल्या रोगी, मद्यपी पतीची सेवा करत नाही तिची आभुषणे काढुन घेउन तिचा तीन महीन्यासाठी त्याग केला पाहेजेअडचणीत असलेल्या नवऱ्याला वाऱ्यावर सोडणारी बायको काय कामाची? शिवाय इथे मनुने मद्यपान हा एक आजार म्हणून धरलेला आहे. हा स्त्रियांवर केलेला अन्याय नसून मद्यपींप्रति दाखवलेला समजूतदारपणा आहे. ९.
परंतु जी स्त्री आपला पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी जरी असला व तरीही त्याची सेवा करत असेल तर तिचा त्याग करु नये.माझ्या मते ९-७९ चा अर्थ वेगळा आहे. पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी असल्यास त्याचा त्याग केल्यास ते अपवर्तन होत नाही. १०.
मनु पतित पतीची सेवा करण्याचा उलट गौरव करतोआजिबात नाही. उलट अशाचा त्याग केल्याने अपवर्तन घडंत नाही असा निर्वाळा देतो. ११.
मनु त्याच्या अगदी उलट पुनर्विवाहाची परवानगी तर नाकारतोच ( शरीर क्षीण करत फ़ळे खाऊन जगावे वरील दिलेल्या श्लोकात आदेश देतो )ज्या स्त्रीस पतीलोक हवा आहे, केवळ अशा स्त्रीस हे व्रत लागू पडतं. इतरांना नाही. मनु कोणालाही कसलीही परवानगी व/वा आदेश देत नाही. १२.
कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.माझ्या मते मनुस्मृती लिहिली गेली तेव्हा कलियुग चालू नव्हतं. त्यामुळे कलीवर्ज्य हा प्रक्षेप असण्याची दाट शक्यता आहे. आ.न., -गा.पै.
In reply to मारवा यांना प्रतिसाद by गामा पैलवान
उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा.
वरील विधानातील "शुद्राकडुनही" यातील हीनतादर्शक भाव आपण सोडुन देऊ. जाउ द्या.
पुढील वाक्य पहा स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर यातील अर्थ असा वाटतो की कुल जरी नीच असले तरी अशा स्त्री चा वरच्या वर्णाच्या पुरुषा ने
पत्नी म्हणुन स्वीकारण्यास हरकत नाही असे मनु म्हणत आहे. एक प्रकारचा उदारपणा यातुन भासतो. की उच्च कुलीन ब्राह्मण वा क्षत्रिय अशा स्त्रीचा स्वीकार करु शकतो त्याला वर्णाचा अडथळा जणु नाहीच.
पण असे खरेच मनुला अभिप्रेत होते का ? म्हणजे शरदजी एकच श्लोक देतात त्यांच्या वाचकांकडे फारसा वेळ ही नाही फारसा
आता वरील शरदजींचा श्लोक लक्षात ठेउन मनु चे खालील छेद देणारे इतर श्लोक बघा.
तिसर्या अध्यायात मनु विवाह कुठल्या स्त्री शी करावा कुठल्या नाही या संदर्भात मार्गदर्शन करत आहे.
यस्यास्तु न भवेद् भ्राता न विज्ञायेत वा पिता । नौपयच्छेत तां प्राज्ञः पुत्रिकाऽधर्मशङ्कया ॥११॥
जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.) तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥
सवर्णाऽग्रे द्विजातीनां प्रशस्ता दारकर्मणि । कामतस्तु प्रवृत्तानामिमाः स्युः क्रमशोऽवराः ॥१२॥
शूद्रैव भार्या शूद्रस्य सा च स्वा च विशः स्मृते । ते च स्वा चैव राज्ञश्च ताश्च स्वा चाग्रजन्मनः ॥१३॥
द्विजांचा प्रथम विवाह कर्तव्य असता सवर्ण स्त्री श्रेष्ठ होय. पण केवल कामलोलुप होऊन विवाहास प्रवृत्त होतात त्यास ह्या पुढील क्रमाने प्रशस्त आहेत. ॥१२॥
शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥
न ब्राह्मणक्षत्रिययोरापद्यपि हि तिष्ठतोः । कस्मिंश्चिदपि वृत्तान्ते शूद्रा भार्यौपदिश्यते ॥१४॥
पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥
हीनजातिस्त्रियं मोहादुद्वहन्तो द्विजातयः । कुलान्येव नयन्त्याशु ससन्तानानि शूद्रताम् ॥१५॥
मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥
शूद्रावेदी पतत्यत्रेरुतथ्यतनयस्य च । शौनकस्य सुतोत्पत्त्या तदपत्यतया भृगोः ॥१६॥
शूद्रां शयनमारोप्य ब्राह्मणो यात्यधोगतिम् । जनयित्वा सुतं तस्यां ब्राह्मण्यादेव हीयते ॥१७॥
शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥
सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥
दैवपित्र्यातिथेयानि तत्प्रधानानि यस्य तु । नाश्नन्ति पितृदेवास्तन्न च स्वर्गं स गच्छति ॥१८॥
वृषलीफेनपीतस्य निःश्वासोपहतस्य च । तस्यां चैव प्रसूतस्य निष्कृतिर्न विधीयते ॥१९॥
ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥
ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥
वरील काहीही वाचण्यास शरदजींच्या तरुण वाचकांस फारसा वेळ नसल्याने शरदजी त्यांना अगदी सार म्हणुन इतका एकच महत्वाचा श्लोक देतात तो म्हणजे
स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा.
In reply to एक उदाहरण by मारवा
In reply to एक विसंगती वरच्या मुळ लेखातच by मारवा
१- शंभर अश्चमेध करणार्याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते.
+ १
२-आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही.
+ १
बाकी चालू द्या. In reply to १- शंभर अश्चमेध करणार्याला व by श्रीगुरुजी
जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.) तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥विवाहेच्छुकाच्या कुळाची चौकशी अगदी आजही सगळेच करतात. जर अपत्याच्या गळ्यात आज्याचं श्राद्ध करायचं लोढणं बांधायचं नसेल तर काय खबरदारी घ्यायला हवी ते सांगितलं आहे. ज्यांना श्राद्धादि कार्ये करायची नाहीतच त्यांनी खुशाल कोणाशीही विवाह करावेत. २.
शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥शूद्राला क्षात्रकन्या काय कामाची? आज कोणी आपल्या वरचढ बायको करतो का? नाकापेक्षा मोती जड कोणाला हवाय? शिवाय कोणती वधू आपल्याहून कमी स्तरावरील वर निवडेल? Women are hypergamous by nature. ३.
पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥इथे मनुचा संबंध येत नाही. तो इतर शास्त्रांत अमुक परिस्थितीचा उल्लेख नाही इतकंच सांगतो आहे. ४.
मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल? ५.
शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥इथे मनु अत्री व गौतामांची मते पुनरोक्त करतो आहे. ६.
सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥जो भोगलोलुप आहे तो खरंतर ब्राह्मणच नव्हे. यांत चुकीचं ते काय? ७.
ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥श्राद्धादि कर्मे पार पाडण्यासाठी शुद्धीची अपेक्षा आहे. भोगलोलुपतेमुळे मन बिघडतं. बिघडलेल्या मनाने केलेलं कोणतं कार्य फलद्रूप होईल? पण जर शूद्र स्त्री उत्तम चालीरीतींची असेल (उदा. : शारंगी व अक्षमाला) तर कोणताच प्रत्यवाय नाही. ८.
ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥हे असं मनुच्या वेळेस होतं. तुम्ही आजची शुद्धीकरण प्रक्रिया सांगा. आपण राबवू. असो. एकंदरीत ज्यांना पितृकर्मे वगैरे धडपणे पार पाडायची आहेत अशांसाठी मनुस्मृती आहे. ज्यांना अशी गरज वाटंत नाही त्यांनी खुशाल दुर्लक्ष करावं. आ.न., -गा.पै.
In reply to मनुस्मृती आणि विवाह by गामा पैलवान
मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥
अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल?आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल. एक उदाहरण देतो. भारतात ढिगाने जातीजातींची संमेलनं भारतात. पण पहिलं अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मणसंमेलन नाशिकात भरलं होतं (२००५ साली? ) तेव्हा आख्ख्या भारतभर कोण प्रसिद्धी लाभली होती. लोकं आजूनही ब्राह्मणांचा आदर करतात. तो जातीने ब्राह्मण असलेल्यांचा नसून ते ज्या ब्राह्मण्याचं प्रतिनिधित्व करतात त्या ब्राह्मण्याचा आदर आहे. सांगायचा मुद्दा काये की जातीने ब्राह्मण असलेला माणूस ब्राह्मण्याने वागला तर आजही हिंदूंच्या आदरास पात्र होतो. आ.न., -गा.पै.
In reply to ब्राह्मण्याचा उदोउदो by गामा पैलवान
In reply to ब्राह्मण्याचा उदोउदो by गामा पैलवान
In reply to गामाजी किमान प्रश्न कोणी विचारलाय ते तरी बघण्याची तसदी घ्या by मारवा
म्हणजे द्विजानी शुद्र स्त्री शी विवाह केल्याने त्याचे अधपतन होइल त्याचा मान संपेल ?वसिष्ठ व मंदपाल यांचा मान शूद्र स्त्रियांशी विवाह केल्याने संपला नाही. आ.न., -गा.पै.
In reply to ब्राह्मण पुरुष वुड्र स्त्री विवाह by गामा पैलवान
वाचते आहे..