मोदीं सरकारची ३वर्षे
बस हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. टिव्हिवर ही आणि अशाप्रकारच्या बर्याच जाहिराती पाहुन भारावुन गेलो होतो. यावेळेस मत मोदींनाच द्यायचे असे ठरविले.
मिडीयात सातत्याने येणारा गुजरातचा विकास त्याच्या बातम्या, देशाला गुजरातसारखेच प्रगत करणार वैगरे ऐकुन, वाचुन देशाला एक विकासपुरूष मिळणार याची खात्रिच झाली होती.निवडणुकीच्या काळात देशाला मोदींची किती गरज आहे काँग्रेस कशी भ्रष्ट आहे यावरच चर्चा चालायच्या.
काही मित्रांना मोदी हे हिंदुत्ववादी असल्याने आवडत होते. हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकार होणार असे त्यांचे म्हणने होते. मला मात्र हिंदुत्व वैगरे गोष्टित रस नव्हता. दलित असल्याने हिंदुराष्ट्र या शब्दाची भिती वाटे. हिंदुराष्ट्र झाले तर पुन्हा जुन्या वर्णव्यवस्थेला बळ मिळणार आणि ज्या वाईट अवस्थेतुन आंबेडकर साहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन आम्हाला बाहेर काढले त्याचे खच्चिकरण करण्याचे प्रयत्न होणार याची भिती वाटे. पण मोदींनी संपुर्ण प्रचारात धार्मिक मुद्दे काढले नाहित. सबका साथ सबका विकास यावरच त्यांचा भर राहिला.मोदींनी मनावर मोहिनी केली .
अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार भारतात आले. त्याला आता तिन वर्ष होउन गेली. ह्या तिन वर्षात काही ठोस असे झाले नाही असे वाटतेय. नोटबंदीने जीव नकोसा केला होता.एकीकडे देशातील जनतेला कँशलेस व्यवहार करा सांगायचे दुसरीकडे चारहुन जास्तवेळा बँकेत आलात तर अमुक तमुक रुपये चार्ज द्यावा लागेल अशी व्यवस्था करायची। त्यात आता जिएसटी काय करतोय कुणास ठाउक.
काही मित्रांच्या मते याचे फायदे पुढे दिसतील मोदी योग्य मार्गावर आहेत. काही कळेनासे झाले आहे. मात्र एक गोष्ट नक्की काँग्रेसच्या काळात हा १०००० कोटींचा तो २०००० कोटींचा घोटाळा झालाय असे ऐकायचो पण सामान्य माणसाला झळ लागायची नाही आता मात्र झळा जाणवतायत.
नक्की ह्या सरकारने देशपातळीवर काही चांगले बदल घडवलेत का? भविष्यात आता मोदी जे निर्णय घेतात ते योग्य ठरू शकतील का? याबद्दल मिपाकरांचे काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.
वाचने
24647
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
मोदी वाईट्ट आहेत हे मान्य जरी
GST मुळे करा च्या नाड्या
In reply to GST मुळे करा च्या नाड्या by अमरेंद्र बाहुबली
>>पण इंदीरा गांधींनी काही
In reply to >>पण इंदीरा गांधींनी काही by नितिन थत्ते
इंदिरा गांधी नी बँकांचे
In reply to इंदिरा गांधी नी बँकांचे by अमरेंद्र बाहुबली
??
ह्या तिन वर्षात काही ठोस असे
In reply to ह्या तिन वर्षात काही ठोस असे by स्रुजा
ठोसची व्याख्या मला करता येणार
In reply to ठोसची व्याख्या मला करता येणार by प्रतापराव
थोडक्यात मोदी सरकार लोकांना
In reply to थोडक्यात मोदी सरकार लोकांना by अमरेंद्र बाहुबली
बरोबर
In reply to ठोसची व्याख्या मला करता येणार by प्रतापराव
आम्हा सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा होत्या.......
In reply to आम्हा सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा होत्या....... by मुक्त विहारि
बरोब्बर काका!
निराशा
माझ्या मते ह्या सरकारच्या
In reply to माझ्या मते ह्या सरकारच्या by अभिजीत अवलिया
वर्षाला एक कोटी रोजगार देणार
??
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
एकूणच लोकांचा दृष्टीकोन दिसतो
In reply to एकूणच लोकांचा दृष्टीकोन दिसतो by विशुमित
उत्तम
हिंदुराष्ट्र आणि दलित
तुम्ही कितीही कष्ट करा,
In reply to तुम्ही कितीही कष्ट करा, by मार्मिक गोडसे
समृद्धी महामार्ग फक्त सरकारी
In reply to समृद्धी महामार्ग फक्त सरकारी by गॅरी ट्रुमन
ज्या काळात खासगी बँकांचे
In reply to ज्या काळात खासगी बँकांचे by मार्मिक गोडसे
??
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी
In reply to स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी by अभ्या..
सहमत
दिवस भरले.
कोळसा कितीही उगाळला
In reply to कोळसा कितीही उगाळला by कापूसकोन्ड्या
मला तरी सगळे मूद्दे मान्य....पण....
साधारणपणे २०१०-११ पासून
In reply to साधारणपणे २०१०-११ पासून by श्रीगुरुजी
समतोल भाष्य
मोदी सरकार बद्दल माझ्या
In reply to मोदी सरकार बद्दल माझ्या by पिलीयन रायडर
अगदी बरोबर.
एक मत
In reply to एक मत by सौन्दर्य
आशू जोग यांच्या मूळ धाग्यावर
In reply to आशू जोग यांच्या मूळ धाग्यावर by नितिन थत्ते
मोदीविरोधकांची खालावलेली
In reply to आशू जोग यांच्या मूळ धाग्यावर by नितिन थत्ते
रालोआ सरकारचे १ वर्ष पूर्ण
In reply to रालोआ सरकारचे १ वर्ष पूर्ण by श्रीगुरुजी
:)
In reply to :) by गॅरी ट्रुमन
रालोआ सरकारचे १ वर्ष पूर्ण
In reply to :) by गॅरी ट्रुमन
रालोआ सरकारचे १ वर्ष पूर्ण
भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का?
In reply to भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का? by योगेश लक्ष्मण बोरोले
+१००
In reply to भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का? by योगेश लक्ष्मण बोरोले
+१
In reply to भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का? by योगेश लक्ष्मण बोरोले
प्रचंड सहमत
In reply to प्रचंड सहमत by गॅरी ट्रुमन
काही काळ कशाला ? मोदींनी
In reply to काही काळ कशाला ? मोदींनी by अभिजित - १
मग तूर डाळ २०० रु पर्यन्त
In reply to काही काळ कशाला ? मोदींनी by अभिजित - १
+ २०,००,०००
In reply to भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का? by योगेश लक्ष्मण बोरोले
(चच्चा मोड ऑन)
In reply to भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का? by योगेश लक्ष्मण बोरोले
प्रचंड सहमत. आणि अतिशय
In reply to प्रचंड सहमत. आणि अतिशय by स्रुजा
खरंय. मला सुद्धा हा प्रश्न
In reply to खरंय. मला सुद्धा हा प्रश्न by राघव
तुम्हा तिघांच्या
In reply to प्रचंड सहमत. आणि अतिशय by स्रुजा
मोदींचा इस्राएल दौरा हा
In reply to भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का? by योगेश लक्ष्मण बोरोले
अतिशय संयत व संतुलित प्रतिसाद
In reply to अतिशय संयत व संतुलित प्रतिसाद by राघव
बरोबर आहै. रालोआच्या ऐवजी संपुआ म्हणायचे होते. धन्यवाद राघव.
+1
मोदी सरकारची 3 वर्षे
मोदी सरकारची 3 वर्षे
In reply to मोदी सरकारची 3 वर्षे by सुज्ञ
फ्याशन
In reply to फ्याशन by गॅरी ट्रुमन
तसेच,
सरकारने अजून एक मस्त
सौन्दर्य यांना एक प्रश्न
In reply to सौन्दर्य यांना एक प्रश्न by गामा पैलवान
+१
In reply to सौन्दर्य यांना एक प्रश्न by गामा पैलवान
+१ सहमत
आज सकाळी झालेल्या बैठकीमध्ये
भारता सारख्या मोठ्या देशात
In reply to भारता सारख्या मोठ्या देशात by रामदास२९
एथे .. मुजोर नोकरशाही ला आवर
रेल्वे प्लँटफोर्म टिकीट 2 ,
In reply to रेल्वे प्लँटफोर्म टिकीट 2 , by प्रतापराव
कांही महत्वाचे शब्द लिहायला
In reply to कांही महत्वाचे शब्द लिहायला by मोदक
निर्णयाचा परिणाम
लिंकच काही माहिती नाही.
2014 ला जे भाजपाचे विकासाचे
In reply to 2014 ला जे भाजपाचे विकासाचे by प्रतापराव
अभिनंदन आणि शुभेच्छा.
नोटाबंदीच्या काळात