II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II
लेखनविषय:
भ्रम कैवल्याचा साधला
भक्ती नामातच तू बांधला
कुणी पहिला रे तुला
दगडामध्येच अडकला
खांब सोनेरी रुपेरी
तरी उभा विटेवरी
बडवे मातले ते सारे
उगा भक्तांसी छळे ऱे
दावुनी कोरी नोट त्यांसी
उभे माउली दर्शनासी
बनवून माऊलीस दासी
बडवे राजभोग भोगती
तुझा दरबार पातला,
दुर्लभ भक्त दर्शनासी
स्वतः समजून ते राजे
शिवीगाळ गाभारा माजे
कैसी शिस्त नाही जाण
कोऱ्या नोटेस फक्त मान
तुझ्या दरबारी विठुराया
फक्त लक्षुमीची छाया
हात सोड कटेवरचे
उचल बडव्यांशी लढावया
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
वाचने
3163
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
छान कविता.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
आवडली
आशय आवडला...
आवडली
छान लिहिलंय हो सिविपासी.
छान कविता. आवडली!!
छान कविता.
In reply to छान कविता. by बबन ताम्बे
त्यांचे उपद्व्यापच इतके आहेत
In reply to त्यांचे उपद्व्यापच इतके आहेत by विशुमित
:-)
वत्स विशुमिता,
In reply to वत्स विशुमिता, by सिद्धेश्वर विल…
""""मान्य आम्हांसी आमचे
प्रतिसाद
होय विशुमित साहेब माझा गैरसमज
सद्य स्थिती काय आहे ?
In reply to सद्य स्थिती काय आहे ? by माहितगार
उद्गम काहीही असला तरी आता
In reply to उद्गम काहीही असला तरी आता by अभ्या..
कवितेतला अनुभव तेथे बराच
In reply to कवितेतला अनुभव तेथे बराच by माहितगार
फरक इल्ला.
In reply to फरक इल्ला. by अभ्या..
अवघड आहे !
फरक इल्ला....सहमत
मला असं वाटत