अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता
ठाऊक मजला ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात
निवड चुकली जरी तुझी पहिली
तरी अजून एक हात धरायला हवा होता II
हि वाट नयनांनी खुलते
स्पर्शाने फुलते
रमते मन सदैव त्यात
अचानक सत्य येता बाहेर
अकस्मात होतो मनावर आघात II
अपघात घडतच असतात
अशा फैरी नित्य झडतच असतात
म्हणून मनाची बंदूक म्यान करायची नसते
पुन्हा नव्याने उठून अजून एक फैरी झाडायची असते II
विसरायचे ते सारं काही
आता कशात मन रमत नाही
असं पुन्हा म्हणायचे नाही
पंख छाटलेले नसतात ,असे बंदिस्त अंतरी ते
पुन्हा फुलवून सारे ,घे कवेत आकाश ते
सोड भूत पाश जुने , अजून एक नवा चान्स घे II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7705
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो साहेब, एका चान्सचं काय
होय खरंय ते . मी माझ्या
मी माझ्या जवळजवळ दोनशे कविता
In reply to होय खरंय ते . मी माझ्या by सिद्धेश्वर विल…
मी माझ्या जवळजवळ दोनशे कविता मिपावर टाकायचे ठरवलं होतमाईलेज किती आहे..?काय म्हणता ??? दोनशे ??? आणि
In reply to होय खरंय ते . मी माझ्या by सिद्धेश्वर विल…
साहेब मायलेज काय विचारताय ,,
"संपादकीय मित्राशी"
In reply to साहेब मायलेज काय विचारताय ,, by सिद्धेश्वर विल…
कमाल आहे तुमची ... तुस्सी जा
या रेनिडेमध्ये जेनीची
हाय ... भैय्या मोरे राखी के
In reply to या रेनिडेमध्ये जेनीची by सिद्धेश्वर विल…
फुलो का तारो का सबका कहना है
In reply to हाय ... भैय्या मोरे राखी के by जेनी...
(No subject)
In reply to फुलो का तारो का सबका कहना है by मारवा
एक काम करा. तुमच्या सर्व
In reply to या रेनिडेमध्ये जेनीची by सिद्धेश्वर विल…
का हो ?? तुम्हाला का बघवेना
In reply to एक काम करा. तुमच्या सर्व by एस
तुम्ही निवडक कविता देत चला
माझे वांदे केलेत कि हो मारवासाहेब तुम्ही.
In reply to तुम्ही निवडक कविता देत चला by मारवा
ज्या लिखाणाने मिपाकडे आकर्षित
म्हात्रे सर
वैयक्तिक नाव कसे लिहायचे याचे
In reply to म्हात्रे सर by मारवा
अजून एक तांब्या भरायला हवा
धन्यवाद माझ्या बंधुभगिनींनो .
जेंन्नीताई जेंन्नीताई तू
जल्ला ambujaa सीमेंट , एम.सिल
@एम.सिल›››
In reply to जल्ला ambujaa सीमेंट , एम.सिल by प्रमोद देर्देकर
अय्या कित्ती छान कविता केलिय
फुलों का
In reply to अय्या कित्ती छान कविता केलिय by जेनी...
जेनी ताई , जेनी ताई , इतका
पॉप लिरिक्स .. यो यो जेनी ताय
In reply to जेनी ताई , जेनी ताई , इतका by सिद्धेश्वर विल…
भर पावसात मी अभिप्रायांनी
मी सोडणार नाही तुम्हाला
In reply to भर पावसात मी अभिप्रायांनी by सिद्धेश्वर विल…
मी सोडणार नाही तुम्हाला इतक्या सहज ... द्या तुम्ही लाख बहाणेहे प्रेम आहे की धमकी ?! ;)तुमचा पूर्वीचा आयडी काय होता
मला काळाला नाही आपला अभिप्राय
अरे दादा ते तुला डुआयडी
In reply to मला काळाला नाही आपला अभिप्राय by सिद्धेश्वर विल…
हे जेनी ताय, कुठं होतीस बाय .
अडाण्याला गोत्र नसते ...
काय त्या भळाभळ बुळूक बुळूक
In reply to अडाण्याला गोत्र नसते ... by सिद्धेश्वर विल…
(No subject)
In reply to काय त्या भळाभळ बुळूक बुळूक by अत्रुप्त आत्मा
खाकी गोळी द्या गुर्जि दादाला
In reply to काय त्या भळाभळ बुळूक बुळूक by अत्रुप्त आत्मा
मेलो हसून हसून !!!
आता सिद्धेश्वर साहेबांच्या
In reply to मेलो हसून हसून !!! by दुर्गविहारी
त्यांना म्हणजे सिद्धेश्वर
In reply to आता सिद्धेश्वर साहेबांच्या by सतिश गावडे
काय सांगताय ? कब हुआ ये नापाक झमेला ?
In reply to आता सिद्धेश्वर साहेबांच्या by सतिश गावडे
पूर्वी एक रातकिडा इंद्रसेन की