मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी गाण्यांच्या एम पी ३ हव्या आहेत....

सागर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज मायाजालावर मराठी मधील अनेक गाणी एम पी थ्री या फॉर्मॅट मधे उपलब्ध आहेत... तरी सगळी गाणी आहेतच असे नाही... मला खालील गाणी हवी आहेत. मी ती गूगल, ई-स्निप्स, व तत्सम संकेतस्थळांवर शोधली पण नाही मिळालीत... कोणाकडे असतील तर कृपया लिंक्स द्याव्यात... मी ती गाणी उतरवून घेईन... टीपः मला मूळ गाणी हवी आहेत... नव्याने गायलेली नकोत... १. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? (मिळाले :) ... धन्यवाद दिपक ) २. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला. (आशाताई) (मिळाले :) ... धन्यवाद खराटा ) http://www.sendspace.com/file/uhn36e ३. भावनांचा तू भुकेला रे मुरारी.. (मिळाले :) ... धन्यवाद खराटा ) http://www.sendspace.com/file/xvrkca ४. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद ५. ऋणानुबंधाच्या (मिळाले :) ... धन्यवाद दिपक ) ६. बालगंधर्व व छोटा गंधर्व यांची नाट्यगीते ७. का रे अबोला का रे दुरावा अपराध माझा असा काय झाला (आशाताई) (मिळाले :) ... धन्यवाद दिपक ) बालगीते: १. या वार्‍याच्या बसुनि विमा...सहल करुया गगनाची...चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची २. बाहुलीचं लगीन झोकात लागलं .. नवरोबानं भांडण काढलं हे सदर सर्वच जण त्यांना हवी असलेल्या गाण्यांची विनंती करण्यासाठी वापरु शकतात. धन्यवाद (मराठी संगीतप्रेमी)सागर

वाचन 25323 प्रतिक्रिया 40