लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
वाचने
74087
वाचनखूण
प्रतिक्रिया
253
तर,मायबोलीकरांना याविषयी काय
तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. ???
एकच लेखन अनेक संस्थळांवर कॉपी करण्यापूर्वी निदान योग्य ते बदल करण्याची खबरदारी घेतलेली बरी असते ;) :)मायबोलीकरांना याविषयी काय
तर,मायबोलीकरांना याविषयी काय
काय राव, तिकडचे पार्सल इकडे
काय राव टफी
@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी
@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी
भारत सरकारनं नेमलंय का तुम्हाला
In reply to भारत सरकारनं नेमलंय का तुम्हाला by माम्लेदारचा पन्खा
ईगल गँग, बिच्छू गँगची गोष्ट माहिती आहे का???
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?प्रत्येकाने आपापली सोय बघावी... दुसर्यांना कशाला विचारत फिरायचं :-Pधागा टफिंचा आहे की कुणाचा हा प्रश्न नाही
In reply to धागा टफिंचा आहे की कुणाचा हा प्रश्न नाही by संजय क्षीरसागर
मुक्त लैंगिक संबंधात
In reply to मुक्त लैंगिक संबंधात by सूड
मुक्त लैंगिक संबंधात
In reply to मुक्त लैंगिक संबंधात by सतिश गावडे
अरेरे, सरांच्या ज्ञानाचे कण
टर्बोचार्जड फिलॉसॉफर पकडे गये देखो .......
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर पकडे गये देखो ....... by दीपक११७७
सिंथेटिक जिनियस
In reply to सिंथेटिक जिनियस by mayu4u
पहावे लागेल...........
हा फार मोठा आणि गहन विषय आहे.
In reply to हा फार मोठा आणि गहन विषय आहे. by सुबोध खरे
छान प्रतिसाद सुबोधजी,पुरुषाचं
In reply to छान प्रतिसाद सुबोधजी,पुरुषाचं by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे !
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?नाही. लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. अतृप्त कामेच्छेमुळे विवाहाकडे संभोगाची सोय म्हणून पाहिलं जातं.२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?अतृप्त कामेच्छा !३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?अशा बाता किती जणांशी (जणींशी) करणार ? कामतृप्ती विवाह सार्थक करुन जाते.In reply to तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ! by संजय क्षीरसागर
लग्न ही अपत्य जन्म, त्याचं
In reply to लग्न ही अपत्य जन्म, त्याचं by डॉ सुहास म्हात्रे
त्यांनी म्हटलंय म्हणजे असणार.
In reply to त्यांनी म्हटलंय म्हणजे असणार. by सतिश गावडे
देवाला, गुरूला, आईला आणि
In reply to लग्न ही अपत्य जन्म, त्याचं by डॉ सुहास म्हात्रे
त्यांनी फक्त यादी दिली आहे.
In reply to तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ! by संजय क्षीरसागर
"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं
In reply to "लग्न ही अपत्य जन्म, त्याचं by कुटस्थ
होतो शब्द'छळ' त्यांच्याकडून
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
काय चुकलं त्यात,मिपावर चार
In reply to काय चुकलं त्यात,मिपावर चार by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
त्या चार जणांना व्यनि करायचा.
In reply to काय चुकलं त्यात,मिपावर चार by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
जेवत असलेल्या ताटाबद्दल /
In reply to जेवत असलेल्या ताटाबद्दल / by दशानन
कल्लुळाचं पाणी....
In reply to कल्लुळाचं पाणी.... by अभ्या..
नागाच्या पिलाला का गं खवळिलं
In reply to नागाच्या पिलाला का गं खवळिलं by कपिलमुनी
ते कमरेला लटकलं आहे ते
In reply to ते कमरेला लटकलं आहे ते by सतिश गावडे
उत्तर मिळाल्यावर त्या
In reply to उत्तर मिळाल्यावर त्या by टवाळ कार्टा
अभ्याभाऊ सोलापूरकर चटणीवाले
In reply to अभ्याभाऊ सोलापूरकर चटणीवाले by सतिश गावडे
कसे? तुमच्याकडे नाग आहे की
In reply to कसे? तुमच्याकडे नाग आहे की by टवाळ कार्टा
विषय चित्रातील बाईच्या
In reply to विषय चित्रातील बाईच्या by सतिश गावडे
ते चित्र नव्हे तर
In reply to विषय चित्रातील बाईच्या by सतिश गावडे
ते चित्र नव्हे तर
In reply to कसे? तुमच्याकडे नाग आहे की by टवाळ कार्टा
तुमच्याकडे नाग आहे की नागाचे
In reply to तुमच्याकडे नाग आहे की नागाचे by सूड
आवरा
In reply to तुमच्याकडे नाग आहे की नागाचे by सूड
काहीही नको...सर नर्तकी ऐवजी
In reply to काहीही नको...सर नर्तकी ऐवजी by टवाळ कार्टा
ज्याची त्याची आवड..
In reply to कसे? तुमच्याकडे नाग आहे की by टवाळ कार्टा
तुमच्याकडे नाग आहे की नागाचे पिल्लू?
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
वा सिंजि वा!
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
(No subject)
ती कडुन ईकडे
माझ्या प्रतिसादावर आलेल्या सर्व प्रतिसादांना एकावेळी उत्तर देतो
"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृद्धापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे."यात न समजण्यासारखं किंवा गैरसमज होईल असं काय आहे ? विवाहितांच्या जीवनात ही सर्व परिमाणं याच क्रमानं दिसत नाहीत काय ? प्रतिसाद देणारे सदस्य (कुणा दांपत्याचा) विवाह झाल्याशिवाय कौतुकाचा जन्म घेऊ शकले असते काय ? शिवाय योग्य संगोपनाशिवाय त्यांच्या सांप्रत जीवनाची जी काय घडी बसली आहे ती तशी बसली असती काय ? जर विवाह संस्थाच अस्तित्त्वात नसती तर त्यांचे विवाह झाले असते का ? आणि जेव्हा वृद्धापकाळ येईल त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली कुटुंबव्यवस्था त्यांना उपयोगी ठरणार नाही का ? सरते शेवटी, मृत्यूसमयी आप्त जवळ असतील तर तो, एकट्यानं कुठे तरी (बहुदा कुणी जीवलग जवळ नसतांना), आलेल्या मृत्यूपेक्षा, सुखाचा होणार नाही काय ? आता चर्चाविषय पाहा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय?????? एकवेळ विचार न करु शकणारे सदस्य काहीही प्रतिसाद देतात ते ठीके पण ज्यांची जवाबदारी चर्चा लाईनवर ठेवण्याची आहे ते सुद्धा काहीही प्रश्न निर्माण करायला लागले तर चर्चेतून काय निष्पन्न होणार ?In reply to माझ्या प्रतिसादावर आलेल्या सर्व प्रतिसादांना एकावेळी उत्तर देतो by संजय क्षीरसागर
शब्द'छळ' परत परत तेच
In reply to शब्द'छळ' परत परत तेच by दशानन
प्रयत्न चांगला होता तुमचा..
In reply to शब्द'छळ' परत परत तेच by दशानन
संमं हे दशानन कोण आहेत ?
In reply to संमं हे दशानन कोण आहेत ? by संजय क्षीरसागर
परत निरर्थक प्रतिसाद!
In reply to परत निरर्थक प्रतिसाद! by दशानन
क्षणभर मला इथे "मी मराठी "
In reply to क्षणभर मला इथे "मी मराठी " by अभ्या..
@ अभ्या,
क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला.एखादा कायम भ्रमातच असेल तर त्याला वास्तवाची कल्पना येणं अवघड असतं म्हणतात :)In reply to परत निरर्थक प्रतिसाद! by दशानन
संजय क्षीरसागर आणि टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to संजय क्षीरसागर आणि टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
गोदे !
In reply to गोदे ! by संजय क्षीरसागर
हा हा हा
In reply to हा हा हा by दीपक११७७
ते फार इंटरेस्टींग आहे !
लग्न हा एक अतिषय निरर्थक
In reply to लग्न हा एक अतिषय निरर्थक by प्रसाद गोडबोले
+1.. मी पण हीच लिंक डकवणार
In reply to लग्न हा एक अतिषय निरर्थक by प्रसाद गोडबोले
प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत
ओशो म्हणतात लग्नापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं आहेओशोंना कल्पनाच नाही की स्वातंत्र्य हीधारणारहित चित्तदशा आहेआणि विवाह ही केवळमान्यताआहे. कोणतीही`मान्यता'(ती एकदा मान्यता आहे हा उलगडा झाला की), स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही. २)ओशो म्हणतात की विवाहोत्तर संभोग हा ड्यूटी म्हणून केला जातो आणि स्त्रीच्या अनिच्छेनं केला जातो.दुर्दैवानं ओशोंना एकमेकांप्रती अनुबंध असणारी जोडपी माहिती नाहीत. विवाहोत्तर संभोग हा एकमेकांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी आणि परस्परांना सुख देण्यासाठी केला जातो याची त्यांना सुतराम कल्पना नाही. ३)ओशो म्हणतात अपत्य ही कम्युनची जवाबदारी असेल !ओशो कम्युननं अशा एकाही बालकाची जवाबदारी स्वीकारलेली नाही. आणि जगात आजतागायत अनाथालयाशिवाय अशी जवाबदारी स्वीकारणारी कोणतीही संस्था नाही. माझी आज सुद्धा कम्युनची मेंबरशिप आहे. मला तिथले मुक्त लैंगिक संबंधवाले पुरते माहिती आहेत. त्यांना आता लाइक माइंडेड पार्टनर मिळणं अशक्य झालं आहे कारण वय झाल्यावर स्त्रीला तर कुणी विचारत नाहीच आणि वयस्क पुरुषाला तरुणी मिळणं अशक्य झालं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ओशोंनाही मृत्यूपूर्वी स्वतःची चूक लक्षात आली ! ती अशी की पब्लिकला सत्यामधे इंटरेस्टच नाही त्यांना फक्त नव्या पार्टनरमधे रस आहे ! म्हणून ओशो सुद्धा शेवटी म्हणाले की तुम्ही अनेक व्यक्ती एक्सप्लोअर करा पण शेवटी एकाशी सेटल व्हा....अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.In reply to प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत by संजय क्षीरसागर
माझा प्रतिवाद करु शकत नाहीत
In reply to माझा प्रतिवाद करु शकत नाहीत by अद्द्या
ते तर मी प्रतिसादताच म्हटलंय नीट बघा !
In reply to ते तर मी प्रतिसादताच म्हटलंय नीट बघा ! by संजय क्षीरसागर
बरं
In reply to माझा प्रतिवाद करु शकत नाहीत by अद्द्या
<<<तुम्ही त्यांना गुरु स्थानी
In reply to <<<तुम्ही त्यांना गुरु स्थानी by विशुमित
विमि,
In reply to प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत by संजय क्षीरसागर
सर असंच ज्ञान द्देत रहा सर!!
In reply to प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत by संजय क्षीरसागर
नमस्कार संक्षी सर !
In reply to नमस्कार संक्षी सर ! by प्रसाद गोडबोले
धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद !
प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही !आणि त्याला सपोर्ट ओशोंचं हे विधान आहे :ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते !हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ? कारण असं जर संपणारं प्रेम असेल तर ते अर्ध्या तासातही संपू शकतं आणि ते रोज सकाळी उठल्यावर चेक करायला हवं ! मग पुन्हा नव्या प्रेमपात्राची सोय करा, अपत्य झाली असतील तर त्यांची व्यवस्था लावा, जर एकाच्या दृष्टीनं प्रेम संपलं आणि पार्टनरच्या लेखी प्रेम चालू असलं तर मग तो तिढा कसा सोडवणार ? माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत. विवाह हा इतका मॅच्युअर्ड डिसिजन आहे की तुमची पत्नी सर्वार्थानं तुमचाच एक भाग होते, कदाचित म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हणतात. ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड ! ओशोंनी हे अनुभवलेलंच नाही. अशा व्यक्तीचा सहवासच इतका मोलाचा असतो की प्रेमाची दुसरी व्याख्याच नाही. माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
+१
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
संक्षी जी ...
In reply to संक्षी जी ... by विशुमित
+1.. असंच म्हणते..
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
संक्षिंचा चपखल प्रतिसाद
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
संक्षि, चांगला प्रतिसाद.
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
माझ्या मते ओशोंचे विचार फार
In reply to माझ्या मते ओशोंचे विचार फार by प्रसाद गोडबोले
प्रगो,
हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाहीसहमत आहे ! पण अपत्य जन्म, संगोपन आणि औरसत्त्वाचा नेमका मुद्दा तुम्ही वगळलायं आणि सहजीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना असा परिपूर्ण संसार करायचांय त्यांना विवाहावेगळा पर्याय काय ? अपत्याची गरज काय ? असा तुमचा स्टँड असेल तर मग लिव-इनची सुद्धा गरज काय ? मूड येतील तेव्हा, मूड येईल तिथे, दोघं आपपल्या घरी राहून सुद्धा, एकमेकांना भेटू शकतीलच की ! आणि मग एकावेळी अशा मल्टीपल लिव-इन्स चालू शकतील ! आज मूड आला तर हिच्याबरोबर, उद्या तिच्या आठवणीनं डोपामाईन सिक्रेट झालं (आणि नशिबानं तिचं सुद्धा झालं :) ! ) तर तिच्याबरोबर, मग बरेच दिवस डोपामाईन सिक्रेट झालं नाही तर एकटंच खानावळीत जेवायचं आणि ते कधी सिक्रेट होतंय त्याची वाट बघायची ! ३)" केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे "पर्याय तर सांगा ना ! ज्याला अपत्य हवंय आणि ज्यांच्या अपत्याला औरसत्त्व हवंय त्यांना लग्नावेगळा पर्याय काय आहे ? लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत डोपामाईन सिक्रेट होत नाही असा साक्षात्कार झाला तर मुलांनी कुणाकडे बघायचं ?In reply to प्रगो, by संजय क्षीरसागर
हे थोडं असं वाचा, मजा येईल !
In reply to प्रगो, by संजय क्षीरसागर
पर्याय तर सांगा ना !
In reply to पर्याय तर सांगा ना ! by प्रसाद गोडबोले
प्रगोमेंदुच्या कोणत्यातरी
In reply to प्रगोमेंदुच्या कोणत्यातरी by सुबोध खरे
नमस्कार सुबोध खरे सर !हे
the pursuit of happiness;
. सर्वेत्र सुखिनः सन्तु ! :)In reply to नमस्कार सुबोध खरे सर !हे by प्रसाद गोडबोले
गोल आणि भंपक वितंडवाद
In reply to गोल आणि भंपक वितंडवाद by सुबोध खरे
सुखी रहा
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
खूप छान प्रतिसाद ... +++++१
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
खूप छान प्रतिसाद ... +++++१
लग्नसंस्था हि लोकशाही सारखी
In reply to लग्नसंस्था हि लोकशाही सारखी by सुबोध खरे
हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह
मागे तुम्हीच का कोणीतरी धागा
In reply to मागे तुम्हीच का कोणीतरी धागा by पगला गजोधर
ख्याक
लग्नसंस्था हि लोकशाही सारखी
लग्नसंस्थेला पर्याय ?
In reply to लग्नसंस्थेला पर्याय ? by गामा पैलवान
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी
In reply to स्त्रीला किमान सुरक्षितता तरी by आदूबाळ
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी
In reply to स्त्रीला किमान सुरक्षितता तरी by सुबोध खरे
सहमत
श्री श्री माहीतगार जी आणि श्री श्री बिरुटे सर
मंगळसुत्र असेल तर स्त्रीला
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गावठी या शब्दाला
पण टर्बोचार्जड फिलॉसॉफर म्हटंल की चालायचच.
ज्या इलाजा मुळे आपल्याला चांगला/इसपित फरक पडत असेल तोच इलाज आपण करणार मग तो युनानी असो, आयुर्वेदिक असो, होमीओपॅथीक असो की अजुन कोणता. आपलं काम झाल्याशी मतलब कायं ?मंगळसुत्र असेल तर स्त्रीला
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
रामराज्य येईल तेव्हा येईल हो.
In reply to रामराज्य येईल तेव्हा येईल हो. by सतिश गावडे
तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं
In reply to तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं by टवाळ कार्टा
अच्छा. हा कंगोरा आहे तर त्या
In reply to रामराज्य येईल तेव्हा येईल हो. by सतिश गावडे
अहो साहेब, पोरी बारा तेरा
In reply to अहो साहेब, पोरी बारा तेरा by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
त्या बारा-तेरा वर्षात मुलांवर
In reply to अहो साहेब, पोरी बारा तेरा by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट फि साहेब
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अभी असली पिच्चर शुरु हुआ भाय
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गावठी हा शब्द वापरणे हासुद्धा
शासन आणि स्त्री
मूळ चर्चाविषयच हरवतोयं !
In reply to मूळ चर्चाविषयच हरवतोयं ! by संजय क्षीरसागर
यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी
In reply to यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी by विशुमित
संक्षिंशी मिपाच्या इतिहासात
In reply to संक्षिंशी मिपाच्या इतिहासात by अनुप ढेरे
ढेरे,
In reply to संक्षिंशी मिपाच्या इतिहासात by अनुप ढेरे
अच्छा म्हणजे सहमत असले की डू
कोणीसं म्हटलेलं
In reply to कोणीसं म्हटलेलं by पैसा
?
In reply to ? by संजय क्षीरसागर
आणि हो !
In reply to ? by संजय क्षीरसागर
काय लॉजिक आहे त्या विधानामागे
In reply to काय लॉजिक आहे त्या विधानामागे by अनुप ढेरे
हं.
In reply to हं. by पैसा
सॉल्लीड विद्वत्तापूर्ण चर्चा आहे !
तुम्ही, तुमची बायको, तिच्या मैत्रिणी व त्यांचे नवरे यांना प्रेफरन्स लिस्ट करून जोड्यांची अदलाबदल का करत नाहीत? देर से आये पर दुरुस्त आये होईल. आणि अशीच अदलाबदल दर वर्षभराने करण्याची व्यवस्था केली तर सगळेच सुखी होतील.क्या कहेने ! तो धागा ७ वर्षांपूर्वीचा आहे, अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ? इतक्या टुकार चर्चेला गंभीर म्हणणारे सांप्रत चर्चेला कंटाळणारच.दोन कुटुंबांचा संबंध, वृद्ध पालकांची काळजी
प्रगो, तुमचे सर्व मुद्दे या एकाच प्रतिसादात कंसिडर करतो !
बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहेकधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही. ३)माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही !हा तुम्हाला ज्योक वाटत नाही काय ? `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे याची तुम्हाला कल्पना नाही का ? ४)आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही !तुम्ही थोडं फार अध्यात्म वाचलं जरी असेल (कळायची गोष्ट सध्या बाजूला ठेवू) तरी आनंद ही स्थिती आहे, ती उचंबळून येणारी भावना नाही. तस्मात, डोपामाईन (किंवा काय असेल ते) हा `कॉन्सिक्वन्स' आहे 'कॉज' नाही. आनंद ही कायम स्वतःशी कनेक्टिविटी आहे आणि डोपामाईन हा त्याचा रिझल्ट आहे. तुम्ही शरीरशास्त्राच्या आधारावर घोडा गाडीच्या मागे जोडतायं :) !In reply to प्रगो, तुमचे सर्व मुद्दे या एकाच प्रतिसादात कंसिडर करतो ! by संजय क्षीरसागर
आणि तुम्ही खरेंच्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तराबद्दल हे थोडंसं !
डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !!तोच तर माझा मुद्दा तुम्ही टाळलायं ! ही संप्रेरकं तुम्हाला सिक्रीट होतायंत आणि तिला होत नाहीत तर आता किती दिवस वाट पाहायची ? बरं या बेसिसवर एक स्थिर रिलेशनशिप तयार होणंच शक्य नाही कारण संप्रेरकांचा काय भरवसा ? आणि मग अपत्य झाली असली तर त्यांच्या संप्रेरकांचं काय ? ती म्हणायला लागली की तुम्हाला एकत्र बघितलं तरच आमची संप्रेरकं सिक्रीट होतात (आणि तीच वस्तुस्थिती आहे !), तर तो लफडा कसा सोडवणार ? २)औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! ....माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे !उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या. वास्तविकात मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे :) ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ?In reply to प्रगो, तुमचे सर्व मुद्दे या एकाच प्रतिसादात कंसिडर करतो ! by संजय क्षीरसागर
तुमचं चाललय संक्षी की तुम्ही
(संपादित)
In reply to तुमचं चाललय संक्षी की तुम्ही by प्रसाद गोडबोले
तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर
In reply to तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर by सुबोध खरे
व्हा उछशृंखल वृत्तीला आधार
In reply to तुमचं चाललय संक्षी की तुम्ही by प्रसाद गोडबोले
प्रगो!
लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????१) आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ? आता सरळ प्रश्नाकडे या : नॉर्मल स्त्री आणि पुरुषांनाएकत्र जगण्याचाविवाह किंवा लिव-इन सोडून तिसरा पर्याय कोणता ? २)मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !!तुम्ही माझे प्रतिसाद न वाचताच उत्तरं देतायं ! पुन्हा नीट वाचा : (औरसत्त्वाच्या) उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या.मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे Smile ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ? ३)वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल.पुन्हा तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच सुटला आहात ! आता तरी नीट वाचा : "कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही." आणि आता तुमची विचारसरणी किती पक्की आहे ते या प्रश्नाला नेमकं उत्तर देऊन दाखवून द्या : ज्या मुलांची जवाबदारी घ्यायला पालक तयार नाहीत त्यांना अनौरस म्हणतात. याचा अनौरस मुलांना बाप नसतो असा अर्थ तुम्ही कुठून काढला ? जर आई-बाप जवाबदारी घ्यायला तयार नसतील तर ती मुलं अनाथालयात जातात इतकी किमान गोष्ट तुम्हाला माहिती असायला हरकत नाही. तर प्रश्न असा आहे :तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?In reply to प्रगो! by संजय क्षीरसागर
आणि मीही वारंवार हेच सांगतोय की ----
In reply to आणि मीही वारंवार हेच सांगतोय की ---- by प्रसाद गोडबोले
आता नेमक्या मुद्यावर आलात !
`विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ? मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो !म्हणजे एकतर तुमचे विचार ठाम नाहीत. दुसरी गोष्ट, तुमच्या दृष्टीनं जोडप्यातल्या सहचर्याचा सगळा खेळसंप्रेरकांवरअवलंबून आहे. म्हणजे विचारातली दुफळी हळूहळू स्पष्ट होते आहे. आता स्वतःच्या विचारांशी पक्के राहून या प्रश्नांचं उत्तर देऊ शकाल काय ? अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ? ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ? क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ? ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?In reply to आता नेमक्या मुद्यावर आलात ! by संजय क्षीरसागर
लोल.
प्रेम म्हणजे काय आणि घटस्फोट
स्वैराचार आणि समाज
In reply to स्वैराचार आणि समाज by गामा पैलवान
बास प्रदीर्घ प्रतिसाद टंकायचा
समलैंगिकत्व, उपासनापंथ, इत्यादि
In reply to समलैंगिकत्व, उपासनापंथ, इत्यादि by गामा पैलवान
दुसऱ्यांच्या विचारांचा आदर
In reply to दुसऱ्यांच्या विचारांचा आदर by प्रसाद गोडबोले
वास्तव आणि तथ्ये
In reply to वास्तव आणि तथ्ये by गामा पैलवान
अजुन चर्चा? बापरे
In reply to अजुन चर्चा? बापरे by अभ्या..
@ अभ्या,
अजुन चर्चा? बापरेप्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील :)In reply to @ अभ्या, by संजय क्षीरसागर
`बाकी काहीही असो पण
In reply to वास्तव आणि तथ्ये by गामा पैलवान
असं तुमचं मत असेल तर आपण
प्रतिसाद वाचत वाचत इथे
मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन
In reply to मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन by दशानन
देणारे लाख देतील हो पण
In reply to देणारे लाख देतील हो पण by उपेक्षित
अगदी योग्य प्रश्न आहे !
साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाहीत्याचं असं आहे की ज्यांना वैचारिक क्लॅरिटी आहे त्यांना आपल्या प्रतिसादांच मूल्य माहिती असतं आणि त्यांचे विचार त्यांच्या लेखनातून सहज प्रकट होतात. त्यांना आपला वेळ चाललायं असं वाटत नाही तर आपण मांडलेले विचार कित्येकांचे गैरसमज दूर करु शकतात याची कल्पना असते आणि संकेतस्थळाचा एक महत्त्वाचा उद्देश विचारांचं आदान-प्रदान आहे हे देखिल त्यांना माहिती असतं. याउलट काही नुसता टिपी करणारे सदस्य असतात ज्यांना वैचारिक बैठकच नसते, ते अशा चर्चेत भागच घेऊ शकत नाहीत. मग त्यांचे दोन विभाग होतात. एका टाईपचे सदस्य इतके खंतावतात की धागा भरकटवून ते स्वतःची सुटका करवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून त्यांचा वैचारिक कोतेपणा आणखीनच उघडा पडतो. दुसरा टाईप काहीही वेडगळ प्रतिसाद देऊन चर्चा कशी थांबेल हे पाहतो कारण आपल्याला काहीही कंट्रीब्यूट करता येत नाही ही अस्वास्थ्याची भावना त्यांना व्यथित करत असते.In reply to अगदी योग्य प्रश्न आहे ! by संजय क्षीरसागर
देवा ते पर्तिसाद जरा समजल
In reply to देवा ते पर्तिसाद जरा समजल by उपेक्षित
तुम्ही स्वतःच स्वतःला दुसरा टाईप म्हणतायं याचा अर्थ
In reply to तुम्ही स्वतःच स्वतःला दुसरा टाईप म्हणतायं याचा अर्थ by संजय क्षीरसागर
जल्ला मेला एक वाक्य समजल्यावर
आमची मि.पा वर अव्यभिचारी
In reply to आमची मि.पा वर अव्यभिचारी by अविनाशकुलकर्णी
अकूकाकांचे असले धगधगते
लग्नाचे अनेक प्रकार
तुम्ही डॉक्टर असुन असे विधान
In reply to तुम्ही डॉक्टर असुन असे विधान by सुबोध खरे
+1 प्रतिसाद खूपच आवडला.
In reply to तुम्ही डॉक्टर असुन असे विधान by सुबोध खरे
एकदम योग्य