चारोळी: हिरवा"गार" पाऊस!
लेखनविषय:
पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार
वाचने
3179
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
उन्हाळ्या तू जा लवकर,
घामोळे झाले अंगभर,
शर्ट चिकटतो छातीवर,
रुमाल लागती रोज शंभर
- (घामट) - पैजारबुवा,
In reply to शंभर रुमाल, by ज्ञानोबाचे पैजार
:-)
पावसा पावसा ये लवकर
तहानले सर्व जीवचर
कोसळ तू जोरदार
बळीराजाला तुझा आधार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- SadhanaIn reply to पावसा पावसा ये लवकर by मदनबाण
क्या बात है! तो येणार बघा परवा पासून..
गुर्जी मोड ऑन
पांडू पांडू ये लवकर
वाट पहाती मि पाकर
धागे आण तू दोनचार
कंटाळ्या कर सीमापार
गुर्जी मोड ऑफ!
In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत
ळाॅळ
In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत
लोल!
पोचला पण ;)
शंभर रुमाल,