अण्णारती- विरहखंड भाग १
लेखनविषय:
येई हो अण्णा रे माझे माऊली ये ।
कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।।
आलिया गेलिया कोणी धाडी निरोप ।
कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।।
काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला ।
घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।।
अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी ।
अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।
वाचने
5816
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
(No subject)
कोण अण्णा? धन्यवाद
In reply to कोण अण्णा? धन्यवाद by अभ्या..
समझनेवाले को इशारा काफी है
हे काय आहे???
ये क्या हो रहा हय
अण्णा द्न्यानी सत्पुरुष,
In reply to अण्णा द्न्यानी सत्पुरुष, by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाब्बो
कोण रे कोण हे अण्णा?