Skip to main content

( ते पहा पब्लिक हसंल )

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 16/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा सांगायलाच हवी का ? ती पहा पडली विडंबने ती,पैजा लागल्यासारखी खाजही यावी कुठे ,ते न दाखवण्यासारखी!? नवकवी असलास जरी,तू नको काही लिहू... मिपाकरांची खिल्ली करेल मेल्याहून मेल्यासारखी! कवितेवरती कुठलीही पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली श्राध्दकावळ्यांसारखी ! हो!जरा साशंक हो तू,कविता विडंबताच मी पब्लिक जल्लोष करते,दाद दिल्यासारखी! काय तू लिहिले जरासे . . मिपाकर वेडावले लागले मागेच तुझ्या समस्त गाजरपारखी ! —आडमापीगीत
लेखनविषय:

वाचने 5687
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया