चला, चित्रकलेची सुरुवात करूया... (भाग १: रेखाटन)
.
.
.
.
In reply to जिथे मिळेल आणि जसे जमेल.... by चांदणे संदीप
In reply to हायला, संदीपा भारी जमतं रे. by अभ्या..
In reply to जिथे मिळेल आणि जसे जमेल.... by चांदणे संदीप

In reply to काचेवर कागद by चित्रगुप्त
काचेवर कागद ठेऊन त्यावर पलिकडील दृष्य "ट्रेस" करण्याची पद्धतया नवीन माहितीकरता धन्यवाद सर... म्हणजे ट्रेसिंग तसे माहीत आहे पण त्यातून एखादे दृश्य वगैरे ट्रेस करता येऊ शकते हा विचारच केला नव्हता!! :प
तुम्हाला यात गंमत वाटत असेल तर अवश्य करत रहा, त्यात नवनवे प्रयोग करा आणि ते इथे देत चला.नक्कीच करून बघणार ही पाकृ... सॉरी चुकून पाकृ आलं... नक्कीच काढून बघणार अशा पद्धतीने एखादे चित्र! ;) Sandy
.
जमिनीपासून आपण कितीही उंचीवर असलो, तरी आपला डोळा आणि क्षितिज समपातळीत असते.In reply to पर्स्पेक्टिव ड्रॉइंग by चित्रगुप्त
In reply to पर्स्पेक्टिव ड्रॉइंग by चित्रगुप्त
In reply to भारी आहे... by सतिश गावडे
In reply to अॅप्लाईड आर्टस मध्येही by अभ्या..
In reply to सद्ध्या घरात थोडे इंटेरीयरचे by विशाल कुलकर्णी
In reply to iPad Pro आणि Apple Pencil by शाली
In reply to हुश्श!!! by शाली
In reply to टॅबलेटवर काढलेली रेखाटनं आणि by भटकंती अनलिमिटेड
टॅबलेटवर काढलेली रेखाटनं आणि चित्रं चालतील का? आम्हीही असा प्रयत्न सुरु करु.अगदी अवश्य करा आणि इथे टाका.
In reply to अतिशय चांगला धागा. बरंच काही by सानझरी
In reply to स्वस्ताचं काय म्हाईत नाही पण by अभ्या..
In reply to हो.. व्हीनसमध्ये सगळं मिळतं. by सानझरी
In reply to अतिशय चांगला धागा. बरंच काही by सानझरी
In reply to आर्टिस्ट कट्टा पटर्वधन by आदिमाया
In reply to चित्रगुप्त गुरुजी, हा धागा by बोलघेवडा
In reply to तपशील छान रेखाटलेत. by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त गुरुजी, हा धागा by बोलघेवडा
In reply to गुर्जी, ह्ये कसं वाटतय ते बघा by विशाल कुलकर्णी
परस्पेक्टीव्हचा थोडक्यात तक्ता.
काही आवश्यक टीपा-
परस्पेक्टीव्ह एक मिलन बिंदूचा , दोन मिलन बिंदूचा , तीन मिलनबिंदूचा असा असतो. तसेच तो नजर रेषेवर , नजर रेषे समोर व नजर रेषे खाली पाहिलेली वस्तू अशा तीन गुणिले तीन बरोबर ९ शक्यता धरून दिसतो. आपल्याला सभोवतालचे जग दिसते ते या पलिकडील शक्यतेतील कधीच नसते. आपण आपले जग नीट पाहिले तर समोरून पाहिलेले घर हे कधी त्याच्या दोन बाजू दाखविणारे असते तर कधी एक , कधी ते एका चढावर आपण उभे आहोत व घर वर आहे आपण चढ चढत आहोत त्यावेळी त्याचा तळ आपल्याला दिसत नाही असे दिसते . कधी खालून गगनचुम्बी इमारत आपण पहातो तर कधी ती आयफेल टोवर व मलबार हील वरून पहातो. या सार्या शक्यता वरील तक्त्यात दिलेल्या आकृति मधे आपल्याला दिसतील.
In reply to थोडकेमे परस्पेक्टीव्ह by चौकटराजा
In reply to एक राहिले by चौकटराजा


हायला, संदीपा भारी जमतं रे.