प्रिय मिपाकरांनो,
काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे.
ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा.
१. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१)
२. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६)
आपलाच,
मुवि
वाचने
10230
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
शेती
हे सुचवून लै दिवस झालेत. पण
In reply to शेती by कपिलमुनी
आता तुझा पत्ता देचं. तुला
In reply to हे सुचवून लै दिवस झालेत. पण by मोदक
मलाही पाठवा
In reply to आता तुझा पत्ता देचं. तुला by कॅप्टन जॅक स्पॅरो
@ कमु.....
In reply to शेती by कपिलमुनी
इ इथे च वेगला विभाग केला तरजी
इ इथे च वेगला विभाग केला तरजी
+1
In reply to इ इथे च वेगला विभाग केला तरजी by सुचिता१
मुवि, यू टू?
ब्रुटस यु टू असा वाचावं का?
In reply to मुवि, यू टू? by यशोधरा
नाही, मुवि, यू टू, असंच वाचा.
In reply to ब्रुटस यु टू असा वाचावं का? by सुखी
मुवि, यू टू?
In reply to मुवि, यू टू? by यशोधरा
मुवि, मिपाचा उपयोग फक्त
In reply to मुवि, यू टू? by मुक्त विहारि
स्वतःच्या कायप्पा ग्रुपची झाइरात करणाऱयांपैकी तुम्ही पण का?
In reply to मुवि, मिपाचा उपयोग फक्त by यशोधरा
इथेच शेती साठी स्वतंत्र विभाग
In reply to स्वतःच्या कायप्पा ग्रुपची झाइरात करणाऱयांपैकी तुम्ही पण का? by मुक्त विहारि
नीलकांतला विनंती करुन पाहिलेत का?
In reply to इथेच शेती साठी स्वतंत्र विभाग by यशोधरा
मु वि, शेतीवाडीच्या गप्पा असा
शेतीवाडीच्या गप्पा
In reply to मु वि, शेतीवाडीच्या गप्पा असा by मितान
मुविसाहेब,
इथेच एक चर्चेचा धागा काढा असे सुचवतो.
In reply to मुविसाहेब, by डॉ सुहास म्हात्रे
टाका टाका.
In reply to इथेच एक चर्चेचा धागा काढा असे सुचवतो. by मुक्त विहारि
जवळजवळ मिपा-अॅग्रोवनच म्हणा ना!
In reply to टाका टाका. by खेडूत
हेच म्हणतो, प्रत्येक वेगळ्या
In reply to इथेच एक चर्चेचा धागा काढा असे सुचवतो. by मुक्त विहारि
ओके......
In reply to हेच म्हणतो, प्रत्येक वेगळ्या by डॉ सुहास म्हात्रे
वाह , मला आवडेल ह्या ग्रुपात
हे डे?
In reply to वाह , मला आवडेल ह्या ग्रुपात by प्रसाद गोडबोले