वॉटर purifier घेताना काय काय पाहावे?
In reply to नुसता RO फिल्टर काम करेल का? by कंजूस
In reply to बोरिंगचे पाणी जड आहे असे by मार्मिक गोडसे
In reply to बोरिंगचे पाणी जड आहे असे by मार्मिक गोडसे
In reply to बोरिंगचे पाणी जड आहे असे by मार्मिक गोडसे
पुढेमागे त्यावर सविस्तर लिखाण करेन वाचायला आवडेल. वाट पाहतोय.In reply to तुम्ही सांगत आहात त्या भागात by दशानन
In reply to तुम्ही सांगत आहात त्या भागात by दशानन
In reply to तुम्ही सांगत आहात त्या भागात by दशानन
In reply to मलाही एक प्रश्न आहे. समजा by अनुप ढेरे
In reply to . या RO-प्युरिफायर्सचा RO मोड by मार्मिक गोडसे
In reply to नक्की उपाय नाही समजला. पाणी by अनुप ढेरे
एका मित्राने, नुकताच जांभूळवाडी, कात्रज तलाव येथे flat घेतला आहे. बोरिंगच्या पाण्याशिवाय तेथे पर्याय नाही. पाणी खूप जड आहे. म्हटलं मिपाकरांचा जरा सल्ला घ्यावा, कारण मी water purifier कधीच वापरला नाही.याला म्हणतात ताकाला जाउन भांडे लपवणे...भांडे का लपवता =))
In reply to एका मित्राने, नुकताच by टवाळ कार्टा
In reply to त्यांनी प्युरीफायर वापरला by मोदक
In reply to त्यांनी प्युरीफायर वापरला by मोदक
In reply to "मुंबईवाले झाले म्हनून" by सुबोध खरे
In reply to एका मित्राने, नुकताच by टवाळ कार्टा
In reply to सर्वात स्वस्त पाणी शुद्धीकरण by Nitin Palkar
In reply to सर्वात स्वस्त पाणी शुद्धीकरण by Nitin Palkar
In reply to पाण्याच्या शुद्धीचे तीन आयाम by सुबोध खरे
In reply to अंडी? by एस
In reply to पाण्याच्या शुद्धीचे तीन आयाम by सुबोध खरे
In reply to सोप्या भाषेत छान माहीती. by मार्मिक गोडसे
अन्नातून शरीराला आवश्यक मिनरल्स मिळत असताना पिण्याच्या पाण्यात ते मिळवण्याचा अट्टाहास का केला जातो?नेमकी कोणकोणती खनिजे, किती प्रमाणात शरीराला आवश्यक असतात? त्यातील रोजच्या आहारातून कोणकोणती मिळतात ? मिनरल वॉटरात कोणकोणती असतात ? यावर विवेचन केल्यास फार चांगले होईल. खनिजे ही जमिनीतून मिळतात ना ? शेकडो वर्षांपासून वापरात असलेल्या जमीनीत ती शिल्लक असतात का? भारतात कोणकोणत्या प्रदेशात कोणकोणती खनिजे वरच्या मातीच्या थरात उपलब्ध आहेत, यावर संशोधन झालेले आहे का? खालील नकाशा अगदीच ढोबळ आहे:

In reply to सोप्या भाषेत छान माहीती. by मार्मिक गोडसे
नुसता RO फिल्टर काम करेल का?