दे बहाणे सोडुनी ...
काव्यरस
खास काही आजच्या भेटीत झाले आखरी
कावरी झाली किती झाली किती ती बावरी
भासवे नाजूक काही भावना या ना मनी
सांगते सारे खळी जी लाजते गालावरी
मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी
एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी
ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी
बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी
साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी
... संदीप
वाचने
6871
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
वा वा वा! फारच लयबद्ध आणि गेय
छान!
एस, तुमचा उत्स्फूर्त अभिप्राय
In reply to एस, तुमचा उत्स्फूर्त अभिप्राय by संदीप-लेले
>> गेयता नाही, गोडवा कमी होईल
In reply to >> गेयता नाही, गोडवा कमी होईल by संदीप-लेले
संदीपजी,
In reply to संदीपजी, by सत्यजित...
किंवा
In reply to किंवा by सत्यजित...
व्वा, व्वा, क्या बात है !
गजलेची तांत्रिक भाषा कळत नाही
In reply to गजलेची तांत्रिक भाषा कळत नाही by मितान
गजल लिहिण्याचे तंत्र
In reply to गजल लिहिण्याचे तंत्र by संदीप-लेले
गजलेच्या नियमांच्या
In reply to गजलेच्या नियमांच्या by सतिश गावडे
+११
In reply to गजल लिहिण्याचे तंत्र by संदीप-लेले
भटसाहेबांच्या लेखाबद्दल
आहाहा...
In reply to आहाहा... by पाटीलभाऊ
धन्यवाद पाटीलभाऊ.
सुरेख!
वाह!!
पैसा आणि शार्दूल, धन्यवाद !