पाकिस्तान चे हल्ले
In reply to लेख मोठ्ठे टाकत चला , स्वतःचे by प्रसाद गोडबोले
In reply to 71 सारखा विजय! by दशानन
In reply to केजरू आणि अंधभक्त .. दोन्ही by अद्द्या
In reply to 71 सारखा विजय! by दशानन
In reply to ते सायेब सद्या त्यांच्याच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चारोळी धागे उडवण्यात येतील. by ओम शतानन्द
In reply to काय करावे अशी तुमची अपेक्षा by दशानन
In reply to चारोळी धागे उडवण्यात येतील. by ओम शतानन्द
मार्कस ओरेलियस , तुम्ही अड्मिन आहात का मिसळ्पाव चे ?नाही नाही अॅडमिन नाही , जनलोकपाल आहे ;) . इथे होणार्या नियमभंगांकडे मी जातीने लक्ष ठेवुन असतो. ( कधी कधी क्वोट करायला बरे पडते ;) ) हे वाचा : मिसळपावचे आधिकारीक धोरण http://www.misalpav.com/node/13199 ६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी. बाकी पोर्किस्तान विषयी बहुतांश चिडलेलेच आहेत पण काही मोजकेच लोक अजुनही पोर्किस्तान विषयी सहानुभुती ठेवुन आहेत हे ही तितकेच सत्य आहे ! ह्या अशा लोकांचे काय करायचे हा जास्त गंभीर प्रश्न आहे असे मला वाटते !
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मग दोघांनी एकत्र येऊन पोज देत 'कश्मीर प्रश्न चर्चेनेच सुटेल' असे एका सुरात म्हणायचे.. *WALL*In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सांगतो पण मिपा by वरुण मोहिते
In reply to चला आधार मिळाला तुमचा . by वरुण मोहिते
त बलुचिस्तान मध्ये आम्ही लक्ष घालतो हे माननीय पंतप्रधानांनी जाहीर सांगितलंमोदी व अजित दोवल ह्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यात सुब्रमण्यम स्वामी 'पाकिस्तानचे अधिकाधिक तुकडे केले पाहिजेत' असेही म्हणाले.
In reply to वाचुन खूप हसायला आले , by सुबोध खरे
जेथे शक्य आहे तेथे काश्मीर मध्ये आता दहशतवाद्यांना नियंत्रणरेषेपर्यंत नेले जाईल आणि गोळ्या घातल्या जातील म्हणजे पळून ते पाकिस्तानात गेले आणि तेथे मेले तर "एफ आय आर चा प्रश्न" सुटेल.असेच होवो. लष्कराला खूप बळ प्राप्त होवो.
In reply to वाचुन खूप हसायला आले , by सुबोध खरे
In reply to काही साशंकता by माहितगार
In reply to दहशतवाद्यांना तुरुंगात by सुबोध खरे
...आणि मग तो सैनिकांना " बघून घेईन म्हणून धमकी देतो? सैनिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याने कुणाकडे दाद मागायची.आपला हा मुद्दा समजून घेण्यास मी कमी पडतो आहे का ? ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जीवाच्या धोक्याची पर्वा का करावी हे मला निटसे समजले नाही.
...कि शेवटी बरेच लष्करी अधिकारी हताश बुद्धीने म्हणतात झक मारली. आपली दोन वर्षे काढा आणि पुढच्या पोस्टिंगला जा.मी डाव्यांचा पक्षधर नाही तरीपण राजकारण असतेच डाव्यांनी कोल्हेकुई नाही केली तरी पाकीस्तानची कोल्हेकुई चालू राहणारच आणि काही प्रमाणात प्यादे पुढे येतील, मग काय आपले लष्करी आधीकारी आपण उल्लेख केल्या प्रमाने हताश रहातील. लष्करातून बाहेर पडल्यानंतर स्वतः राजकारणात येण्याचे मार्ग उपलब्ध आहेतच ना केवळ बोटे मोडण्या पेक्षा रिटायरमेंट नंतर चांगले राजकारणही का करू नये ? ओल्या सोबत सुके जळणार हे समजून घेतले तरी कियी सुके म्हणजे पुरेसे सुके आहे याचे काही गणित उपलब्ध आहे का ? न्यायालयांनी हस्त़षेप नाही केला तरी गरजेपेक्षा जास्त सुके जळू नये म्हणून काही सैन्यांतर्गतच का होईन प्रभावी पडताळणी व्यवस्था आहे का ?
In reply to डॉक्टर साहेब आपण माझा by माहितगार
In reply to उत्तर मी देतोय by वरुण मोहिते
In reply to डॉक्टर साहेब आपण माझा by माहितगार
In reply to प्याद्यांचे नातेवाईक by सुबोध खरे
आपल्याला असे वाटते का निमलष्करी दले किंवा केंद्रीय पोलीस दले हि कुचकामी आहेत?'तेथिल स्थानिक भाषा स्थानिक परिस्थितीची माहिती होणे' याची गरज असते पण आपल्या म्हणण्या बद्दल जी शंका आली ती हि की आज बहुतांश काश्मिरींना उर्दू येते जी हिंदीच्या जवळ आहे, इतर काश्मिरी भाषांचा टोनचा फरक पडेल -संस्कृतचा प्रभाव असणार कारण इतर भारता पेक्षाही काश्मिरात संस्कृतहीच पुर्वीची लिंग्वा फ्रँका होती मराठी माणसाला गुजराथी आणि गुजराथी माणसाला मराठी अवघड जाईल तेवढेच. जेव्हा पंजाबी डोग्रा तिथे जाऊन राज्य करू शकले ब्रिटीश करू शकले. ब्रिटीशोत्तर काळात सुरक्षादलांनी तेथे असूनही जवळपास सत्तर वर्षे होत येतील एवढ्या कालावधीत स्थानिक परीस्थितीची माहिती भाषा यांचे ट्रेनिंग सुरक्षादलांना देण्याची काहीच व्यवस्था नाही हे कसे शक्य आहे. निमलष्करी दले किंवा केंद्रीय पोलीस दले सक्षम आहेत तर मेन सैन्यदलांवर भार का पडतो आहे ?
...अशा लोकांसाठी माझ्या सैनिकांनी प्राणार्पण करावे याबद्दल शरम वाटली.डाव्यांना दिल्ली कॉर्पोरेशन च्या निवडणूकीत म्हणे ७० सुद्धा मते मिळाली नाहीत. जेनयुतील मोजके मूठभर डाव्यांचे वर्तन त्यांना स्वतःस लाज वाटावे असे आहे केवळ मिडीयाच्या उपलब्धतेमुळे ते बहुसंक्य जनतेचे मत होत नाही. जे एन यूतील मूर्ख डाव्यांची काय कशी वाटलावायची हा वेगळा राजकीय आणि प्रशासनीक प्रश्न आहे. १) माझे इम्प्रेशन सैनिक माझ्यासारख्या बहुसंख्य राष्ट्रप्रेमी जनतेतून आलेले असतात आणि आपल्या राष्ट्रासाठी प्राणपणाला लावत असतता. २) तुमच्या आश्रयात काही टिकाकार असले तरी गुन्हेगारी होत नाही तो पर्यंत संरक्षण देण्याचे कर्तव्य तुमच्या प्रोफेशनल त्यांच्या ड्युटीचा भाग आहे. स्वतःची ड्यूटी प्रोफेशनली करण्याची लाज कुणासही का वाटावी ? आपण डॉक्टर आहात आपण आपल्याला न आवडणार्या व्यक्तिचे प्राणही वाचवत असताच तसाच प्रोफशनलीझम एका प्रोफशनल सैनिकाकडून अपेक्षिण्यात काय चुकते ? एक राष्ट्रप्रेमी म्हणून सैनिकांच्या बंदुकांच्या मागे नव्हे त्यांच्या बंदुकीची एक गोळी वाचवण्यासाठी प्रसंगी बंदुकीच्या समोर उभेटाकू तो प्रश्न नाही, सैनिकांना मानवी हक्क नाहीत असे कुठेही म्हटलेले नाही, प्रत्येक सैनिकाचाही जिवही तेवढाच किमती आहे पण जीवावर उदार होऊन लढणे हा त्यांच्या प्रोफेशनचा जबाबदारीचा भाग आहे. ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जबाबदारी न निभावता स्वतःच्याच जीवाच्या धोक्याची काळजी करत असतील तर ते इतरांचे संरक्षण कसे करतील ? हा प्रश्न मुदलात शिल्लक राहतोच.
In reply to आपल्याला असे वाटते का by माहितगार
In reply to सुरक्षादलांनी तेथे असूनही by सुबोध खरे
In reply to मनमोकळ्या प्रतिसादांसाठी आभार by माहितगार
In reply to मनमोकळ्या प्रतिसादांसाठी आभार by माहितगार
In reply to मनमोकळ्या प्रतिसादांसाठी आभार by माहितगार
In reply to माहितगारजी काही प्रश्णांची by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मागे एखादा मिपावर कोणीतरी by विशुमित
In reply to विशुमित साहेब, by सुबोध खरे
In reply to वाचुन खूप हसायला आले , by सुबोध खरे
In reply to माई मो. ऑ. by प्रमोद देर्देकर
In reply to परम पूज्य श्रीमान राजयोगी by साहना
प्रत्येक सैनिकाचाही जिवही तेवढाच किमती आहे पण जीवावर उदार होऊन लढणे हा त्यांच्या प्रोफेशनचा जबाबदारीचा भाग आहे. ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जबाबदारी न निभावता स्वतःच्याच जीवाच्या धोक्याची काळजी करत असतील तर ते इतरांचे संरक्षण कसे करतील ? हा प्रश्न मुदलात शिल्लक राहतोच.स्वत:च्या जिवावर उदार होऊन लढणे हा सैनिकाचा व्यावसायिक हेतू कधीच नसतो. शत्रूच्या जिवावर उदार होऊन लढणे हा आणि केवळ हाच सैनिकाचा व्यावसायिक हेतू असू शकतो. अन्यथा सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यात फरक तो काय उरला? सैनिक जनतेचं रक्षण करतील. पण सैनिकांचं रक्षण करायची जबाबदारी ज्यांची आहे ते नक्की काय करताहेत? आ.न., -गा.पै.
In reply to सैनिक आणि स्वसंरक्षण by गामा पैलवान
In reply to "Dulat said that talks are the only way forward to bring the sit by ओम शतानन्द
In reply to तसा तुमच्या धाग्याचा विषय by माहितगार
In reply to "Dulat said that talks are the only way forward to bring the sit by ओम शतानन्द
बेसिक डिसीप्लीनचा आग्रह न धरता त्यावर स्वतःच प्रश्नचिन्हे उभी करता आहातकिमान शिस्त (बेसिक डिसीप्लीन) म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? आणि तिचा आग्रह धरायची गरजंच काय मुळातून? आ.न., -गा.पै.
In reply to किमान शिस्त by गामा पैलवान
In reply to किमान शिस्त by गामा पैलवान
In reply to उगाच सियाचेन मध्ये सैनिक by माहितगार
ऊठ म्हटले की उठायचे लढाईची तयारी कर म्हटले की तयारी करायची, धाव म्हटले की कोणत्या दिशेने धावायचे विचारून त्या दिशेने धावायचे, लढ म्हटले की लढायचे, लढाई थांबव म्हटले की थांबवायची, ज्यांच्याशी लढावयास सांगितले त्यांच्याशीच लढायचे ज्यांच्याशी लढायला सांगिंतलेले नाही त्यांच्याशी लढायचे नाही. दिलेल्या/ मिळालेल्या जेवणात मिळालेल्या झोपेत तृप्तता मानायची झोप अथवा जेवण प्रसंगी मिळाले नाही आणि लढाई चालू असेल तर लढत रहायचे. सोई सुविधा मागणे तक्रारी केवळ उपलब्ध केलेल्या चॅनल मधून मागायच्या त्याची जाहीर वाच्यता टाळावयाची. मला वाटते बेसिक्स आहेत हो हि सगळी चुभूदेघेनेमक्या याच कारणासाठी अमेरिकेस सैनिकांऐवजी यंत्रमानव वापरायचे आहेत. २.
उगाच सियाचेन मध्ये सैनिक थंडीने गारठून मरतात वगैरे तक्रारी करु नयेत. अती थंडीत कपडे फाटले तरी लह म्हटलेले असताना लढावे. किंवा थंडीत गारठून मृत्यू आला तरी बिनदिक्कत स्विकारावा. मला सैन्याला सियाचेन मध्ये पाठवलेच कशाला अशा बिनकामाच्या हरकती घेऊ नयेत. युद्धावर कुठे आणि कसे पाठवायचे हे निर्णय राजकीय नेतृत्व घेत असते त्याची अमंलबजावणी वरीष्ठ लष्करी आधीकारी करत असतात. राजकिय आणि वरीष्ठांच्या निर्णयाबद्दल युंच का आणि त्युंच का नाही असे प्रश्न फिल्डवरील सैनिकांनी ड्य्टीवर असताना विचारायचे नसतात.कामावरचे सैनिक असले प्रश्न विचारतही नाहीत. असो. एकंदरीत सैनिकास नोकराप्रमाणे सन्मानाने वागवण्यात यावं अशी तुमची अपेक्षा दिसते आहे. मात्र सैनिक जरी नोकर असला तरी नागरी चाकराचा सन्मान आणि सैनिकाचा सन्मान यांत महदंतर असतं. जगात कुठेही सैनिकदल मानवी हक्कवाल्यांना जबाबदार नसतं. भारतातच हे लाड का म्हणून? वर सैनिकांनीच उपदेश ऐकून घ्यायचा की ड्यूटीवर कसं वागायचं असतं त्याचा!! आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
In reply to माहितगार, by गामा पैलवान
"जगात कुठेही सैनिकदल मानवी हक्कवाल्यांना जबाबदार नसतं...."हा शोध आपण कसा लावला कळेल का ? खरेतर या विषयावर जाणकार म्हणून डॉक्टरसाहेबांनी वस्तुस्थिती अधिक व्यवस्थीतपणे मांडावयास हवी होती, असो. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या दृष्टीकोणातून 'वॉर क्राईम' हा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसीत होत चाललेला विषय आहे. सर्वच गोष्टींवर आंतरराष्ट्रीय सहमती आहे असे नाही, जसे हेग कन्व्हेंषन भारता आमेरीका रशिया सहीत अनेक देशांनी नाकारले आहे ते अजून विकसीत व्हायचे आहे हे मान्य केले तरीही. युनायटेड नेशन्सचा प्रत्येक सदस्य देश जिनेवा कन्व्हेंषनचा सदस्य आहे. त्या शिवाय संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या स्त्रीया आणि मुले यांच्या बद्दल काही आंतरराष्ट्रीय सहमती बनते आहे. किमान जिनेवा कन्व्हेंषनचा सदस्य आहे. त्या शिवाय संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या स्त्रीया आणि मुले यांच्या बद्दल सैनिकांनी कसे वागावे आणि कसे वागू नये याचे उपदेश सैनिकांना असणे गरजेचे असावे. आंतरराष्ट्रीय नव्हे किमान भारतीय न्यायालयांना उत्तरदायी असावे तेवढेही शक्य नसेल तर सैन्यदलांतर्गत शीस्त म्हणून काही उत्तरदायीत्व हवे की नको ?
...भारतातच हे लाड का म्हणून? वर सैनिकांनीच उपदेश ऐकून घ्यायचा की ड्यूटीवर कसं वागायचं असतं त्याचा!!विषय टाळत होतो पण टोकाची मांडणी टळावी म्हणून नैऋत्य भारतातील एका राज्यात मधील एका केसची आठवण देतो (हवे असल्यास ऑनलाईन संदर्भ उपलब्ध करुन देतो) एका सुरक्षादलाने (बहुतेक आसाम रायफल्स चुभूदेघे) एका स्त्रीला घरून अटक केली -कदाचीत दहशतवाच्यांशी संबंधही असेल, नंतर काही तासांनी त्या स्त्रीचा मृतदेह शेतात आढळला स्त्रीच्या गुप्तांगाची बंदुकीच्या गोळ्यांनी छळणी झालेली होती. अता अशा केसेस मध्ये सुरक्षादलाचे जवान खरेच इन्व्हॉल्व होते का दहशतवादीच होते आणि सुरक्षादलांना बदनाम करण्याचा कट केला गेला याची कल्पना येणे कठीण असते. न्यायालयाचे दरवाजे पुन्हा पुन्हा खटखटवले गेले, कायद्यातील संबंधीत विशेष तरतुदींमुळे न्यायालयांनी हस्तक्षेप करण्याचे नाकारले , अशा परुस्थिती आक्षेप असलेल्या जवानांची किमान अंतर्गत चौकशी व्हावयास नको का ?' आमचे जवान नव्हते असे धाडसाने म्हणता यावे अशी किमान स्थिती असू नये का ? अंतर्गत चौकशी करून मोठी शिक्षा देऊ नका पण किमान महिनाभराची अधिक कष्टाची ड्यूटी कोर्टमार्शल करुन देता येत नाही का ? अशा केसेस मध्ये काहीच चौकशी झाली नाही तर मानवाधिकारवाले काय बोंबाबोंब करतील तो भाग वेगळा संबधीत समुदायात वेगळा संदेश जाऊन प्याद्यांची भरती वाढू शकणार नाही का ? दहशतवादासाठी दहशतवादी प्यादी टपकवणे वेगळे आणि टाळण्याजोगे अत्याचार पाठीशी घालणे वेगळे. त्यामुळे सैनिकांची बाजू घ्यावी पण आमचे जवान स्त्रीयां लैंगिक अत्याचार करत नाहीत -किंवा खपवून घेतले जात नाहीत- हे अभिमानाने सांगण्याची किमान स्थिती असावी अथवा नको ? अर्थात आपल्या भूमिकेत टोक दिसले म्हणून उदाहरण दिले, असे अपराध सिव्हीलीअन गुन्हेगार उलट जास्त प्रमाणावर करतात, सैन्यदलातील एखाद्या अपवादात्मक उदाहरणावरून सर्व सैन्याची बदनामी करणारी मानवाधिकारवाल्यांची बोंबाबोंब अनाठायी असते पण सैन्याला छ. शिवाजी महाराजांनी केलेले उपदेश करावयास हरकत असण्याचे काही कारण नसावे असे वाटते. असो.
In reply to अर्धसत्य १ by माहितगार
In reply to माहितगार साहेब दुर्दैवाने by सुबोध खरे
....तुमच्या सारखे लोक केवळ लष्कराकडून होणाऱ्या अत्याचारांबद्दल हिरीरीने चर्चा करताना आढळतात.परदेशातून फंडिंग होणाऱ्या मानवाधिकार संघटनां आणि देशाच्या एकात्मतेची काळजी नसलेले अके ते डावे यांची मलाही तिडीक आहे; मी या चर्चेतील आणि मिसळपाव अथवा इतरत्रही माझी भूमिका संपूर्णतः राष्ट्रीय एकतेच्या बाजूने आहे एवढेच नव्हे काही प्रमाणात मानवाधिकार उल्लंघने होतात शेवटी सुरक्षादले ही माणसांनी बनलेली असतात त्याचा अतीबाउ करत नाही हे वेळोवेली स्प्ष्ट केले असताना व्यक्तिलक्ष्य तर्कदोष असलेल्या अशा धांदांत असत्य विधानावर काय म्हणावे ते समजत नाही. मी मानवाधिकारांची चर्चा हिरहिरीने केली नाही; मानवाधिकार उल्लंघनाचे हिरहिरीने समतोलता सोडून समर्थन झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले हे लक्षात घेतले गेले पाहीजे. प्रश्नचिन्ह उपस्थीत केले म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थीत करणारी प्रत्येक व्यक्ती सुरक्षा दलांवर टिकाकरणारी व्यक्ती होत नाही हे प्रथमतः ध्यानात घेतले पाहीजे. माझी भूमिका छ. शिवाजी महाराजांसारखी आहे सैनिकांनी होता होईतो जबाबदारीने काम केले पाहीजे अशी आहे. जे देश विरोधी कृत्ये करतात त्यांचा शिवाजी महाराज स्टाईलने चौरंग अथवा कडेलोट केला तरी मला त्याचे मुळीच दुख्ख नाही. त्यामुळे माझ्या भूमिका तुम्हाला वैताग आणणार्या मानवाधिकार संघटनांप्रमाणे नाहीत हे आपण लक्षात घ्यावयास हवे होते. असो उपरोक्त प्रतिसादातून आपण जिनेवा कन्वेंशनचे अस्तीत्व नकळत मान्य केलेत या बद्दल आभार. जिनेवा कन्वेंशन पाळावे की नाही हा भाग निराळा; गापै आणि बाकी सामान्य जनतेला असे काही असते याची माहितीही नसते ज्यांना जी माहिती आहे त्यांनी ती चर्चेत वस्तुनिष्ठपद्धतीने द्यावयास हवी. त्यात युद्धकालीन मानवाधिकारासंबंधाने नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत हे सांगताना नेमकेपणाची गरज आहे. त्यावर टिका आणि त्यांचे पालन टाळणे कसे समयोचीत आहे हा समर्थनाचा मुद्दा निराळा आहे.
लष्करात प्रत्येक सैनिकाला दर महिन्याला एक तास कायद्याबद्दल व्याख्यान दिले जाते. (नौदलात याला articles of war म्हटले जाते.) यात तुम्ही कोणता गुन्हा केला तर काय शिक्षा होईल हे स्पष्टपणे सांगितले जाते......सैनिकांनी केलेल्या प्रत्येक अत्याचाराची चौकशी लष्करात होतेच आणि त्याची त्याला ताबडतोब कोर्ट मार्शल होऊन शिक्षाही दिली जाते. कारण लष्करी अधिकाऱ्यांनाही त्याच्या होणाऱ्या परिणामांची जाणीव असते. लष्करी सैनिक चुका करतातच तेही मानवच आहेत. शक्यतो सैनिकाने आपली सीमारेषा ओलांडू नये अशीच त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांची इच्छा असते. पण युद्धमान परिस्थितीत अशा गोष्टी होतात आणि त्या समर्थनीय नाहीत. त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दोषी असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे.आपल्या प्रतिसादातील ह्या माहितीने आपल्या लेखनासा समतोल प्राप्त होण्यास मदत झाली. आपल्या प्रतिसादातील या माहिती बद्दल आभार.
In reply to माहितगार, by गामा पैलवान
In reply to माहितगार, by गामा पैलवान
हा शोध आपण कसा लावला कळेल का ?एकदम सोप्पंय. इथे जा आणि शोधा 'armed forces' कुठे आढळतात का ते : https://en.wikipedia.org/wiki/Human_rights सापडले तर कळवा. २.
खरेतर या विषयावर जाणकार म्हणून डॉक्टरसाहेबांनी वस्तुस्थिती अधिक व्यवस्थीतपणे मांडावयास हवी होती,माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर खरे सेनादलातले असून मानवाधिकारांशी थेट संबंधित नाहीत. अर्थात, तरीही त्यांची मतं ऐकायला आवडतील. ३.
आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या दृष्टीकोणातून 'वॉर क्राईम' हा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसीत होत चाललेला विषय आहे. सर्वच गोष्टींवर आंतरराष्ट्रीय सहमती आहे असे नाही, जसे हेग कन्व्हेंषन भारता आमेरीका रशिया सहीत अनेक देशांनी नाकारले आहे ते अजून विकसीत व्हायचे आहे हे मान्य केले तरीही. युनायटेड नेशन्सचा प्रत्येक सदस्य देश जिनेवा कन्व्हेंषनचा सदस्य आहे. त्या शिवाय संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या स्त्रीया आणि मुले यांच्या बद्दल काही आंतरराष्ट्रीय सहमती बनते आहे.काश्मीर समस्या भारताचा अंतर्गत मामला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दृष्टीकोन इथे लागू पडंत नाही. तसेच काश्मिरात अधिकृतरीत्या युद्ध चालू नाही. ४.
अर्थात आपल्या भूमिकेत टोक दिसले म्हणून उदाहरण दिले,भारताने काश्मिरात टोकदार भूमिका घ्यायलाच हवीये. सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने, पण टोकदार भूमिका घेतल्यानेच पंजाबातला दहशतवाद साफ झाला. आ.न., -गा.पै.
In reply to मानवाधिकार व सशस्त्र दले by गामा पैलवान
सैन्याला छ. शिवाजी महाराजांनी केलेले उपदेशहा मुद्दा आपल्या उत्तरातून सुटलेला दिसतोय.
In reply to सैन्याला छ. शिवाजी महाराजांनी by माहितगार
लेख मोठ्ठे टाकत चला , स्वतःचे