मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीत्याची खोड

संदीप-लेले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
समोरून येत आहे ती व्यक्ति . . वर्णाने जातीने धर्माने शक्तीने विचाराने हुद्याने कर्तुत्वाने ऐपतीने . . काळी का गोरी? . अरे ! हा तर यमदूत !

वाचने 1428 वाचनखूण प्रतिक्रिया 5

माहितगार 30/04/2017 - 22:46
:)

In reply to by माहितगार

संदीप-लेले 01/05/2017 - 18:20
:) :)

In reply to by दशानन

संदीप-लेले 01/05/2017 - 18:25
व्यनि करून अर्थ कळवतो. असे प्रश्र्न कायमच पडलेले असतात प्रत्येकाला, नाही का? 'ज्याला प्रश्र्न पडतो तो माणूस' अशीही एक व्याख्या करता येईल मानवाची.