Skip to main content

ये, दिग्बन्ध तोडून ये,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 24/04/2017 या दिवशी प्रकाशित केले.
ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी एकच क्षण था॑ब, कालच्या कवितेच्या कलेवरावर कफन घालून येतो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2113
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

येवू द्या...अजून बंध हवेत यात!

बाप रे ! मला झेपली नाही ही कविता !!!

भारी जमलीये.

कडक एकदम. शेवटून दुस-या शेर मधे जरा मीटर बघायला हवाय का ? विशेषतः पहिल्या ओळीत.

In reply to by चाणक्य

गल्ली चुकलं आमचं. सत्यजित यांच्या गजलेला लिहायचा होता हा प्रतिसाद.