निखारा
लेखनविषय:
सावली ही लांबली
चौकटीशी थांबली
दूर दिसते मेघमाला
वीज कोठे गुंतली
धग पून्हा निखा-याला
राख ज्याची राहिली ..
सागरलहरी
वाचने
573
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
छान