शेअर बाजार उच्चांकावर---- आपण काय करावे ??
In reply to चांगला लेख. आवडला. by आदूबाळ
In reply to कोलिंग मिस्टर ज्ञानव. d अनओफ़िशिअल मिपा इन्वेस्टमेंट गुरु ! by आत्मशून्य
In reply to श्री आत्मशुन्य...... by ज्ञानव
In reply to उदा. मस्त दिले आहे. by राघवेंद्र
In reply to श्री आत्मशुन्य...... by ज्ञानव
In reply to श्री आत्मशुन्य...... by ज्ञानव
In reply to मिस्टर ज्ञानव... by आत्मशून्य
मला एखाद्या विषयात प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान असणार्यांबाबत फार आदर आहे.ह्या बद्दल धन्यवाद,पण मीही एक विद्यार्थीच आहे. साध्या सोप्या निरीक्षणाने "लक्ष्मीवर" लाईन मारण्याचे काम करत असतो कधी रुसते कधी हसते...असे काहीसे चालू आहे.
In reply to श्री आत्मशुन्य...... by ज्ञानव
In reply to श्री आत्मशुन्य...... by ज्ञानव
सारांश, विमान 'टेक ऑफ' करण्यास तयार आहे, तेंव्हा झट्पट शिरकाव करा आणि उड्डाणाचा आनंद घ्या, ---- मात्र सीट बेल्ट घट्ट बाधावयास आणि पॅराशुट बरोबर ठेवण्यास विसरु नकाआपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये शेअर घेतो, तेव्हा विमानाचे तिकिट घेत नाही, तर अख्ख्या विमान कंपनीचा थोडा हिस्सा विकत घेतो, असा विचार करून बघा. (we are part owners of the business). जर मी अंशतः मालक असेन, तर मला "खरेदी करताना" बाजारात मंदी असेल तरच जास्त आनंद होईल ना? पेट्रोल स्वस्त झाले, तर मी फ्युचर्स घेऊन माझ्या विमान कंपनीसाठी भविष्यातील इंधन स्वस्तात घेऊन ठेवीन. साउथवेस्ट एअरलाइन्सने असं करूनच, इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदा मिळवला. (मुळात एअरलाइन से़क्टर हा फालतू आहे, पण इथे केवळ उदाहरण म्हणून मालकीबद्दल सांगत आहे).
In reply to श्री आत्मशुन्य...... by ज्ञानव
In reply to लेख खूप चांगला आहे. माझी by संपत
कितपत योग्य आहे ठाऊक नाहीअसे असेल तर ती नक्कीच योग्य नाही.
In reply to "संपत" ते संपत्तीच्या प्रवासात आपली पद्धत...... by ज्ञानव
In reply to सध्यातरी रिटर्न्स मिळत आहेत. by संपत
In reply to people buy on tips and sell on news by सुबोध खरे
In reply to people buy on tips and sell on news by सुबोध खरे
In reply to माझ्या कडे सध्या काही पैसे जर by काळा पहाड
In reply to take the cash by रामदास
कालच्या पेक्षा आज महाग आहे,--- केवळ हाच खरेदी न करण्याचा निकष कसा काय असु शकतो ?हा निकष का नसावा? खरेदी करताना मला स्वस्तात माल मिळावा, हा विचार चुकीचा कसा काय ठरेल? कंपनी भविष्यात किती फायदा मिळवणार आहे, याचा "अंदाज" बांधून आणि तो भविष्यातील फायदा डिस्काउंट करून, कंपनीची आजची लायकी काय? ते ठरवणे आणि जर स्टॉक त्या लायकीपेक्षा स्वस्तात मिळत असेल तर खरेदी करणे, हा उपाय उत्तम आहे आणि अधिक अचूक व कमी जोखमीचा आहे. शेअर मार्केट खाली असताना खरेदी करण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण रिस्क कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रॅहॅम आणि बफेच्या मतानुसार You leave yourself an enormous margin of safety.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजार म्हटले म्हणजे धोक्याची शक्यता असतेच असते, मग निर्देशांक कोठेही असो. केवळ तो खाली आला आहे का ? मग '--घ्या हात धुवुन' आणि शिखरावर असेल तर '--खरेदीचे बघायलाच नको', हा बाजाराविषयक गैरसमज दुर करता आला तर करणे, हाच या सार्या पुराणाचा एकमेव उद्देश आहे.असहमत. बेंजामिन ग्रॅहॅमच्या संकल्पनेनुसार Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे. The stock market is a no-called-strike game. You don't have to swing at everything--you can wait for your pitch. The problem when you're a money manager is that your fans keep yelling, "Swing, you bum!" (पुन्हा बफे) Never count on making a good sale. Have the purchase price be so attractive that even a mediocre sale gives good results.
In reply to इथे मार्केट मोमेंटमबद्दल फार by उपाशी बोका
Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे.५०-१०० शेअर्सची उलाढाल?
In reply to बरोबर, by ज्ञानव
In reply to उलाढाल by उपाशी बोका
In reply to उलाढाल by उपाशी बोका
In reply to उलाढाल by उपाशी बोका
कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार अशी बातमी आली की बाजारात आनंदी वातावरण तयार होतेशेअर स्प्लिटस, बोनस शेअर्स मागची संकल्पना "मार्केट कॅपिटलायजेशन" वाढवणे असते. (अनलॉकिंग द मार्केट कॅप) समजा रु१०० च्या वडील-शेअरचं सबडिव्हिजन/स्प्लिट केलं १० बाळ-शेअर्समध्ये, तर प्रत्येक बाळ-शेअरची किंमत रु१० पेक्षा जास्त व्हावी अशी कंपनीची (आणि गुंतवणूकदाराची) अपेक्षा असते. समजा प्रति बाळ-शेअर भाव झाला रु११, तर १० बाळ-शेअर्सची किंमत झाली रु.११०. याच बाळ-शेअर्सने बनलेल्या वडील-शेअरची पूर्वी किंमत होती रु१००. म्हणजे रु१० चं मार्केट कॅप (पर्यायाने कंपनीची व्हॅल्यू पर्यायाने गुंतवणूकदाराची श्रीमंती) तेवढ्या रकमेने वाढली. ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सना स्वतः शेअर बाजारात उलाढाल करायची असते** ते हा उपद्व्याप करतात. ज्या कंपन्यांना / प्रमोटर्सना काही पडलेली नसते ते नाही करत. उदा. लक्ष्मी मशीन वर्क्स नावाच्या कंपनीच्या शेअरचा भाव तीन हजार रुपयाच्या आसपास असतो. त्यांना काही पडलेली नाही मार्केट कॅपची. -- **अर्थात हेच एक कारण नाही
In reply to कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार by आदूबाळ
In reply to माझं मत by पिवळा डांबिस
In reply to गेल्या अनेक वर्षांच्या by श्रीगुरुजी
In reply to मी बॉटम फिशींग करतो इथे by मदनबाण
चांगला लेख. आवडला.