मिपावर आत्ता चाललेल्या एकंदरीत चर्चा पहाता हा एक नवीन धागा विरंगुळा म्हणून चालू करावासा वाटला :-)
शिर्षका प्रमाणे लघुकथालेखनाचे आव्हान आहे, स्पर्धा नाही. म्हणजे थोडक्यात "लिहूनच दाखवा" असे म्हणले असले तरी स्पर्धा नसल्याने व्हर्च्युअल बक्षिस पण नाही ह्याची खात्री बाळगा.
तर आव्हान असे: पाच वाक्यांचे लघुकथा लेखन करा आणि सहावे वाक्य हे खालील पैकी एक असावे:
हेच मला भारतातील आवडत नाही
अथवा
म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे.
बाकी पाच वाक्यात शब्द मर्यादा नाही....
वाचने
6338
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी लघुकथा ????
+१
In reply to माझी लघुकथा ???? by सागर
एकदम मस्त!
In reply to माझी लघुकथा ???? by सागर
सहमत
In reply to एकदम मस्त! by विकास
च्यायला
खो खो खो
In reply to च्यायला by सुचेल तसं
मस्त..
ह्म्म्म
चुक
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
छान
In reply to चुक by शेखर
धागा
आव्हान कोणाला पेलवलेले दिसत नाही....
एक होता राजा
१००% + सहमत
In reply to एक होता राजा by मोनालिसा१३
कसोटी
In reply to १००% + सहमत by सागर
आणखी एक अवांतर प्रतिसाद
त्रास (सभासद नाही)
In reply to आणखी एक अवांतर प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
ठ्यॉ...
In reply to त्रास (सभासद नाही) by विकास
आम्चे लेखन
हेच
१०० पैकी १०० मार्क
In reply to हेच by विकास
+१
In reply to १०० पैकी १०० मार्क by सुनील