मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुखाच्या शोधात...

उपेक्षित · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

सुखाच्या शोधात...

चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी उपेक्षित....

वाचने 1215 वाचनखूण प्रतिक्रिया 3