मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा भोन्डला (भोन्डल्याची गाणी )

मूखदूर्बळ · · जे न देखे रवी...
(सध्या चालू असलेल्या भारत - ऑस्ट्रेलीया कसोटीतल्या ताज्या घडामोडीवर हा आमचा भोन्डला ) पात्र - वात्र परिचय स्मीथा- स्टीव स्मीथ ग्लेना- ग्लेन मॅक्सवेल नाथा - नाथन लायन रेन्शा - मॅट रेन्शा केशभूषा - गणपत हज्जाम वेशभूषा - भगवान कटपीस हाऊस विशेष आभार : चप्पल गुरुजी डी आर एस घे स्मिथा घेऊ मी कशी ? ह्या स्टॅन्ड चा त्या स्टॅन्ड्चा इशारा नाही आला ठाऊक नाही मला घेऊ मी कशी ? उठ ग ग्लेना उठू मी कशी ? डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा चेन्डू अडविला खान्दा निखळिला उठू मी कशी वळव ग नाथा वळवू मी कशी ह्या बाजूने त्या बाजूने चेन्डू वळविला टर्न नाही झाला वळवू मी कशी ? थाम्ब ग रेनशा थाम्बू मी कशी ह्या गावचा त्या गावचा मासा नाही पचला "कॉल" आला मला थाम्बू मी कशी ?

वाचने 956 वाचनखूण प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया