मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंग

परशु सोंडगे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अंतरीचे कान्हा तू जरा समजून घे. उधळून जीवास मी रंग माझे शोषून घे. मी चिंब रंगी तुझ्या बासरी दिल छेडते. रंगबावरी मी राधा सुराच्या रंगी न्हाते. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928

वाचने 1305 वाचनखूण प्रतिक्रिया 2