हल्लीच काय खरेदी केलंत ?
शिवाय बरीच वर्षं घरात पडून असलेल्या एलपी रेकॉर्ड्ससाठी हा रेकॉर्डप्लेअर घेतला. अतिशय छान क्लियर आवाज. इनबिल्ट स्पीकर्स. बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. तीस वर्षांनी बीटल्स, क्लिफ रिचर्ड्स, अॅबा, बोनीएम ऐकून नॉस्टाल्जियात बुडलो.
प्रतिक्रिया
हा बाराशे रुपयाचा स्पिकर घेतला. बेस्ट साऊंड, पोर्टेबिलीटी, तीन तास चालणारा रिचार्जेबल बॅटरी बॅक-अप (बॅटरी इन-बिल्ट) आणि रेडिओ अशी फिचर्स आहेत.In reply to मस्त धागाये गवि ! by संजय क्षीरसागर
In reply to मस्त दिसतोय. बाराशे ही by गवि
मी मल्टिमीडिया स्पीकर घेऊन टीव्हीला जोडला. अक्षरशः थिएटरचा अनुभव.मॉडेल नंबर वगैरे डिटेल्स सांगा ना. मी नुकताच बोसचा साउंड बार बघितला, जबरा अनुभव होता परंतु ७०००० रुपडे किंमत पाहून घेतला नाही. काही दिवस थांबून तोच घ्यावा असा विचार केलाय पण तुम्ही म्हणताय तो सुद्धा एकदा चेकवेन.
In reply to मस्त धागाये गवि ! by संजय क्षीरसागर
In reply to बोस by सुमीत भातखंडे
In reply to बोस की इतर पर्याय by सावत्या
In reply to महंगा है, लेकीन अच्छा है... by अकिलिज
In reply to ह्याला जोर्दार अनुमोदन. बोसची by अंतु बर्वा
In reply to अॅमेझोनवर मिट्टीका अत्तर by प्रचेतस
In reply to अॅमेझोनवर मिट्टीका अत्तर by प्रचेतस
In reply to याच्या पेक्षाही.,.... by चौकटराजा
In reply to =)) हिरवट काका by प्रचेतस
In reply to अॅमेझोनवर मिट्टीका अत्तर by प्रचेतस
In reply to Gavi, tumhi 8k la ghetlelya by विहंग
२ आठवड्या पूर्वी gearbest.com या site वरून हा डॅशकॅम मागवला. गाडी मध्ये पुढील काचेवर लावता येतो. गाडी चालताना हा व्हिडियो रेकॉर्ड करत राहतो. सध्याच्या ट्राफिक परिस्थितीत आपली चूक नसताना काही अपघात झाला तर आपल्या बाजूने काही असावा हा मुख्य उद्देश
http://www.gearbest.com/car-dvr/pp_142025.html
In reply to माझी खरेदी by मी बरवा
Different looks better अशी टॅगलाईन असलेला हा फोन अफलातून आहे.
लाल पेनाची रिफील संपली ;) In reply to कालच माझा नविन मोटो एम आला... by सतिश गावडे
In reply to घ्यावा म्हणतेय.. by सस्नेह
In reply to इन्टरनेट - 3G आणि 4G VoLTE by सतिश गावडे
फोन जरी ड्युअल सिम असला तरी सेकंडरी स्लॉट हायब्रिड आहे. ज्यामध्ये एक तर सेकंडरी सिम टाकता येते किंवा मग मायक्रो एसडी कार्ड. दोन्ही एका वेळा वापरता येत नाहीत.अगदी याच कारणामुळे हा फोन रिजेक्ट केला . ड्युअल सिम +मेमरी कार्ड हे फिचर पाहिजेच . बाकी फोन एकदम जबरदस्त . मला हे एक कळत नाही की एवढाले मोठे स्क्रीन असतात फोनला मागे जागाही बरीच असते मग आताच या कंपन्यांनी हे हायब्रीड सिम चं फ्याड का काढलं ? खरं तर भारतीय पब्लिक सरावलीय ड्युअल सिम फोनला . फोनची इंटर्नल मेमरी कितीही असली तरी कमीच पडते .मेमरी कार्ड हे लागतेच.
In reply to इन्टरनेट - 3G आणि 4G VoLTE by सतिश गावडे
In reply to तपशीलासाठी धन्यवाद ! by सस्नेह
In reply to आधीची चर्चा वाचून अ by रेवती
In reply to वरील सर्व ड्रॉबॅक नसणारा by गवि
In reply to night visor by योगी९००
In reply to night visor by योगी९००
In reply to कसे असतात नेमके हे वायजर? by गवि
In reply to night visor by योगी९००
In reply to सध्या मी चांगल्या प्रतीचं पण by स्रुजा
In reply to ९५० च अत्तर. बाब्बौ. हौसेला मोल नाही. by अप्पा जोगळेकर
In reply to @ योगि ९००, ते नाइट व्हिजन by ५० फक्त
In reply to आभारी आहे. by योगी९००
In reply to Viaibility आजिबात कमी होत by मोदक
In reply to मला यांच्या बरोब्बर उलटं by आदूबाळ
In reply to मला यांच्या बरोब्बर उलटं by आदूबाळ
In reply to हा हा हा! by चतुरंग
लै भारी! किंवा लै हार्न मारायलाय तर मागच्या स्क्रीनवर "मध्यमा" दिसेल अशीही सोय चालेल! ;)मला अशावेळी शक्य तेवढी साईड देत मागच्याला "जा बाळ..!" असा संदेश दाखवायची फार इच्छा होते.
In reply to लै भारी! किंवा लै हार्न by गवि
In reply to हा हा हा! by चतुरंग
In reply to मला यांच्या बरोब्बर उलटं by आदूबाळ
In reply to हाहाहा by स्रुजा
In reply to नै हो. मी पुणे 30, 51 आणि 2 by आदूबाळ
In reply to मार्च खरेदी by मोल
२) Columbus Tab-5005 Mesh Sports Shoes for Men Rs.499चांगले आहेत का?
In reply to मस्त धागा by ओसु
In reply to मस्त धागा by ओसु

आणखी कोणता अॅक्शन कॅमेरा कोणी वापरला आहे का..? गोप्रोला एखादा चांगला ऑप्शन आहे का..?In reply to माझ्या सततच्या फिरतीला पुरक by मोदक
In reply to गो प्रो ला एक चांगला आणि by स्रुजा
In reply to हो चालेल. वाट बघतो. by मोदक
In reply to अरे तुला घाई नसेल तर येता by स्रुजा
In reply to हे शक्य झाले तर सोन्याहून by मोदक
In reply to अरे तुला घाई नसेल तर येता by स्रुजा
In reply to तो जो पर्याय आहे तो ?? by कपिलमुनी

In reply to हो चालेल. वाट बघतो. by मोदक
In reply to अॅक्शन कॅमेरा म्हणजे काय? by गवि
हा कॅमेरा वापरून खाली दिसत आहेत तसे अफलातून व्हिडीओ शूट करता येतात. मी म्हणतो आहे ते मॉडेल तर ड्रोनला सुद्धा बसवू शकता.
डॅनी मॅकास्किल (तोच तो "द रिज" वाला)
मॅक्स युअर डेज
In reply to हा वॉटरप्रूफ कॅमेरा असतो आणि by मोदक
In reply to गो प्रो ला एक चांगला आणि by स्रुजा
In reply to म्याडम... आहात इथे की आयडी by मोदक
In reply to लोल .. आहे, आहे .. पण चेक by स्रुजा
In reply to आवडण्यास कारण की ..... by अनन्त्_यात्री
In reply to +1111111111111111111111111111 by इरसाल कार्टं
In reply to आवडण्यास कारण की ..... by अनन्त्_यात्री
In reply to मोबाईल by चौकटराजा
https://www.amazon.com/dp/B01FVW3DUA/ref=sr_ph_1?ie=UTF8&qid=1489178349&sr=sr-1&keywords=Knife+Sharpeners
अमेरिकेत सुरीला धार काढून देणार कोणी नाही.. त्यामुळे सुरुवातीला सुरी ची धार कमी झाल्यावर पुन्हा नवीन सुरी घ्यायच्या ऐवजी शार्पनर घेऊन बघूया असा विचार केला आणि त्याचा आत्तापर्यंत खूपच छान उपयोग झाला आहे.In reply to मी काही दिवसापुर्वी हा नाईफ by सही रे सई
In reply to मी काही दिवसापुर्वी हा नाईफ by सही रे सई
In reply to मी काही दिवसापुर्वी हा नाईफ by सही रे सई
In reply to पुणे व मुंबई असे एम रेडिओ by प्रकाश घाटपांडे
पुर्वी ते व्हॉल्व चे रेडिओ लै भारी होतेअगदी. वर्षानुवर्ष विनातक्रार चालयचे . त्यांना एक लांब जाळीचा अँटेना असयचा.
In reply to पुणे व मुंबई असे एम रेडिओ by प्रकाश घाटपांडे
In reply to फ्लिपकार्टवरुन, हा Vu चा टिवी घ्यायचा विचारे by संजय क्षीरसागर
In reply to मी VU चाच ५५ इंचाचा फुल एच डी by सुबोध खरे
चित्राचा दर्जा सुंदर आहे. विशेषतः एच डी चॅनल निर्णय पक्का केला आहे !
मी टिवी पाहात नाही. तो आईच्या बेडरुममधे असतो. त्या रुम साइजला ४०" एकदम स्युटेबल आहे. पुनश्च धन्यवाद !In reply to प्रचंड धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
In reply to सोनी व इतर ... by चौकटराजा
In reply to सोनी ब्रॅवियाचा अनुभव घेऊन by किसन शिंदे
In reply to सोनी ब्राविया बद्दल सहमत... by संदीप डांगे
सोनी ब्राविया ४० इन्ची घेतला होता... साधारण तिसर्या वर्षाच्या सुरुवातीला वरच्या भागात आडवा पॅच अंधुकसा यायला लागला... नंतर दोनेक वर्षात जरा जास्त वाढला.. जालावर चेक केले तेव्हा ही समस्या खूप खुप लोकांना आहे असे कळलं, कैकांना तर एक वर्ष झाल्याझाल्या भलेथोरले पॅचेस आल्याचे दिसले. स्क्रीन बदल्ण्याची किंमत २२हजार रुपये. (टीवी ६५हजार) स्क्रीन बदल्ण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा तो मी ओएलक्स वरुन २१ हजाराला विकून टाकला.माझ्या स्वत:च्या ओळखीत चार पाच जणांकडे ही समस्या अनुभवली. माझा स्वत:चा एलईडी चार वर्षे उत्तम टिकला, पण त्याची स्क्रीन गेल्यावर मात्र ती बदलण्याच्या भानगडीत न पडता एलजीचा नवीन एलईडी घेतला.
In reply to सोनी ब्राविया बद्दल सहमत... by संदीप डांगे
In reply to वरील गुणोत्तर आता टीव्ही चे by सुबोध खरे
In reply to वरील गुणोत्तर आता टीव्ही चे by सुबोध खरे
In reply to बरोबरे ! by संजय क्षीरसागर
In reply to वरील गुणोत्तर आता टीव्ही चे by सुबोध खरे
In reply to सोनी ब्राविया बद्दल सहमत... by संदीप डांगे
In reply to सोनी ब्रॅवियाचा अनुभव घेऊन by किसन शिंदे
In reply to ओ प्लीज ना. अशा ईंचाच्या अन by अभ्या..
In reply to ओ प्लीज ना. अशा ईंचाच्या अन by अभ्या..
In reply to तसं असेल तर तुम्ही चार पाच by सतिश गावडे
In reply to तसं असेल तर तुम्ही चार पाच by सतिश गावडे
In reply to चार पाच हजारात प्रोजेक्टरही by किसन शिंदे
In reply to चार पाच हजारात प्रोजेक्टरही by किसन शिंदे
In reply to मी गुणवत्तेबद्दल बोललो नाही by सतिश गावडे
In reply to गॅस (म्हणजे: gadget by लॉरी टांगटूंगकर
In reply to आपल्या खिशातल्या फोनवर गाणी by मोदक
In reply to त्यापेक्षा बाथरुममधे स्वतःच गाणी का म्हणत नाही ? by संजय क्षीरसागर
In reply to मला संगीतक्षेत्राचा गळा नसला by मोदक
मस्त धागाये गवि !