परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)
In reply to आपल्याकडच्या सीबीएससी शाळांचा by खटपट्या
In reply to परदेशी रहावे का by दिगोचि
परदेशात असणार्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.तसा 'कधीच परदेशात न गेलेल्या' लोकांचा सल्ला लेखिकेने मागितला नाहीये पण तरी देत आहे. फार थोडक्यात, मुलाची शाळा चांगली आहे, अभ्यासक्रम चांगला आहे ई ई कारणांनी परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेण्यात अर्थ नाही, (त्यातही स्वतःचे मन मारुन तर नाहीच नाही). तुम्हाला दोघांना तिथे रहायला मनापासून आवडणार असेल तर जरुर तसा निर्णय घ्या. पण सध्या तुम्ही तुमचा विचारच प्रथम करा इतकं मी म्हणेन. तुम्ही (तुम्हाला आवडत असल्याने) भारतात परत येवून राहिल्याने मुलाचं काही मोठं नुकसान आहे असा अपराधी भाव मनात आणण्याचं कारण नाही. मुलगा मोठेपणी त्याच्या व्यक्तीमत्व, गुण, आवड याप्रमाणे जगाच्या पाठीवर जिथे जायचं असेल तिथे जाईलंच जाईल (काही लोक याला नशीब असं ही म्हणतात).. जसे तुमचे पालक कधी अमेरिकेत गेले नाहीत तरी तुम्ही ती संधी मिळवलीतच. कदाचित एखादा मुलगा भारतात शिकून गुगलचा CEO होवू शकतो तर अमेरिकेत शिकलेला मुलगाही McDonald मध्ये वेटर असू शकतो... पण परदेशात राहून मुलगा भारतीय संस्कृती शिकेल , मोठेपणी भारतीय संस्कृतीला अनुसरुन वागेल अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुम्ही अमेरिकेत स्थायिक होत असाल तर तुमचा मुलगा 'अमेरिकन' होईल या वास्तवाचे भान असू द्या..किंवा त्याला तसे घडू देण्यातच त्याचे भले आहे , नाहीतर तो तिथल्या इतर समाजापासून उपराच राहील.
In reply to +१ by मराठी कथालेखक
In reply to +१ by मराठी कथालेखक
In reply to आपला प्रतिसाद मनापासून आवडला. by सचिन काळे
In reply to डॉलरवाल्यांचा प्रश्न असं नाही हो by फेदरवेट साहेब
In reply to नमनाला घडाभर तेल ही माझी by पिलीयन रायडर
In reply to नाही म्हणलं तरी माझ्या मुलाला by फेदरवेट साहेब
In reply to नमनाला घडाभर तेल ही माझी by पिलीयन रायडर
In reply to आपल्या आणि त्यांच्या by स्रुजा
In reply to नमनाला घडाभर तेल ही माझी by पिलीयन रायडर
In reply to परदेस आणि भारत हे दोन संपूर्णपणे विभक्त विकल्प आहेत by संजय क्षीरसागर
सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन सोडावी लागेल तरच निर्णयाचं सुख लाभेलअगदी योग्य वाक्य आहे! फक्त निर्णय घेताना तुलना होणारच ना. एकदा घेतला की मग विषय संपतो आणि जो पर्याय आहे तो १००% स्वीकारला तरच सुख मिळेल हे ही मान्य आहेच. पण निर्णय घेताना इकडचं काही.. तिकडचं काही खुणावतंय. आणि मी व्यवस्थित गोंधळलेले आहे की महत्वाचं काय असतं नक्की आयुष्यात.
In reply to सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन by पिलीयन रायडर
In reply to अनिर्णयाचं कारणंच कंपॅरिजन आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to मला कधी नव्हे ते तुम्ही काय by पिलीयन रायडर
रेवाक्कासारख्यांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो.या bounded rationalityशी अर्थातच सहमत आहे.
In reply to पिराताई एक सांगू का? by आदूबाळ
In reply to मला पण हा प्रश्न नेहमी पडतो by खग्या
In reply to काही काही गोष्टींशी असहमत. by स्रुजा
४) आरक्षण - हा अमान्य. इकडे पण ईक्वल एम्प्लॉयमेम्ट ऑपॉर्चुनिटीज दिल्या जातातच. पण आपल्या इतक्या प्रमाणात नाही आणि आपल्याकडे ही खाजगी क्षेत्रात हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाहीये.आरक्षण या निव्वळ एका कारणासाठी भारताबाहेर वास्तव्य करावे असे माझे स्पष्ट मत आहे. भारतामधील जीवघेणी स्पर्धा, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार आणि आरक्षण यांच्या जाळ्यात तुमच्या मुलांना टाकावेसे वाटते का, याचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे. सर्वत्र टीका होत असली तरीही भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, असे माझे मत आहे. पण तरीही इतर बाबींचा विचार केला तर भारताबाहेर पडणे तितकेसे वाईट नाही.
In reply to म्हात्रेकाकांच्या प्रतिसादात by स्रुजा
In reply to म्हात्रेकाकांच्या प्रतिसादात by स्रुजा
In reply to पिरा, माझे नाव तेवढे लेखातून by रेवती
In reply to अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी by कायरा
In reply to तुमच्या संभ्रमाचे शिक्षण व by वेल्लाभट
उदाहरणार्थ सांगू तर माझी बहीण जेंव्हा भारतातल्या शाळेत सहावीपर्यंत शिकून पुढे लंडनच्या शाळेत गेली तेंव्हा इतिहासाच्या तासाला तिला विचारण्यात आलं, की शिवाजी महाराजांच्या कुठल्या गोष्टी तुला चुकीच्या वाटतात?असे विचारणार्या शिक्षकाला माझा साष्टांग प्रणिपात ! १२-१३ वर्षाच्या बालकांना शिवाजी महाराज कळणे आणि त्यात चुका काढणे म्हणजे अतिच सुधारलेपणाचे लक्षण मानावे लागेल. असो ! यावर इथे चर्चा नको.
In reply to या धाग्यावर अवांतर होईल म्हणून जाऊ देत पण by धर्मराजमुटके
In reply to इयत्ता चौथी by वेल्लाभट
In reply to वेगळा धागा काढावा by धर्मराजमुटके
पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.असेच २/३ महीन्यासाठी , भारतात बंगळुर, चेन्नाई , दिल्ली , कलकत्ता कींवा इतर ठीकाणी कामासाठी जावे लागले असते आणि मुक्काम वाढला असता, तर परत पुण्यात यायचे का नाही हा प्रश्न पडला असता का ?
In reply to पिरा, भारत किंवा परदेश कुठे by पद्मावति
ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी ( का अळवा वरचे पाणी?) वळणावरच जाणार, तसंच.\ हाच फरक पडतो. ;) सगळे वरवरचे होते. अर्थात चूक देशाची अथवा वास्तव्याची नाही. काळ न फॅशनच तशी आहे. . येनीवे, टेक लाईट पद्माक्का. अळवावरचे अन वळचणीचे पाणी वेगवेगळे असते. अर्थही खूप वेगळावेगळा आहे. ;)
In reply to ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी ( by अभ्या..
येनीवे, टेक लाईट पद्माक्का. अळवावरचे अन वळचणीचे पाणी वेगवेगळे असते. अर्थही खूप वेगळावेगळा आहे. ;) ऊप्स..=)) म्हणींमधे मी नेहमी कन्फ्यूज़्ड असते :)
आक्च्युयली मला हे म्हणायचे आहे की आपण जसं वागतो, विचार करतो ते मुलं त्यांच्या आणि आपल्या कळत नकळत स्प्न्ज सारखी अब्ज़ॉर्ब करत असतात. आपले संस्कार, विचार सरणी त्यांच्यामधेही येतेच खूप प्रमाणात. आई वडिलांची भारताशी असलेली ओढ मुलं सुद्धा बर्याच प्रमाणात उचलतात.In reply to येनीवे, टेक लाईट पद्माक्का. by पद्मावति
In reply to पिरा, भारत किंवा परदेश कुठे by पद्मावति
In reply to मला स्वतःला आयुष्यात वारेमाप by अभिजीत अवलिया
In reply to मी १९९१ ते १९९८ या काळात by श्रीगुरुजी
In reply to मी १९९१ ते १९९८ या काळात by श्रीगुरुजी
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to मुद्दा क्र १ बद्दल शंका : by सही रे सई
मुद्दा क्र १ बद्दल शंका : ग्रीन कार्ड साठी अॅप्लाय करताना जो हुद्दा (पोझिशन ) असतो त्यावरच रहाव लागत का ग्रीन कार्ड येई पर्यंत?नाही. ग्रीनकार्ड ज्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय केलेलं असतं ती फ्युचर पोझिशन असते. सध्याच्या पोझिशनवर काम चालतं त्याचं वर्क परमिट एच-१ विसामुळे मिळतं. मात्र मुख्य मुद्दा एच-१ विसाची सहा वर्षाची मर्यादा संपल्यावर ग्रीनकार्डच्या विलंबित अर्जाचा आधार घेऊन आणखी वास्तव्य वाढवता येते. हल्ली भारतीयांना ग्रीनकार्ड मिळण्यास १० ते १२ वर्षे (कदाचित १५) लागतात. मग सहा वर्षाची मर्यादा संपल्यावर पुढच्या एक्स्टेंशनसाठी ग्रीनकार्डचा अर्जाचा उपयोग होतो. या दरम्यान नोकरी बदलली तर ज्या कंपनीने आधी हा अर्ज दिला होता ते तो काढून घेऊ शकतात आणि पुढच्या कंपनीला शून्यापासून सुरुवात करावी लागते. (त्यातही थोडे लूपहोल्स आहेत) पण एकंदरीत किचकट प्रकार आहे. नोकरी बदलतानाही एच-१ स्पॉन्सर करण्याची तयारी असणारा, सर्व कायदेशीर प्रोसेस (४-६ आठवड्यापर्यंत) पूर्ण होईपर्यंत वाट पाहणारा आखूडशिंगी बहुदुधी नवा एम्प्लॉयर मिळत नाही. विशेषतः नोटीस पीरियडची भानगड नसणारे अॅट विल एम्प्लॉयमेंटचे कल्चर असल्यावर हे सगळे सोपस्कार पूर्ण व्हायची वाट बघणे गैरसोयीचे असते. एच-१ वाल्यांना नोकरी बदलाच्या कालावधीत अमेरिकेत राहणे स्ट्रेसफुल असते. पगार न मिळणारा प्रत्येक दिवस हे बेकायदेशीर वास्तव्य मानले जाते. त्यामुळे आहे तीच नोकरी टिकवून ठेवण्याची मानसिकता तयार होते आणि चांगल्या संधींचा लाभ मिळण्याची शक्यता कमी होते.
In reply to मुद्दा क्र १ बद्दल शंका : by आजानुकर्ण
In reply to फारच समर्पक सल्ले ! मिपावर by सस्नेह
१. तुम्हाला निर्णय-स्वातंत्र्य आहे, ही फार मोलाची आणि भाग्याची गोष्ट आहे, याची जाणीव असूदे .फार कमी लोकांना अशी संधी मिळते.
+ १०००
हा निर्णय कायम करण्यासाठीचा पहिला मुद्दा होऊ शकत नाही, पण निर्णयप्रक्रियेत त्याला विसरण्याची चूक करू नये इतका महत्वाचा मुद्दा नक्कीच आहे.In reply to रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. by गवि
In reply to x=x+1 सिंड्रोम काय आहे ? by संजय क्षीरसागर
x=x+1 सिंड्रोम काय आहे ?
अहो पुण्यात म्हणतात ना, पुढच्या वेळी आल्यावर जेवायलाच या. त्याचीच आवृत्ती आहे ही. पुढच्या वर्षी भारतात कायमचं परत जाऊ असं दरवर्षी म्हणायचं. In reply to x=x+1 सिंड्रोम काय आहे ? by आजानुकर्ण
In reply to हे भारीये ! by संजय क्षीरसागर
In reply to बरोबर. तसेच बर्याचदा मनात by मराठी_माणूस
In reply to x=x+1 सिंड्रोम काय आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to if ‘X’ is the current year, by पुष्करिणी
Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached.
पण कोणताही निर्णय घेणं अवघड होण्याचं कारण फार मजेशीर आहे . मनाला निर्णय घेता येत नाही , त्याचं काम फक्त वेगवेगळे विकल्प मांडणं आहे . निर्णय कायम व्यक्तीलाच घ्यावा लागतो पण व्यक्ती मनाकडे कौल मागते . मग मन पुन्हा नवनवे विकल्प देतं त्यानं व्यक्ती आणखी कन्फ्युज होते . खरं तर मेंटल अॅक्टिविटी पूर्ण थांबल्याशिवाय निर्णय असंभव असतो . पण व्यक्ती मनाला कायम टरकून असते, न जाणो एखादा निर्णय चुकला तर मन पुन्हा म्हणणार ' मी त्याच वेळी सांगितलं होतं ! घातला ना घोळ ? आता निस्तरा ! ' त्यामुळे व्यक्तिला वाटतं निर्णयाचं काम बेटर मनावरच सोपवा. मग व्यक्ति मनाकडे पाहाते आणि मन व्यक्तिला पुन्हा स्वतःच्या मेरी गो राऊंड मधे बसवतं ! हा खरा X -> Y सिंड्रोम आहे !
Where X is mind & Y is you . The dilema is tossing the Ball to each other & the result is an unending game which makes any outcome impossible.
In reply to पुनश्च आभार्स ! by संजय क्षीरसागर
In reply to हो, होतं असं. खरं तर प्रत्येक by पुष्करिणी
In reply to रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. by गवि
रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. शिक्षणपद्धती वगैरे जस्टिफिकेशन शोधू नका. कोणी मागितलंय?प्लस. १०००. आणि हजारवेळा सहमत. माझ्यादृष्टीने चर्चा इथेच संपली आहे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
माझं लोकांना एकच सांगणं आहे की मुलांवर असे प्रेम करा की ती आपण होऊन तुमच्याजवळ येतील. अपेक्षा ठेवू नका. त्यांना आयुष्याचा आनंद घेऊ देत.
प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांना असे प्रेम द्यायला हवे की मुलाला बापाबद्दल द्वेष वाटता कामा नये.आणि सरतेशेवटी मी तरी खलील जिब्रानची ही कविता डोळ्यांसमोर ठेवायचा शक्य तेवढा प्रयत्न करतो. तुम्हाला निर्णय घेता येण्यासाठी शुभेच्छा! :)
In reply to शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे by पिलीयन रायडर

In reply to झेंड्याशी निष्ठा? by आजानुकर्ण
In reply to हे बघा.. त्याचं असंय की देशात by पिलीयन रायडर
In reply to हे बघा.. त्याचं असंय की देशात by पिलीयन रायडर
In reply to शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे by पिलीयन रायडर
In reply to मी अमेरिका सोडून इंग्लंड by अभिजीत अवलिया
In reply to शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे by पिलीयन रायडर
In reply to अजून काही मुद्दे by Jack_Bauer
In reply to अजून काही मुद्दे by Jack_Bauer
In reply to 'रोज फ्रोज़न फुड खाणे'या by पद्मावति
आपल्या मुलाकडून अगर मुलीकडून समजा पुढील प्रश्न विचारले गेले तर कसे उत्तर द्यायचे ह्याची तयारी ठेवा:ह्या उपर आपले मूल कसे हाताळायचे हा प्रत्येक पालकाने घ्यायचा निर्यय आहे.
In reply to 'रोज फ्रोज़न फुड खाणे'या by पद्मावति
In reply to पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to फार फेच्ड नाही बोलताय तुम्ही. by पिलीयन रायडर
संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का?
घेत असावेत. पण अगदी खूप वरच्या हुद्द्यावर जाण्यासाठी वेगळे निकष असतील. In reply to फार छान विषय आणि त्यावरची by सही रे सई
निग्रोहा शब्द अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या भावना दुखावणारा आहे. कृपया अमेरिकेत पब्लिकमध्ये हा शब्द वापरू नका.
In reply to जपून by अनरँडम
In reply to फार छान विषय आणि त्यावरची by सही रे सई
In reply to सई शी बर्याच अंशी सहमत ( by स्रुजा
In reply to लग्नाचय बाबतीत सहमत. ते काही by पिलीयन रायडर
In reply to बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली by शब्दबम्बाळ
In reply to बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली by शब्दबम्बाळ
In reply to बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली by शब्दबम्बाळ
In reply to छान... by अभिदेश
In reply to थोडं जास्त नाही का झालं हे? by पिलीयन रायडर
In reply to वैयक्तिक by अभिदेश
In reply to तुम्ही कोण मला सांगणारे की by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही कोण मला सांगणारे की by पिलीयन रायडर
In reply to अमेरीकेतली नोकरी by धर्मराजमुटके
In reply to अमेरीकेतली नोकरी by धर्मराजमुटके
In reply to मराठी माणसाचं इन जनरल माहिती by पिलीयन रायडर
In reply to स्वतःचा स्टार्टअप असणार् by रुपी
In reply to मी मिपाची नवीन सदस्य... ही by Snow White
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
In reply to हा एक नितांत सुंदर व्यनि by पिलीयन रायडर
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
आणि हि जागरूकता नसेल तर माझ्या एका अमेरिकन मित्राचे वाक्य जसेच्या तसे भाषांतरित : "अरे असाल तुम्ही पी. आय. ओ. आज, आणि बाळगता भारतीयत्वाच्या खुणा, पण लिहून घे, आज पासून जास्तीत जास्त तिसरी पिढी... त्याच्या आधीच हे सर्व स्वतःच्या हाताने पुसून टाकाल... कारण तो ताण सहन होणार नाही. हा मेल्टिंग पॉट आहे आणि येथे आज ना उद्या सर्व इंटिग्रेट होणारच..."एका समाजशास्त्रज्ञाने लिहिलेल्या लेखात मी हेच वाचले होते. स्थलांतरितांची पहिली पिढी आपली मूळ संस्कृती जास्तीत जास्त ६०% टिकवून धरू शकते. दुसरी पिढी जेमतेम १०% मूळ संस्कृती टिकवू शकते. तिसर्या पिढीपासून हे प्रमाण जवळपास शून्य होते म्हणजेच तिसरी पिढी ही सर्वार्थाने नवीन देशाच्या संस्कृतीशी एकरूप झालेली असते. अमेरिकेत माझ्या ओळखीचा एक ज्यू होता. त्याचे मूळ रशिया होते. सर्वात पहिल्यांदा त्याचा पणजोबा अमेरिकेत आला होता. हा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी. तो आयुष्यात कधीही रशियाला गेलेला नाही व कधी जाण्याची इच्छा देखील नाही. आपले मूळ काय होते हे शोधण्याची, समजून घेण्याची त्याला कणभरही उत्सुकता नव्हती. तो सिनेगॉगमध्ये सुद्धा कधी जात नव्हता. असाच दुसरा एक रूमेनियन होता. तो देखील तिसर्या किंवा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी होता. तू कधी रूमेनियाला गेला होतास का असे विचारल्यावर तो कुत्सित हसून म्हणाला कशाकरता मी जाऊ तिथे? माझा रूमेनियाचा काय संबंध? कोणी कितीही प्रयत्न केले तरी पुढच्या पिढीत आपली मूळ संस्कृती रुजवून टिकवून ठेवणे जवळपास अशक्य आहे.
In reply to काही अनुभवाने बनलेली व्यक्तिगत मते by समर्पक
"एक भारतीय म्हणून..." असे जेव्हा उल्लेखतो तेव्हा "पासपोर्ट सरेंडर केल्यानंतरही जे जात नाही ते" - 'भारतीयत्व' नेमके काय आहे याचा शोध घेत राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे व तो प्रवास आपल्याला सतत नवे शिकवत राहणार आहे.याचा विचार खरंच करायला हवा. प्रयत्न करुन ही अजुन हे पकडीत सापडलेलं नाही. सापडलं म्हणता म्हणता निसटुन जातं. कुठे एका ठिकाणी राहणं किंवा एकिकडे च राहणं हे आजच्या काळात शक्य नाही - निदान विकसनशील देशांत आणि त्या ही तुम्ही भारतीय असाल तर मुळीच नाही. अशा वेळी हे " भारतीयत्व" काय हे मनाशी पक्कं बिंबवून घेऊन जगभर फिरणं सोपं होईल पण ते काय हे मात्र सुस्पष्ट व्हायला हवं. तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर अजुन एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट - जी वर स्नेहा ताईने पण अधोरेखित केली - ती म्हणजे हा निर्णय घेण्याचा चॉईस आहे आज आपल्याकडे ! भारतीय म्हणुन आपल्याला या बाबतीत कृतज्ञता वाटायला हवी. आज सिरियन्स कडे बघा, इराकी लोकांकडे बघा - बिचार्यांनी त्यांचं घरदार , देश, मुळं सोडली की हयातीत परत तिकडे जाण्याचा पर्याय त्यांना नाहीये. निदान कायमचं जाण्याचा तर नाहीच नाही. काही जणांची माणसं पण तिकडे आहेत. माझा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर एक गणिताचा प्राध्यापक होता इराक मध्ये. सगळं सोडून इकडे आला, पिझा प्लेस मध्ये काम केलं अजुन काही केलं आणि फायनली ड्रायव्हिंग शिकवायला लागला. तो ही एकदा जुन्या आठवणींनी हळवा झाला होता, तुम्ही लोकं लकी आहात म्हणे आधीच ईंग्रजी शिकुन येता, चांगल्या पगाराचे जॉब्ज मिळवता, हवं तर परत जाता. आम्हाला तो पर्याय च नाहीये म्हणे. परत एकदा, नितांत सुंदर आणि " समर्पक" प्रतिसाद :)
एकंदरित फार जास्त विचार करुन निर्णय घेण्याचे धोरण राबवू नये असे मला वाटते कारण फार कमी वेळा आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते.असेच म्हणतो.
In reply to हम्म by विटेकर
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by पिलीयन रायडर
In reply to धूळ, पोलुशन, ट्राफिक, दगदग by संदीप डांगे
In reply to गैरच आहे. पण पर्यायच तेच आहेत by पिलीयन रायडर
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by पिलीयन रायडर
मला एक कळत नाही की ह्यातलं कोणतंही कारण महत्वाचं नाहीये का? पैसा मिळवणं ही लोकांची गरज किंवा चक्क स्वप्नं असू शकतं. अनेकांना देशाची कितीही ओढ असली तरी घरची परिस्थिती अशी असू शकते की पैसा मिळवणं क्रमप्राप्त आहे. त्यांना अमेरिकेची संधी मिळाली तर का बुवा त्यांनी म्हणू नये की अमुक एक रक्कम जमवुन जाऊ?अवश्य म्हणावं. आपण आपल्या आयुष्याचे मालक. आपण कोणत्याही अपेक्षा, टार्गेट्स ठेवावीत. इथे मुद्दा इतकाच की या परत येण्याची जोरदार इच्छा असलेल्या लोकांतले ९९% लोक टार्गेट्स/ रक्कम/ कर्जफेड/ शिक्षण / ठरलेली वर्षे इ.इ. पूर्ण झाली तरी परत येतच नाहीत. नवनवी कारणरुपी ध्येयं निर्माण करुन उद्यावर ढकलतात परत येणं. तिथे कायम राहण्यामागे खरी कारणं उदा. तिथलं स्वातंत्र्य, सासरच्या कटकटींतून सुटका, समाजाच्या भोचक टेहेळणीपासून दूर मुक्त मनाने राहता येणं, व्यावसायिक आणि अभ्रष्ट कार्यपद्धती, मुख्य म्हणजे समृद्ध राहणीमान(पैसा आलाच त्यात) वगैरे अशी अनेक असतात. पण प्रामाणिकपणे ते मान्य करुन पक्का निर्णय करण्याऐवजी भारताकडे वळून एक पाय परतीकडे ठेवायचा अन कुचमत राहायचं असं चित्र मेजॉरिटीमधे दिसतं. बोलताना सतत भारतात जायचंय, जाणार, आय मिस इंडिया अशा आशयाचं केवळ उल्लेखत मात्र राहायचं पण वीसतीस वर्षं परत यायचं नाही हे हरकत घेण्याजोगं नसलं तरी ती आत्मवंचना वाटते इतकंच.
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
In reply to मुलगी अपत्य असली की काही by रेवती
In reply to १. स्वतःच्या बारातेरा by गवि
मोठा विषय आहे, सवडीने उत्तर