मिसळपाववर सतत चांगले लेखन येत असते. एखादा लेख पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो अश्यावेळी त्यालेखाची वाचणखूण आपण साठवून ठेवू शकतो आणि नंतर हव्या तेवढ्यावेळ तो लेख वाचू शकतो. आणि आपल्या सर्व वाचणखूणा एका जागेवर सूचीबध्द केलेल्या सापडतात. त्यामुळे वाचकांसाठी ही एक उत्तम सोय आहे.
वाचनखूण साठवण्यासाठी आपल्याला हव्या त्या लेखावर/साहित्यावर जावे आणि लेखाच्या शेवटी खाली वाचनखून साठवा असा दूवा दिसेल. त्यावर टिचकी मारल्यास तो लेख तुमच्या वाचणखूणांच्या यादीत समाविष्ट झालेला असेल. असे झाल्याची सूचना त्याच जागेवर दिसेल.
एखादी वाचणखूण काढायची असेल तर त्याच पानावर जाऊन वाचणखूण काढा या दूव्यावर टिचकी मारा.
ह्या सर्व वाचनखूणा पुन्हा बघायच्या असतील तर उजव्या समासात वाचणखूणा नावाचे पान आहे त्यावर गेलात की सर्व वाचणखूणा एकत्र दिसतील. ह्या वाचनखूणा तुम्ही इतरांना सुध्दा दाखवू शकता.
(टीप : ही सुविधा लवकर सदस्यांना दिल्या जाईल. ही सोय सध्या चाचणी अवस्थेत आहे.)
वाचने
21895
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते बरेच झाले, पण आमच्या
हेच.. जुन्या वाचनखुणा मिळतील
In reply to ते बरेच झाले, पण आमच्या by पाषाणभेद
+१
In reply to हेच.. जुन्या वाचनखुणा मिळतील by प्राजु
नंदन
वाच'ण'खूणा
In reply to नंदन by श्रावण मोडक
बाब्या भी खुस हुआ.
In reply to वाच'ण'खूणा by अवलिया
सोडा षुष्क हवा ..
In reply to बाब्या भी खुस हुआ. by नरेशकुमार
माझं काय चुकतंय?
काहीही चुकत नाहीये. (टीप : ही
In reply to माझं काय चुकतंय? by मराठे
थांकू
In reply to काहीही चुकत नाहीये. (टीप : ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या या लेखाला कुठे वाचन कुणा आहेत.
दिवाळी अंक
आता
साठवलेल्या वाचनखुणा
वाचन खुणा
वाचनखुणा
प्रतिक्रिया वाचनखुण म्हणुन साठावायची सोय होऊ शकते का?
@ ट्रंपः प्रतिसाद साठवण्यासाठी हे करून बघितले
सहमत चित्रगुप्तांशी
In reply to @ ट्रंपः प्रतिसाद साठवण्यासाठी हे करून बघितले by चित्रगुप्त