क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?
हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा .... In reply to मी तर बा सकाळी एकच हॅण्डल by चिनार
In reply to मी तर बा सकाळी एकच हॅण्डल by चिनार
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हो ना... by चिनार
In reply to नव्हे नव्हे, ते एखाद्या by खेडूत
In reply to नव्हे नव्हे, ते एखाद्या by खेडूत
In reply to काहीतरीच काय by ट्रेड मार्क
In reply to मी तर बा सकाळी एकच हॅण्डल by चिनार
In reply to वमो, by संजय क्षीरसागर
In reply to पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण by अप्पा जोगळेकर
In reply to पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण by अप्पा जोगळेकर
In reply to पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण by अप्पा जोगळेकर
In reply to वमो, by संजय क्षीरसागर
In reply to कुठल्याही कामाचा जर उत्सव करु by बाळ सप्रे
In reply to इट इज द अदर वे by संजय क्षीरसागर
In reply to बाकी सगळे करा by धर्मराजमुटके
कामाच्या वेळेत (म्हणजे साधारण १० ते ६ ) कामासाठीचा फोन आला असेल तर 'ते झोपले आहेत' असा निरोप समोरच्याकडे पोहोचवू नका प्लीज.
खरं बोलणारा कायम निर्धास्त असतो. एकदा सुरु केल्यावर काम संपल्याशिवाय मी जेवत सुद्धा नाही. आणि रात्री दोन वाजता काय की पहाटे चार वाजता सुद्धा काम करु शकतो. क्लायंटचा एकही ओरिजिनल पेपर माझ्याकडे नाही, माझं ऑफिस पूर्णपणे पेपरलेस आहे आणि क्लायंटचे (इन्कमटॅक्स , वॅट वगैरेचे) पासवर्डस बिनदिक्कतपणे त्यांचाकडे दिलेले आहेत.
त्यामुळे मी केव्हाही झोपू शकतो आणि घरचेही नेमकं तेच सांगतात.In reply to डांगे सर by वरुण मोहिते
In reply to संजयजी by ट्रेड मार्क
व्यावहारिक जगात कर्ज न घेता घर किंवा कोणतीही मालमत्ता कशी घ्यायची ते प्लीज सगळ्यांना सांगा.
यावर मागच्या प्रतिसादात. चर्चा झाली आहे.
तुमच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही किती स्वच्छंदपणे प्रत्येक दिवशी जगू शकता शकता हे ठरतं. ...त्यामुळे स्वच्छंद जगायला पाहिजे हे तत्वतः ठीक आहे पण वास्तवात ते सगळ्यांनाच सतत शक्य होईल असे नाही.
पुन्हा तोच मुद्दा येतोयं. काम न करण्याचा विकल्प काम स्वच्छंद करतो.
आता शेवटी एकदाच सांगतो :
प्रत्येक काम न्यूट्रल आहे मग तो चित्रकार असो, सर्जन असो की मी उदाहरण दिलंय ते दळण आणायचं काम असो. आनंद कामात नाही, तुमच्यात आहे. एखादा चित्रकारही क्लायंटची डेड लाईन आहे म्हणून मन मारुन चित्र पूर्ण करुन देऊ शकतो आणि दळण आणण्याची कुठलीही बळजबरी नसतांना केवळ मजा म्हणून दळण आणता येतं. एक्स्ट्रीम उदाहरण द्यायचं झालं तर वेश्येचं देता येईल. संभोग एकच आहे पण वेश्येला तो बलात्कार आहे कारण तिला विकल्प नाही. तस्मात, ज्या वेळी काम न करण्याचा विकल्प हरवतो त्या वेळी काम प्राथमिक आणि आपण दुय्यम होतो. परिणामतः कामातला स्वच्छंद हरवतो. नीट बघा, प्रश्न काम न करण्याचा नाही. ते स्वेच्छेनं करण्याचा आहे. जिथे विकल्प आहे तिथे काम आनंद देऊन जातं कारण तुम्ही प्राथमिक आणि काम दुय्यम असतं.
इएमआयवाला वर्तमान भविष्याकडे उधार ठेवून असतो त्यामुळे त्याचा काम न करण्याचा विकल्प हरवतो.
In reply to . by संजय क्षीरसागर
उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन तुम्ही फ्लॅटवर लावायला तयार आहात का?" तर माझ्याकडे हे सगळं करूनही २०% नव्हते. मग मी काय करायला पाहिजे होते?
इएमआयवाला वर्तमान भविष्याकडे उधार ठेवून असतो त्यामुळे त्याचा काम न करण्याचा विकल्प हरवतो.
समजा माझ्याकडे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळे पैसे काढून आणि सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन ५० लाख रुपये जमा होतात. मी हे सगळं करून ५० लाखाचा फ्लॅट घेतला. आता माझ्या बँकेत एक पैसा नाहीये. मग माझ्याकडे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असेल का? जर एखादी कठीण वेळ आली तर मी पैसे कसे उभे करणार?
आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर मी २०% म्हणजे १० लाख भरले व फ्लॅट घेतला. ईएमआय माझ्या उत्पनातून सहज भरला जातोय. आता माझ्याकडे या फ्लॅटशिवाय ४० लाखाची मालमत्ता अजून आहे. समजा काही कठीण वेळ आलीच तर मी या ४० लाखातून खर्च करू शकतो. In reply to अजूनही स्पष्ट नाहीये by ट्रेड मार्क
आता माझ्या बँकेत एक पैसा नाहीये. मग माझ्याकडे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असेल का? जर एखादी कठीण वेळ आली तर मी पैसे कसे उभे करणार?
यालाच तर साहस म्हणतात ! अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, वीसवर्षापूर्वी जेव्हा स्वच्छंद जगायचा निर्णय घेतला तेव्हा मी पैसे मोजले नाहीत, फक्त भविष्य या कल्पनेला पराभूत केलं. आणि माझ्या जीवनातला धसका संपला ! त्या वेळी वडील रिटायर्ड होते आणि सहा जणांच्या कुटुंबाची जवाबदारी प्रॅक्टीकली माझ्यावर होती. आज वीस वर्षानंतरसुद्धा दोन / तीन फ्लॅटस असणारे आणि करोडो रुपयांची इनवेस्टमेंट केलेले माझे मित्र मला त्या वेळी विचारलेला प्रश्नच विचारतात `असं जगायला नक्की किती पैसा लागतो ?'
खाली दिलेल्या या प्रतिसादाचा कदाचित तुम्हाला उपयोग होईल. माझा एकच फंडा आहे आपण पैश्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. काय वाट्टेल ते झालं तरी पैसा प्राथमिक आणि आपण दुय्यम होता कामा नाही. एकदा हा निश्चय झाला की `दि ऑप्शन नॉट टू वर्क ' उपलब्ध होतो आणि जगणं स्वच्छंद होतंIn reply to . by संजय क्षीरसागर
व्यावहारिक जगात कर्ज न घेता घर किंवा कोणतीही मालमत्ता कशी घ्यायची ते प्लीज सगळ्यांना सांगा. यावर मागच्या प्रतिसादात. चर्चा झाली आहे.बाकीचं जाऊदे, पण या प्रश्नात मलाही इंट्रेस्ट आहे. 'त्या' प्रतिसादात तत्त्व होतं, ते समजलं. आता आकडे घेऊन विचार करूया का? अविवाहित मुलगा वय वर्षं २२. पगार रु. ६ लाख (ग्रोस, बिफोर टॅक्स) दर वर्षी. घरची / वडिलार्जित प्रॉपर्टी किंवा अन्य अॅसेट्स काहीही नाहीत. पण कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही नाही. पुण्यात भाड्याने घर घेऊन राहतो आहे. चांगलं शिक्षण, स्टेबल नोकरी आहे. पुढच्या वर्षी पगार रु. ७ लाख, आणि त्याच्या पुढच्या वर्षी रु. ९.५ लाख होईल. (दोन्ही ग्रोस बिफोर टॅक्स.) (आणखी काही तपशील लागल्यास जरूर विचारा.) पुण्यात बर्यापैकी फ्लॅट घेण्यासाठी लागणारे एकूण पैसे = रु. २३ लाख. प्रश्नः वरील मुलाने कर्ज न घेता घर कसं घ्यावं? मुलाने जिंदगीत काय करावं (मनभावन असावं की नसावं, दळण आणताना लैफची मजा लुटावी की दात घासताना, इ०) हा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे की वरील मुलाने कर्जाशिवाय घर घेण्यासाठी काय कृती केली पाहिजे? स्टेप १, स्टेप २ या पद्धतीने सांगितल्यास चट्कन कळेल.
In reply to व्यावहारिक जगात कर्ज न घेता by आदूबाळ
In reply to व्यावहारिक जगात कर्ज न घेता by आदूबाळ
वरील मुलाने कर्जाशिवाय घर घेण्यासाठी काय कृती केली पाहिजे?
एकच तर मुद्दा पहिल्यापासून सांगतोयं!
त्याला पहिल्यांदाला हे ठरवावं लागेल की घर महत्त्वाचं की मनसोक्त जगणं. कारण कर्ज घेतलं की हप्ता आला आणि हप्ता आला की बांधिलकी आली. एकदा मनसोक्त जगणं मालकीच्या घरापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरलं की मनातलं द्वंद्व संपतं आणि द्वंद्व संपलं की भीती संपते !
माझीच स्टोरी सांगतो. २५ वर्षापूर्वी माझ्याकडे सगळं लिक्विडेट करुन ३.५० लाख होते. रिसेलमधला मला अत्यंत आवडलेला फ्लॅट ४ लाखाला होता. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे ३.५० लाख आहेत, उद्या सकाळी व्यावहार होऊ शकतो. त्यानं सहा महीने इतर बायर्स शोधले, माझ्याशी निगोशिएट करत राहीला पण मी अत्यंत प्रामाणिकपणे मला कर्ज मंजूर नाही आणि आहे ते सर्व पैसे मी देतोयं हाच स्टँड ठेवला. शेवटी रेडी मनी हाच क्रायटेरिया यशस्वी झाला आणि आम्ही गृहप्रवेश केला.
इट इज नॉट अ क्वेस्टशन ऑफ मनी, इट इज कन्विक्शन अँड द रेस्ट फॉलॉज. In reply to आबा, by संजय क्षीरसागर
वरील मुलाने कर्ज न घेता घर कसं घ्यावं?मी "कसं जगायचं" याचा सल्ला विचारलेलाच नाहीये. ---------------- एनीवे: तुमची स्टोरी आणि प्रस्तुत उदाहरण कंपेअरेबल नाहीये. तुमच्याकडे फ्लॅटच्या किमतीच्या ( ३.५० / ४ *१०० = ) ८७.५% पैसे उपलब्ध होते. तस्मात् विक्रेत्याने तुम्हाला १२.५% कॅश डिस्काऊंट दिला. असा १२.५% कॅश डिस्काऊंट विक्रेता आजही द्यायला तयार आहे असं समजू (कंपेअरेबिलिटी आणण्यासाठी.) म्हणजे, माझ्या उदाहरणातल्या मुलाला (२३ लाख * ८७.५% = ) रु. २०.१२५ लाख रुपये कॅशमध्ये उभे करावे लागतील. वरच्या उदाहरणातल्या मुलाकडे तेवढे नाहीत, आणि येत्या तीन वर्षांत उभे राहणं शक्य नाही हे उघड दिसतं आहे. ∴ पंचवीस वर्षांपूर्वीचे संक्षी आणि आजचा हा मुलगा आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या पायर्यांवर उभे आहेत. या परिस्थितीत सरसकटपणे "कर्ज न घेता घर घे बर्का" हा सल्ला देणं आणि मारी-आंत्वानेत-छाप "ब्रेड नसेल तर केक का खात नाहीस" हा सल्ला देणं हे मात्र कंपेअरेबल आहे! -----
In reply to सर, पण मी (क्लायंट) by आदूबाळ
वरच्या उदाहरणातल्या मुलाकडे तेवढे नाहीत, आणि येत्या तीन वर्षांत उभे राहणं शक्य नाही हे उघड दिसतं आहे.... आणि पंचवीस वर्षांपूर्वीचे संक्षी आणि आजचा हा मुलगा आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या पायर्यांवर उभे आहेत.
म्हणून तर सुरुवातीलाच म्हटलंय :
त्याला पहिल्यांदाला हे ठरवावं लागेल की घर महत्त्वाचं की मनसोक्त जगणं. कारण कर्ज घेतलं की हप्ता आला आणि हप्ता आला की बांधिलकी आली. एकदा मनसोक्त जगणं मालकीच्या घरापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरलं की मनातलं द्वंद्व संपतं आणि द्वंद्व संपलं की भीती संपते !
तुझा फोकस घर घेण्यावर आहे, माझा जगण्यावर आहे. फ्लॅट सोडून द्यायची माझी तयारी होती. दुसरी गोष्ट मी सगळे पैसे एकदम लावायला तयार होतो. डिस्काऊंट % किती माझ्याकडे किती टक्के आहेत इतकी काँप्लीकेशन्स मी केलीच नाहीत. माझ्या किंमतीत फ्लॅट मिळाला तर घेईन नाही तर सोडून देईन ही मानसिकता कामी आली.
आणि असे व्यावहार मी आजपर्यंत चार वेळा केलेत, प्रत्येक वेळी तीच मानसिकता होती आणि आजही तशीच आहे. त्यामुळे तो ब्रेड आणि केक असा इश्यू नाही. तर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :
इट इज नॉट अ क्वेस्टशन ऑफ मनी, इट इज कन्विक्शन अँड द रेस्ट फॉलोज.In reply to कन्सलटंसीचा काय उपयोग आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to ओके. पण काय आहे ना, की "जगावं by आदूबाळ
In reply to विकल्पाची दुनिया by अनरँडम
कर्ज नेमके काय करते? कर्जाने वर्तमानात अनेक 'विकल्प' उपलब्ध होतात.
कर्जामुळे भविष्यकाळ निर्माण होतो ! थोडक्यात, जगायला आणि उपभोगायला सदैव वर्तमान काळच उपलब्ध असतो पण कर्जदाराला कर्ज फेडीची चिंता लागते आणि त्याचा वर्तमनाशी संपर्क तुटतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड नोकरी नंतर करायची असते त्यामुळे विद्यार्थी निर्धोकपणे आभ्यासावर फोकस करु शकतो. विद्यार्थ्याचा वर्तमान भविष्याकडे उधार राहात नाही. गृह कर्जाची फेड लगोलग करायची असते त्यामुळे कर्जदाराचा वर्तमान बांधला जातो. यथावकाश जेव्हा कर्जफेड होते तेव्हा कर्जदार पुन्हा वर्तमनाशी कनेक्ट होतो परंतु दरम्यानच्या काळात त्याला स्वच्छंद जगण्याचं साहस करता येत नाही. म्हणजे त्या काळात काम आणि पैसा प्राथमिक आणि आपण दुय्यम राहतो. जेव्हा `काम न करण्याचा विकल्प' हरवतो तेव्हा कामातली मजा निघून जाते.
In reply to अरा, by संजय क्षीरसागर
In reply to मुद्दा समजला by अनरँडम
In reply to मुद्दा समजला by अनरँडम
In reply to आम्हालाही समजवा प्लीज by ट्रेड मार्क
मुद्दा एकदम साधा आहे. आपण प्राथमिक आहोत आणि बाकी सर्व गोष्टी दुय्यम आहेत...संक्षींची मते त्यांच्याकरता प्राथमिक आहेत. इतरांची मते दुय्यम आहेत. प्राथमिक मतः कर्ज वाईट्ट असते. दुय्यम मतांचा सारांशः कर्ज काही लोकांसाठी गरजेचे असते. कर्जाशिवाय त्यांचे वर्तमान आणि भविष्य सुधरण्याची शक्यता कमी आहे. कर्ज अनेकांकरता 'चांगले' असते.
In reply to चला माझी तरी एक सोय झाली by धर्मराजमुटके
In reply to काय करणार आहेस कार्ड घेऊन? by अजया
In reply to आता ट्रीपला निघालोयं by संजय क्षीरसागर
In reply to शेवटी तुम्ही पण वीकांतालाच ट्रीपला जाताय by ट्रेड मार्क
In reply to गम्मत बघा by ट्रेड मार्क
In reply to सहमत आहे by संजय क्षीरसागर
In reply to हरकत नाही by ट्रेड मार्क
In reply to हरकत नाही by ट्रेड मार्क
In reply to तुमच्या केसमधे संक्षींचा by संदीप डांगे
In reply to हरकत नाही by ट्रेड मार्क
कृपया तत्वज्ञान न सांगता पैश्यांच्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असे सांगावे ही विनंती.
तुमची कॅलक्युलेशन्स बरोबर आहेत. पण प्रश्न कॅलक्युलेशन्सचा असता तर चर्चेची गरजच नव्हती. प्रश्न `काम न करण्याच्या विकल्पाचा' आहे. २२ लाखाच्या फायद्यामुळे आज स्वच्छंद जगता येतं का हा प्रश्न आहे.
जर तुम्ही मन मानेल तसं जगू शकत असाल तर तुमचा दुहेरी फायदा आहे. आणि जगू शकत नसाल तर त्या फायद्याला अर्थ आहे का ते तुम्ही ठरवा.
पैश्याच्या भाषेत बोलायचं तर स्वच्छंदापुढे पैसा व्यर्थ आहे आणि तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर जोपर्यंत वर्तमानात जगण्याची खुमारी उमगली नाही तोपर्यंत भविष्याचा धसका कायम आहे. In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
In reply to मन मानेल तसं जगणे by ट्रेड मार्क
वर्तमानात जगायचं हे ठीक आहे उद्याचा दिवस कोणात्याही मनुष्यास चुकला नाही आणि उद्याचा दिवस नाही म्हणजे तो मनुष्य या जगात नाही.
जो आजचा दिवस मनसोक्त जगू शकत नाही तो कधीच मनसोक्त जगू शकत नाही कारण आज ही एकमेव रियालिटी आहे. कल्पनेतला उद्या सुद्धा आज झाल्याशिवाय जगायला उपलब्ध नाही. उद्याची कल्पना करत आजमधे जगणं केवळ मनरंजन आहे.
सगळे पैसे एका गोष्टीवर लावणे हे माझ्यामते तरी चूक आहे. कारण जरी व्यक्तिशः एखाद्याला उद्या नसला तरी त्याच्या बाकी कुटुंबाला तर असणारच आहे. वेळ सांगून येत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी स्वतः त्यातून बरेचदा गेलो आहे.
गरज असल्यावर पैसे खर्च करणं याशिवाय पैश्याचा दुसरा उपयोग नाही. भविष्यकाळाची भीती पैश्याचा आधार शोधते. पण वर्तमानात जगण्याचं कौशल्य पैश्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जे. कृष्णमूर्तींचं एक सुरेख विधान आहे `नाऊ इज दि अल्टीमेट सिक्योरिटी !' जो वर्तमानाशी समरुप आहे तो अस्तित्वाशी एकरुप असतो कारण अस्तित्वात एकच काळ आहे `वर्तमान'. भविष्यकाळ हा मनानं घातलेला धसका आहे.
....आता घर एवढे महागाचे आणि खिश्यात पैसे नाही तर सांगा तुम्ही काय उपाय करणार?
या काल्पनिक गोष्टीतून सुद्धा भविष्याची भीतीच प्रतीत होते .
आता पुन्हा समेवर येऊ. भविष्याची भीतीच भविष्यकाळ निर्माण करते. ही भीती वर्तमानाचा उत्सव होऊ देत नाही. कर्ज घेणं म्हणजे भविष्यकाळ निर्माण करणं आहे. त्यामुळे वर्तमान भविष्याकडे उधार पडतो. इएमआयचा विचार (मग तो केव्हाही येवो) मन सक्रीय करतो. सक्रीय मन भीती निर्माण करतं, त्यानं रथाचा लगाम कृष्णाकडून (पक्षी आपल्याकडून) अर्जुनाकडे (पक्षी मनाकडे) जातो आणि जगण्यातला स्वच्छंद हरवतो.
सगळी कॅलक्युलेशन्स बरोबर असतांना, ऋणमुक्त स्थितीत सुद्धा, वर्तमानात जगण्याचं साहस होत नाही हे तुमचा प्रतिसाद सांगतो. यावरनं कर्जदार व्यक्ती इएमआयनी बांधलेल्या आयुष्यात स्वच्छंद जगू शकणार नाही हा मुद्दा सिद्ध होतो. In reply to ट्रेमा, तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे by संजय क्षीरसागर
In reply to कमवायला लागल्यावर पहिली by सुबोध खरे
In reply to छान ! by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी, खरं तर तुमची केस अपवादात्मक आहे by ट्रेड मार्क
In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
In reply to दि ऑप्शन नॉट टू वर्क by ट्रेड मार्क
यात माझ्यावर कर्ज आहे का नाही याचा काय संबंध? .....त्यामुळे आता हे कर्ज कसं फेडणार असं रोज डोक्याला हात लावून बसायची वेळ माझ्यावर येत नाही.
कर्ज असतं आणि ते इतर कोणत्याही मार्गानं फेडण्याचा (फ्लॅट विकण्याशिवाय) उपाय नसता तर तुम्हाला ऑफिसला न जाण्याचा विचार डावलावा लागला असता.
तुम्ही रोज उत्सव करा व करू नका पण नियोजन हे करावंच लागतं.
नियोजन हे सुद्धा आताच्या क्षणीच होतं त्यामुळे हा क्षणच सर्व ठरवतो.
तुम्ही अपॉइंटमेंट वगैरे देत किंवा घेत नाही का?
नाही. आयत्या वेळी फोन करुन जी परिस्थिती असेल तसा निर्णय घेतो.
तसेच स्टाफ असेल तर रोजच्यारोज पगार देता का?
माझं झीरो स्टाफ ऑफिस आहे . काही कामं आऊट सोर्स केली आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणं ही भानगड नाही.
तुम्ही विकांताला ट्रिपला गेला होतात ते नियोजन न करता गेला होतात का?
अर्थात ! मेव्हण्याचा फोन आल्यावर बॅग भरली आणि निघालो. त्याचं महिनाभर प्लानींग चालू होतं आणि तारखा सतत बदलत होत्या.
अचानक शनिवारी सकाळी ७ वाजता वाटले ट्रिपला जायचं म्हणून कुठे जायचं ते न ठरवता गाडीत बसून निघालात आणि रस्ता नेईल तिकडे गेलात असं नेहमीच करता का? एखाद्यावेळी मी हे करतो पण तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता का?
हे मी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करु शकतो ! आणि यालाच तर स्वच्छंद म्हणतात. In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
In reply to बाय द वे, by संजय क्षीरसागर
In reply to ट्रेमा, by संजय क्षीरसागर
ऑफिसला न जाण्याचा विचार डावलावा लागला असता.
हे जर तर मध्ये झालं. आणि जरी फ्लॅट विकायचा पर्याय नसता तरी मी हेच केलं असतं... नाही केलं होतं, पहिल्या फ्लॅटचं कर्ज पूर्ण फेडलेलं नव्हतं तेव्हा.
नियोजन हे सुद्धा आताच्या क्षणीच होतं त्यामुळे हा क्षणच सर्व ठरवतो.
पण हा क्षणच पुढच्या क्षणाविषयी ठरवतोय.
आयत्या वेळी फोन करुन जी परिस्थिती असेल तसा निर्णय घेतो.
म्हणजे तुम्हाला एखादा क्लायंट फोन करून विचारतो की वेळ आहे का,
तुम्ही - मी फिरायला बाहेर आलोय.
क्लायंट - परत केव्हा फोन करू.
तुम्ही - तसं काही सांगता येत नाही, तुम्हाला जमेल तेव्हा करा, मी उपलब्ध आहे की नाही ते सांगीन
दुसऱ्या वेळेला - हीच कहाणी रिपीट फक्त तुम्ही वेगळं काहीतरी करत असता.
दुसरा सीन
तुमचा दात दुखतोय म्हणून तुम्ही डॉक्टरला फोन करता
डॉक्टर - अजून ५ पेशंट बसलेत तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट देतो
तुम्ही - उद्या कुठे घेऊन बसलात. मी तुम्हाला उद्याचा आज झाला की फोन करतो.
उद्याचा आज झाल्यावर तुम्ही फोन करता परत वरील संभाषण रिपीट.
काही कामं आऊट सोर्स केली आहेत.
मग त्यांना रोजच्या रोज कामं आणि पैसे देता का?
त्याचं महिनाभर प्लानींग चालू होतं
ओह म्हणजे कोणीतरी कुठे जायचं काय करायचं याचं प्लॅनिंग केलं होतं तर.
हे मी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करु शकतो !
हे तर मी पण करू शकतो नाही तर करतो. मग फक्त मी गृहकर्ज घेतलंय म्हणून स्वच्छंद नाही?
बादवे - दुसरा दिवस कशाला आपली दुसऱ्या क्षणाची ग्यारंटी नाहीये.In reply to तसं नाहीये by ट्रेड मार्क
पहिल्या फ्लॅटचं कर्ज पूर्ण फेडलेलं नव्हतं तेव्हा.
आज कर्ज नसतांना तुम्ही रोज सकाळी उठल्यावर जसं वाटेल तसं जगू शकता का ? याचं प्रामाणिक उत्तर शोधा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या एकाच प्रश्नात आहेत.
म्हणजे तुम्हाला एखादा क्लायंट फोन करून विचारतो की वेळ आहे का
इतके सीन्स होत नाहीत. दोघांना आता वेळ आणि मूड असेल तर काम होतं. खरं तर हल्ली असे प्रश्नच येत नाहीत. सगळं काम मेल्स आणि फोनवर होतं. इथल्या क्लायंटसनी तर मला पाहिलेलं सुद्धा नाही. सगळी कामं वेळेपूर्वीच पूर्ण असतात.
उद्याचा आज झाल्यावर तुम्ही फोन करता परत वरील संभाषण रिपीट
डेंटीस्ट माझा मित्र प्लस क्लायंट आहे. त्याला वेळ झाला की तो फोन करतो आणि मी जातो.
मग त्यांना रोजच्या रोज कामं आणि पैसे देता का?
अशी फार थोडी कामं आहेत. काम झालं की लगेच पैसे देतो आणि विषय संपतो.
हे तर मी पण करू शकतो नाही तर करतो. मग फक्त मी गृहकर्ज घेतलंय म्हणून स्वच्छंद नाही?
मग प्रश्न काये ? स्वच्छंद जगणार्याला प्रश्न पडत नाहीत, तो स्वच्छंद जगतो. तो शनिवारी सकाळी सात वाजता नाही, मन मानेल तेव्हा खुर्चीतून उठू शकतो.
बादवे - दुसरा दिवस कशाला आपली दुसऱ्या क्षणाची ग्यारंटी नाहीये.
दुसरा क्षण आहे कुठे ? In reply to . by संजय क्षीरसागर
ओह म्हणजे कोणीतरी कुठे जायचं काय करायचं याचं प्लॅनिंग केलं होतं तर.
प्लानींग त्यांनी केलं होतं, मी नाही. मजा येईल असं वाटलं आणि निघालो. खरं तर सहलीचं मला कौतुक नाही कारण रोजचं जीवनच इथे सहलीला आल्यासारखं जगतो. जीवन अनप्लान्ड सहलीसारखं जगण्यालाच तर स्वच्छंद म्हणतात. प्लान नसेल तरच उत्कंठा आहे. इतरांना मात्र विषेश सवड काढावी लागते म्हणून त्यांनी प्लानींग केलं होतं. रविवारी संध्याकाळी इतरांना परतीचे वेध लागले तेव्हा पत्नीला तिची इच्छा असेल तर अजून एक दिवस राहायचं का विचारलं.
बाय द वे, आता तिथे रात्रीचा १ वाजला असेल. काय करतायं तुम्ही ?In reply to एक उत्तर राहीलंच by संजय क्षीरसागर
बाय द वे, आता तिथे रात्रीचा १ वाजला असेल. काय करतायं तुम्ही ?
सोडून द्या. पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण आणायचा मी उत्सव करतो.बाब्बो... हे उत्सव वेग्रे नकोत म्हणुन आपण एक नट्राज आटा चक्की आणुन फेकलीये घरात... अजुन सोताचे घर नाही पण चक्की आहे... संक्षींपेक्षा मी जास्त स्वच्छंदी आहे असं वाटतंय... EMI पण नाही आणि चक्की पण... सोने पे सुहागा
In reply to ?? by वपाडाव
In reply to काय पण! by पैसा
In reply to तो गिरणीवाला by ट्रेड मार्क
In reply to ?? by वपाडाव
In reply to ?? by वपाडाव
एक नट्राज आटा चक्की आणुन फेकलीये घरात
मग काय घरातच रोज उत्सव !? ;) :)In reply to एक नट्राज आटा चक्की आणुन by डॉ सुहास म्हात्रे
मग काय घरातच रोज उत्सव !? ;) :)बादवे, चक्कीमुळे उत्सव बर्का...! अजुन चक्कीवर उत्सव केलेला नाही. :) ;) :)
क्रेडिट कार्ड फक्त आणि फक्त इन्शुरन्स चे हफते , लाईट बिल, मोबाईल बिल आणि इतर बिल ह्यांचीच पेमेंट करा, मग मिळालेले रिवॉर्ड पॉईंट रेडिम करून कॅश बॅक मिळते... मला तीन वर्षात ४००० कॅशबॅक भेटला आहे ......
In reply to खरं सांगायचं झालं तर क्रेडिट by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तारतम्याने वापरले पाहिजे हे खरंच आहे by ट्रेड मार्क
In reply to तारतम्याने वापरले पाहिजे हे खरंच आहे by ट्रेड मार्क
In reply to एकदम चार नै ओ घेतली =)). हे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हे स्वच्छंद वगैरे ठीक आहे. by सुबोध खरे
In reply to अहो, त्यांच्याकडे २५ by अप्पा जोगळेकर
अशा माणसाने स्वच्छंदी पणाने जगले तर त्यात काय नवल आहे ? तसे नाही केले तरच आश्चर्य आहे.
दोनदोन फ्लॅटस आणि लाखो रुपये बँकेत किंवा इतरत्र गुंतवलेले कैक लोक आज आहेत. स्वेच्छेनं जगणारा मात्र अजून एकही भेटला नाही. In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
In reply to मी ५ वर्षांपूर्वी फ्लॅट घेतला by अप्पा जोगळेकर
त्यामुळे मी मुकाट्याने कर्ज काढले. मला त्याचे दु:ख नाही.
मग आता अडचण काये स्वच्छंद जगायला ? मी सगळे पैसे लावले, तुम्ही नियोजन केलंय. आणि तुम्हीच तर म्हटलंय :
कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे.
कर्तबगारीवर विश्वास आहे आणि कर्ज घेण्याचं साहस आहे तर रोज सकाळी उठल्यावर मन मानेल ते करु असं जगायला कितीसं साहस लागतं ?
आणि तुमच्या दृष्टीनं तर :
कोपर्यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.
इतकं ते सहज आहे !
In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
In reply to आय अॅम हॅपी. इत्यलम. by अप्पा जोगळेकर
कोपर्यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.
हा जसा तुमचा स्वच्छंदाबद्दल विचार आहे तसा माझाही विचार आहे :
रोज सकाळी उठून कामाला जाणं आणि रात्री दमून झोपायचं कशासाठी तर सकाळी उठून परत कामाला जायचंय म्हणून ! इतकं साचेबद्ध जगणारे लोक सुद्धा आपण स्वच्छंदी जीवन जगतोयं आणि आनंदात आहोत या भ्रमात राहू शकतात. In reply to छान! by संजय क्षीरसागर
हहपुवा