सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.
उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.
ज्यांनी पहिला एपिसोड बघितला आणी जे पुढेही सिरीयल बघणार असतील ते या लेखाला पतिसाद देऊ शकतात, चर्चा करू शकतात. त्यानिमित्ताने ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल. एक उत्तुंग मराठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा एका आघाडीच्या राष्ट्रीय वाहिनीवर दाखवण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे आणि ही एक चांगलीच गोष्ट आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी वर "बाजीराव मस्तानी" मालिका आली होती. ती सुद्धा छान होती.
वर्गीकरण
वाचने
11580
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिला एपिसोड पाहिला नाहि. पण
लवकर बघा! दुसरा एपिसोड सुरु व्हायच्या आत पहिला बघा!
In reply to पहिला एपिसोड पाहिला नाहि. पण by इशा१२३
+1
व्हॉट अ प्लेझंट थ्रेड
अगदी माझ्या मनातले बोललात!
In reply to व्हॉट अ प्लेझंट थ्रेड by फेदरवेट साहेब
पहिला भाग पाहिला.. आवडला.
पहिला भाग पाहिला. छान आहे.
आता दोन भाग बघितले. छानच
शाहु महाराजांची सुटका करायला
दोन्ही भाग बघितले आणि आवडले
मी ह्या मालिकेचे प्रोमो
मला वाटते अश्या मालिकांत
कालचा भाग पहिला. चांगला वाटला
आजकाल ऐतिहासिक मालिका
संस्कृती- एक प्रवाही नदी
In reply to आजकाल ऐतिहासिक मालिका by चिकित्सक
"चिकित्सा"
In reply to आजकाल ऐतिहासिक मालिका by चिकित्सक
कालच्या ...
साहजिक आहे त्याचा जन्म
In reply to कालच्या ... by निमिष सोनार
चिमा जी अप्पा चा हे सोनी वाले
हो आठवतेय दि ग्रेट मराठा!छानच
In reply to चिमा जी अप्पा चा हे सोनी वाले by चिकित्सक
चिमा जी अप्पा चा हे सोनी वाले
चिमा जी अप्पा चा हे सोनी वाले विलेन बनवणार ,मला नाही वाटत अस करतील. कालच्या एपिसोड मधे तो आपल्या भावाची कॉम्प्लेन्ट गुरुजींकडे करणार्या एका मुलाला धडा शिकवतो असा सीन आहे. त्यावरून तरी मोठेपणी चिमाजींचं कॅरक्टर या सीनशी सुसंगत ठेवतील अशी आशा आहे. बाकी मला सेट्स, सिनेमेटॉग्राफी खूप आवडली. अनुजा साठे फारच छान आहे. अतिशय बोलका चेहरा आणि सहज अभिनय. बच्चाकंपनी पण मस्तं आहे.सिरीयल दिवसेंदिवस रंगतदार होते आहे आणि ..
बच्चे कंपनी
.
तुम्ही चॅनलवाल्यांपैकी कोणी
In reply to . by निमिष सोनार
=))
In reply to तुम्ही चॅनलवाल्यांपैकी कोणी by सूड
मी एक साधा रसिक प्रेक्षक आहे!
In reply to तुम्ही चॅनलवाल्यांपैकी कोणी by सूड
तांब्या धरून-बसणार मी
आत्म्याचा बंध आवडला!
In reply to तांब्या धरून-बसणार मी by अत्रुप्त आत्मा
बापरे! पिवळा ऑक्टोपस किती वाकोल्या दाखवतो आहे!
In reply to तांब्या धरून-बसणार मी by अत्रुप्त आत्मा