शिजवण्या आधीचा फोटो:
सर्वात आधी पापलेट फ्रीझरमधून काढून मावेच्या डीफ्रॉस्ट सेटिंगनुसार डीफ्रॉस्ट करावे. मी मावेसेफ झिपलॉक बॅगमधे एकेक पापलेट धुवून कोरडे करून घालून ठेवतो. ४-५ दिवस टिकतात.
साहित्यः
पापलेट, काकडी/टमाट्याच्या चकत्या, फोटूत दिसताहेत तशा. टमाट्यावर थोडं मीठ चिमटीतून घाला.
मसाला/मॅरिनेशनः
माबोवरचा वर्हाडी ठेचा १ चमचा.
बारीक चिरलेली कोथिंबीर बचकभर
धणेपूड १ चमचा
जिरेपूड चिमूटभर
थोडं मीठ
चिंचेचा रेडीमेड कोळ सुमारे अर्धा-पाऊण चमचा
थोडी हळद.
१ चमचा तेल.
३ चमचे रेड वाईन
हे सगळं एकत्र कालवून मासा अन काकडी टमाट्याला चोळून धीर धरवेल तिथवर ठेवा.
मग मावेच्या क्रिस्प प्लेटला तेलाचा हात लावून वरच्या फोटूत दिसतंय तसं रचून ठेवा.
मावे सेटिंग :
क्रिस्प मोड (पिझ्झा करतो ते, त्याच प्लेटमधे.) पहिली साईड ७ मिनिट, मासा उलटवून ३ मिनिट.
पापलेट छान मोठा १०० ग्रामपेक्षा जास्त होता. ती प्लेट ३० लिटरच्या मावे मधली आहे. मासा लहान असेल तर थोऽडा कुकिंगटाईम कमी करायला लागेल.
अधिक क्रिस्पी हवं असेल तर थोडं तेल वरून घालून पुन्हा १-२ मिंटं क्रिस्प करावं. मला पोळीसोबत खायला थोडं ओलसर हवं होतं.
फायनल प्रॉडक्ट :
टीप : छान झाला होता ;)

वाचने
7300
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक अत्याचार! मार्गशीर्ष
Khup swast hotat mase marg
In reply to अजून एक अत्याचार! मार्गशीर्ष by एस
हल्ली नाही स्वस्त वगैरे होत
In reply to Khup swast hotat mase marg by नूतन सावंत
जब्री च्यायला...
मस्त!!
वाह ...
णिषेध..
*निषेध
मस्त दिसतंय.
भारी!
च्यायला
दिसतोय भारी. तरी मला कुरकुरीत