अरेंज्ड मॅरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!!
अरेंज मॅरेज हा आपल्याकडील एक व्यवस्थीत स्थापीत झालेला प्रकार आहे.इतका की लग्नाचा जोडीदार शोधायचा हाच सर्वोत्तम प्रकार आहे हे आपल्या मानसिकतेत घट्ट रुजले आहे.मी नुकताच जेव्हा वयात येत होतो तेव्हा मला हे अरेंज मॅरेज प्रकरण फार रोमॅण्टीक वाटायचे.मुलगा मुलगी एकमेकांना बघतात,एकमेकांशी बोलतात ,एकमेकांना समजुन घेतात हे भारी वाटायचे .
पण हा भ्रमाचा भोपळा फुटला ,जेव्हा मी माझ्या मावसभावाच्यावेळी " बैठकीला " गेलो होतो.बैठक होती संगमेश्वरला.आम्ही मुलीच्या घरी गेलो होतो.इकडतिकडच्या गप्पाटप्पा झाल्यावर उपवर मुलगी पोहे आणि चहा घेऊन आली.ती आल्यावर् आमच्या बाजूचे सगळे बायाबाप्ये तिच्याकडे बघायला लागले.तिचे नजर खाली झुकली.मावसभावाचे वडील तिला बस म्हणाले,तेही तिला ऐकायला गेले नाही इतकी ती कावरीबावरी झाली होती.आमच्या बरोबर जे पुरुष मंडळी होती ते तिला अगदी नखशिकांत स्कॅन केल्यासारखी बघत होती.मावसभाऊ तर हे ' मटेरीयल' आपल्याला सुट होईल का या नजरेतून बघत होता.तिने नंतर चेहरा वर करुन नुसतेच हसल्यासारखे केले.काय न्हवतं तिच्या नजरेत? आपण बाजारात ठेवलेली वस्तु आहोत इथपासुन ते आपले झालेले / होत असलेले "वस्तुकरण या सर्व भावना तिच्या डोळ्यात दिसत होत्या.मलाच ते बघुन कसे तरी वाटायला लागले.काहीतरी निमित्त करुन मी बाहेर गेलो.
पण विचारात पडलो . ही कसली पद्धत लग्न ठरवायची? अरेंज मॅरेज या प्रकारात लगेच लग्न ठरत नाही.असे अनेक " दाखवायचे "कार्यक्रम उपवर मुलिंना पार पाडायला लागतात.काय वाटत असेल त्यांच्या मनाला? कुणीतरी तरी अनोळखी लोक बघायला येणार आहेत,त्यांच्यासाठि नैसर्गीक लाज,विनय,स्वत्व बाजुला ठेऊन त्यांच्यासमोर परफेक्ट वाईफ मटेरीयल आहोत हे दाखवण्यासाठी आटापीटा करायचा.की स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ' म्हणत गप्प वडीलधार्यांच्या ईशार्यावर स्वतःचे वस्तुकरण करुन घ्यायचे?
हे कुठे तरी थांबायला पाहीजे असे वाटते.यात प्रमुख अडसर जातीव्यवस्थेचा आहे हे मान्य.तरुण तरुणींनी ही असली रानटी पद्धत फाट्यावर मारुन सर्रास लव मॅरेज करावे.ज्यांच्यात गट्स नाहीत व जातीतच लग्न करायचे आहे अश्यांनी फक्त एक्सक्लुजीव तरुण तरुणीचे मेळावे भरवावेत ,तिथे कटाक्षाने म्हातारी खोंड असु नयेत.अश्या मेळाव्यांद्वारे मैत्री व्हावी ,पुढे आपआपल्या पसंतीच्या मुला मुलीशी आपणच जमवावे व मग लग्न करावे.हे मला जास्त संयुक्तीक वाटते.
आपल्याला काय वाटते??
वाचने
14024
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
आज्ञा शिरसावंद्य :)
In reply to आज्ञा शिरसावंद्य :) by गॅरी ट्रुमन
मी सुद्धा
In reply to आज्ञा शिरसावंद्य :) by गॅरी ट्रुमन
अहो पण त्यांनी आज्ञा तुमचं लग्न होण्याच्या नंतर दिलीय!
हा हा हा
अर्र... कल्ल्ला धागा!
In reply to अर्र... कल्ल्ला धागा! by संदीप डांगे
बरोबर.
म्हणून मी मुलगी पहिली नाही,
In reply to म्हणून मी मुलगी पहिली नाही, by विवेकपटाईत
यू आर मिसिंग द पॉईंट, काका.
In reply to यू आर मिसिंग द पॉईंट, काका. by आदूबाळ
तोडगा
मिपा चे सामाजिक कार्यकर्ते
मुलगी बघणे आणि रचितविवाह
दादा, तो काळ गेला. बाजू पलटली
In reply to दादा, तो काळ गेला. बाजू पलटली by सतिश गावडे
मुलाच्या घरी सगळ्या ताया,
In reply to दादा, तो काळ गेला. बाजू पलटली by सतिश गावडे
तुम्ही देखील भावं विश्वं सुरु
In reply to तुम्ही देखील भावं विश्वं सुरु by सूड
=))
"आयडीचे अतीड्युआयडिकरण" आणि
अरेंज मॅरेज हे स्त्रीचे
In reply to अरेंज मॅरेज हे स्त्रीचे by साहना
लाखापेक्षा
In reply to लाखापेक्षा by सामान्य वाचक
लेखापेक्षा
In reply to अरेंज मॅरेज हे स्त्रीचे by साहना
थोडासा बोल्ड पण खूप छान
In reply to अरेंज मॅरेज हे स्त्रीचे by साहना
साहना ताई
In reply to अरेंज मॅरेज हे स्त्रीचे by साहना
साहना ताई
In reply to अरेंज मॅरेज हे स्त्रीचे by साहना
थोडक्यांत संपूर्ण स्त्री
एकदम खणखणीत
In reply to एकदम खणखणीत by चित्रगुप्त
कचकून समर्थन....
मस्त प्रतिसाद साहनाजी
अरेंज्ड मॅरेज मध्ये डस्टबीन ची अट मांडता येते
सोशलाईट की सोशालिस्ट?
In reply to सोशलाईट की सोशालिस्ट? by गामा पैलवान
फेमिनाझी...
In reply to सोशलाईट की सोशालिस्ट? by गामा पैलवान
नाही हो. मला `सोशलाईट` च
साहना,प्रतिसाद छान आहे .नंतर
In reply to साहना,प्रतिसाद छान आहे .नंतर by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
नको
In reply to नको by सामान्य वाचक
=)) =))
असो
In reply to असो by धर्मराजमुटके
हम्हेच, हेच ते...
आपल्याकडे लग्नाचा बाजार हाच शब्द वापरला जातो.
सगळ्याच मुली मनाजोगा वर
In reply to सगळ्याच मुली मनाजोगा वर by कायरा
वधुवर मेळावे भरतात आजकाल,
In reply to वधुवर मेळावे भरतात आजकाल, by संदीप डांगे
का? उलट घरी दाखवलं की
In reply to का? उलट घरी दाखवलं की by अफगाण जलेबी
आपण आपलाच प्रतिसाद परत एकदा
In reply to वधुवर मेळावे भरतात आजकाल, by संदीप डांगे
वधुवर मेळावे भरतात आजकाल,
In reply to वधुवर मेळावे भरतात आजकाल, by अप्पा जोगळेकर
आपल्याला तर ते आदिवासी पद्धतच
मुळात धागालेखकाने
परफेक्ट
In reply to परफेक्ट by वरुण मोहिते
वधू वर मेळाव्यांचा कै अनुभव
In reply to वधू वर मेळाव्यांचा कै अनुभव by संदीप डांगे
अगदी होतात. आपल्याकडे असते
In reply to परफेक्ट by वरुण मोहिते
बाकी वधू वर मेळ्यांमध्ये
In reply to बाकी वधू वर मेळ्यांमध्ये by अप्पा जोगळेकर
चांगला प्रश्न आहे.
होतात कि
In reply to होतात कि by वरुण मोहिते
:)) मिलाव हाथ!
जसा मिडास टच असतो तसा आमच्या
अत्यंत सहमत टफीभाऊ
In reply to अत्यंत सहमत टफीभाऊ by पाटीलभाऊ
वधुवर मेळाव्याचा अनुभव सांगा
In reply to वधुवर मेळाव्याचा अनुभव सांगा by संदीप डांगे
बाजार
In reply to बाजार by पाटीलभाऊ
आपला विचार उत्तम आहे. पण वर
In reply to आपला विचार उत्तम आहे. पण वर by संदीप डांगे
पण वर अफगाण जिलेबी म्हणतात
वस्तूकरण / बाजारीकरण ,
एवढे