कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
In reply to अहो साहेब, मी अनेकदा लिहीले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काका, by अप्पा जोगळेकर
In reply to कोणत्याही पेट्रोल पंपावर चार्जेस घेत नाहीत ? by संजय क्षीरसागर
In reply to दोन दिवसांपासून हि चर्चा by गणामास्तर
In reply to कोणत्याही पेट्रोल पंपावर चार्जेस घेत नाहीत ? by संजय क्षीरसागर
In reply to अप्पा, कुठल्या दुनियेत आहात ? by अप्पा जोगळेकर
In reply to काका, by अप्पा जोगळेकर
उद्या चेक वटवायला बँकेत गेलो म्हणून बाईकच्या पेट्रोलचे चार्जेस सुद्धा बँकेकडे मागतील.
याला =))
आणि
ट्रान्जाक्शन व्हिजिबल, ट्रेसेबल होते हाच खरा त्रासाचा मुद्दा आहे. या पारदर्शीपणाचा बर्याचशा सीए, डॉक्टर किंवा व्यावसायिकांना त्रास होतो आहे यात आशचर्य काहीच नाही. डोळे मिटून दूध पिणार्यांना सम्जावून सांगणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
याला तर अतीसहमती ! :)In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या गर्दीच्या काळात बँक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मी गेले तीनेक वर्षे बँकेचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डेबिट कार्ड swipe केले तर चार्जेस नसतात by पैसा
In reply to डेबिट कार्डला चार्जेस नसतात कारण ते आपलेच पैसे असतात by संजय क्षीरसागर
In reply to डेबिट कार्डला चार्जेस नसतात कारण ते आपलेच पैसे असतात by संजय क्षीरसागर
In reply to डेबिट कार्ड swipe केले तर चार्जेस नसतात by पैसा
अन्य ठिकाणी डेबिट कार्डला चार्जेस नसतात कारण ते आपण आपल्या स्वतःचे खात्यातले पैसे वापरत असतो.मी अनेक वर्षे डेबिट कार्ड वापरून व्यवहार करीत आहे. अगदी ९० रूपयांच्या छोट्या रकमेपासून जवळपास ९७ हजार रूपयांची खरेदी डेबिट कार्ड वापरून केली आहे. आजतगायत कोणत्याही व्यवहारावर मला १ रूपया सुद्धा वेगळा चार्ज पडलेला नाही.
In reply to अन्य ठिकाणी डेबिट कार्डला by श्रीगुरुजी
In reply to कोणत्या बँकेचं कार्ड आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to HDFC Bank by श्रीगुरुजी
In reply to म्हात्र्यांना वर दिलेला प्रतिसाद पाहाल का ? by संजय क्षीरसागर
In reply to बरं by पैसा
In reply to आहो, by संजय क्षीरसागर
कमर्शियल जगात कोणतीही गोष्ट फुकट नसते. सिंडीकेट बँकेत माझी ओळख नाही त्यामुळे त्यानी काय मॉडेल अडॉप्ट केलंय समजायला मार्ग नाही.ओळखीची गरज नाही. कोणत्याही बँकेची साईट वरवर पाहिलीत तरी कोणते चार्जेस लागतील हे स्पष्ट लिहिलेले असते. कमर्शियल खाजगी बँका या निव्वळ धंदा करण्यासाठीच असतात. मात्र सरकारी मालकीच्या बँकांना काही गोष्टी लहान लोकांच्या फयद्यासाठी कराव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी आर्थिक फायद्याचा विचार केला जात नाही. financial inclusion, अगदी रिमोट एरियात शाखा उघडणे इत्यादि प्रकार त्याना करावे लागतात. त्यामुळे खाजगी बँकांपेक्षा त्यांच्या फायद्याचे प्रमाण कमी असते. एनईएफटीचा किंवा आयएमपीएस विचार केला तर जास्तीत जास्त लहान खातेदार एक लाखाच्या आतल्याच एनईएफटी करतात. त्यामुळे एनईएफटी डीडी किंवा एमटी पेक्षा लोकप्रिय करण्यासाठी आणि गरिबाना भुर्दंड पडू नये म्हणून एक लाखाच्या आतल्या एनईएफटीना चार्जेस नाहीत. आणि हे आता ३१ डिसेंबरपर्यंतचे नाही तर एनईएफटी हा प्रकार ६-७ वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाला तेव्हापासूनच आहे. बँका जोपर्यंत सरकारच्या मालकीच्या आहेत तोपर्यंत पुढेही राहील. हे फक्त सिंडिकेट बँकेपुरते नाही तर अन्यत्र महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांनीही एनईएफटी किंवा आयएमपीएसला चार्जेस लागत नाहीत असेच सांगितले आहे. गरिबांसाठीच्या कित्येक प्रकारच्या कर्जांवर कोणतेही सर्व्हिस चार्जेसही नसतात. हे छोट्या लोकांसाठी रद्द केलेले चार्जेस तसेही बँकेच्या एकूण फायद्यावर फार मोठा परिणाम करत नाहीत. कारण अन्य कमर्शियल कर्जे आणि गृहकर्ज इत्यादिचे सर्व्हिस चार्जेस आणि व्याज यातून या बँकाना पुरेसा फायदा होतो. शिवाय या बँकाचा एकूणच खर्चही खाजगी बँकांच्या तुलनेत बराच कमी असतो.
In reply to अगदीच सोपं आहे by पैसा
In reply to SBI बिगेस्ट सरकारी बँक आहे. by संजय क्षीरसागर
In reply to NEFT ला चार्ज नसतो असं मला by नितिन थत्ते
In reply to SBI बिगेस्ट सरकारी बँक आहे. by संजय क्षीरसागर
In reply to बरं by पैसा
In reply to बाकी माहिती नाही ताई डिटेल्स by कैलासवासी सोन्याबापु
In reply to थोडे तरी चार्जेस लागणार by पैसा
In reply to नेटवर किंवा पीओएस वर चार्जेस by कैलासवासी सोन्याबापु
'Black money hoarders may have actually laundered their black money into white,' argues Rajeev Sharma.माझ्या मते सगळाच्या सगळा काळा पैसा जरी पांढऱ्यात रुपांतरीत झाला तरी नोटाबंदीचा हेतू साध्य झाला आहे. बेनामी व्यवहारास नोंदणीच्या कक्षेत आणणे हे खरं उद्दिष्ट आहे. जमलेला पैसा काळा की गोरा ते नंतर सवडीने ठरवता येईल. आ.न., -गा.पै.
बेनामी व्यवहारास नोंदणीच्या कक्षेत आणणे हे खरं उद्दिष्ट आहे. जमलेला पैसा काळा की गोरा ते नंतर सवडीने ठरवता येईल.अरे व्वा! झाली का फिरवाफिरवीला सुरुवात ? मागील सरकारने त्याच्या १० वर्षाच्या सत्ताकाळात अनेक घोटाळे, काळा पैसा, दलदल करुनही जेवढी इकॉनॉमिक ग्रोथ साधली त्याच्या सरासरीच्या आसपासही अडीच वर्षात सध्याच्या सरकारला पोचता न आल्याने कासावीस होउन सरकार धडपडत आहे. लवकरच अनुभव येईल.
In reply to बेनामी व्यवहारास नोंदणीच्या by मार्मिक गोडसे
In reply to फिरवाफिरवीची बीजं खूबीने आधीच by संदीप डांगे
In reply to समर्थनासाठी असंबद्ध लिंका by मोदक
In reply to स्कोरसेटलींग शिवाय काही येत by संदीप डांगे
In reply to प्रतिवाद न करता भ्याडपणे पळ by मोदक
In reply to श्री. मोदक, by आनंदी गोपाळ
In reply to पुरावे द्या, मग बोला. by मोदक
अरे व्वा! झाली का फिरवाफिरवीला सुरुवात ?मी आणि फिरवाफिरवी? काहीतरींच हं मागो! अहो, मी तर नीतिमत्तेचा महामेरू. मी फिरवाफिरवी कशाला करेन? तुम्हाला जमत असेल तर खालील प्रश्नांची उत्तरं द्या : १. काळा पैसा म्हणजे नेमके काय? बेहिशोबी, बेनामी पैसा म्हणता येईल का? २. पांढरा पैसा म्हणजे काय? केवळ स्रोत माहित असला की पैसा पांढरा होतो का? ३. काळ्या पैशाने शासनाचं नेहमी नुकसानच होतं का? की कधीमधी फायदाही होऊ शकतो? ४. तसंच काळ्या पैशामुळे अर्थव्यवस्थेचंही नुकसानंच होतं का? की क्वचित फायदाही होऊ शकतो? ५. शासनाचा फायदा आणि अर्थव्यवस्थेचा फायदा एकंच आहेत का? ६. काळ्याचा पांढरा पैसा कशाने होतो? केवळ शासनदरबारी जाहीर करून त्यावर दंड भरणं पुरेसं आहे का? की पूर्ण रक्कम शासनाधीन व्हायला हवी? की अर्थव्यवस्थेत खेळती व्हायला हवी? ७. जर शासनाच्या परोक्ष (=विनासूचना) काळ्या पैशाची रक्कम अर्थव्यवस्थेत खेळवली तर अर्थव्यवस्थेचा फायदा पण शासनाचा तोटा झाला. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पांढरा पैसा आणि काळा पैसा यांत गुणात्मक फरक नाही. मग केवळ जाहीर झाल्याने काळ्याचा पांढरा पैसा होतो असं का मानावं? ८. गृहिणींनी तांदळाच्या डब्यात लपवून ठेवलेली रोकड तांत्रिकदृष्ट्या काळा पैसा आहे का? हे प्रश्न पूर्वी इथे विचरले होते. कोणीही समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. त्यावरून ठरवूया की मी फिरवाफिरवी करतोय का नाही ते. आ.न., -गा.पै.
In reply to फिरवाफिरवी ? by गामा पैलवान
In reply to मागील सरकारने त्याच्या १० by मार्मिक गोडसे
In reply to जरा इस्कटून सांगा की ! by गामा पैलवान
हिकानामीची ग्रोथ का कायशी ती मतं खेचून देती काय?अजिबात नाही. स्विस बँकेतून काळा पैसा देशात आणण्याच्या भुलथापा मतं खेचून देतात. परदेशातील काळा पैसा आणता येणे शक्य नाही हे समजल्यावर देशातील काळ्या पैशावर डल्ला मारायची कल्पना डोक्यात आली. फार कष्ट न करता फुकटमध्ये खर्चाला पैसा कसा जमा करता येईल हेच सतत डोक्यात असल्यामूळे देशाच्या ईकॉनॉमीक ग्रोथची काशी केली. नोटाबंदीचा 'पो' झाल्यामूळे आता बेनामी संपत्तीकडे मोर्चा वळवला, अडीच वर्ष झोपा काढल्या काय? लावायची होती सगळी सरकारी यंत्रणा काळा पैसा, बेनामी संपत्ती, सोन्याच्या तस्करी शोधायला. यंदा देशात पाऊसही चांगला झाला होता. शेतकर्याच्या हातात चार पैसे आल्याने अर्थव्यवस्थाही सुधारली असती. नोटाबंदी आणि आता कॅशलेसच्या खुळामुळे सर्ववसामान्य जनतेला नाहक त्रास होतोय. रोज नवीन घोषणा करून त्या त्रासात भर टाकण्याचे काम इमानेइतबारे चालू आहे आणि 'तळीराम'ही सरकारच्या निर्णयाची तळी उचलन्यात कुठेही कमी पडत नाही.
In reply to हिकानामीची ग्रोथ का कायशी ती by मार्मिक गोडसे
In reply to पण देशा मधला काळा पैसे पण by अभिजित - १
In reply to नाही, इथे प्रतिसाद देण्याचे by संदीप डांगे
In reply to सगळे अवांतरच चालू आहे. आम by अप्पा जोगळेकर
In reply to इथे ज्यांनी नेटपॅक घ्यायचेच by श्री गावसेना प्रमुख
In reply to तुम्ही बातमी वाचले का नीट ? वाचा .. अर्थ समजून घ्या मग टाका by अभिजित - १
In reply to https://mr.wikipedia.org/wiki by श्री गावसेना प्रमुख
In reply to इथे ज्यांनी नेटपॅक घ्यायचेच by श्री गावसेना प्रमुख
In reply to यार, सरळ विचारतोय. by आनंदी गोपाळ
In reply to शेवटी काय ठरलं मग? by अर्धवटराव
In reply to शेवटी काय ठरलं मग? by अर्धवटराव
In reply to तसं नाहीये हो !! by नितिन थत्ते
In reply to प्रॉब्लेम्स नक्कीच आहेत. by अर्धवटराव
In reply to >>गव्हाची चणचण आहे तेंव्हा by नितिन थत्ते
याबद्दल शंका आहे कारण सरकार कदाचित नोटा छापणारच नाही असे वाटू लागले आहे. आता केकच खायचा आहे असं सरकारकडून सांगितलं जात आहे. जनतेला (इन्क्लूडिंग खासदार/रिझर्व बँक/अर्थमंत्री) यात काही से नाही. ते डिक्टेटरशिपनेच ठरवले जाणार आहे.मूळ छापील करन्सीपेक्षा यंदा कमी नोटा छापल्या जातील असं चित्रं आहे खरं. कॅशलेस करता सरकार आग्रही होणार असंही दिसतय. हे निर्णय पब्लीक ओपीयीयने घेतले जाऊ शकत नाहि. सरकारातील इतर घटकांची मतं किती विचारात घेतली जात असावीत हे कळायला मार्ग नाहि. पण कॅश आणि कॅशलेसचं समीकरण अल्टीमेटली जनताच ठरवेल. ते सेटल व्हायला थोडा वेळ लागेल. त्या दरम्यान जर जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर ति सरकारी हाराकीरी झाली. सरकारने आपल्यातर्फे घ्यायची ति रिस्क घेतली आहे.
"करप्शन कधी थांबणार?" हा प्रश्न नोटाबंदीचा हुकूम काढला तेव्हा सांगितलेल्या कारणांमध्ये भ्रष्टाचारनिर्मूलन हे कारण सांगितलेले असल्याने विवारला जाणारच.भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकारी प्रयत्न आणि कमिटमेण्ट याचा दावा सरकारने आपल्यातर्फे केला आहे. त्यात लोकांच्या वृत्तीतला भ्रष्टाचार संपवयाची कुठलिही प्रोव्हिजन सरकार करु शकत नाहि, तसा दावा सुद्धा सरकारने केला नाहि. उगाच सरकरच्या तोंडी नको ते दावे चिटकवण्यात काहि पॉईण्ट नाहि.
In reply to शेवटी काय ठरलं मग? by अर्धवटराव
काहिंच्या शेपटीवर पाय पडला आहे. त्यांची चिडचीड स्वाभावीक आहे.
हे ध्यानात घेऊन, "दिलपे मत लेना" ही पद्धत स्विकारून सगळ्या गदारोळाची मजा पाहणे एकदम ब्येष्ट ! :)In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तसे करताना त्याने, "स्वतःचे by अभिजित - १
गरिबांच्या पोटावर पाय आलाय हे नक्की
गरीबांचे तथाकथित कैवारी तसा गळा काढत आहेत, गरीब वेगळेच म्हणताना दिसत आहेत !In reply to मी गेली जवळजवळ ६ वर्षे माझ्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मी गेली जवळजवळ ६ वर्षे माझ्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मी गेली जवळजवळ ६ वर्षे माझ्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मुळात कॅशलेसचा प्रचार करण्यात by अभिजित - १
In reply to जबरदस्ती आणि प्रोमोशन यात फरक आहे, by अमर विश्वास
In reply to बहुतेक ATM बंद आहेत. किती by अभिजित - १
In reply to हे १००% खरे नाही by पैसा
In reply to काय खरे नाही ? फोटो टाकू आता by अभिजित - १
In reply to अहो काका रागवताय कशाला? by पैसा
In reply to अहो काका रागवताय कशाला? by पैसा
In reply to पैसा काकू .. by अभिजित - १
In reply to =)) by पैसा
In reply to काय खरे नाही ? फोटो टाकू आता by अभिजित - १
In reply to हे १००% खरे नाही by पैसा
In reply to >>स्टेट बँक एटीएमसमोरच्या by नितिन थत्ते
एटीएमसमोरच्या रांगा कमी झाल्यात.सांगितले होते ना पंधरा एक दिवसात सगळे सुरळीत होईल? पुरेसे पैसे एटीएममध्ये आल्याने रांगा कमी झाल्या. एटीएमसमोरच्या रांगा वाढल्या. सांगितले होते ना पंधरा एक दिवसात सगळे सुरळीत होईल? पुरेसे पैसे एटीएममध्ये आल्याने रांगा वाढल्यात. काहीही झाले तरी पैशाची चणचण मान्य करणार नाही.
In reply to एटीएमसमोरच्या रांगा कमी by मार्मिक गोडसे
In reply to मुळात कॅशलेसचा प्रचार करण्यात by अभिजित - १
In reply to >> by विशुमित
In reply to २% हा महाप्रचंड पैसा by स्वधर्म
पर्सनल अॅटॅक म्हणून छातीवर बसू नका.काश ये तुम्हें मुझपर पर्सनल अॅटॅक करते समय याद आता. आ.न., -गा.पै.
In reply to अभिजित by अमर विश्वास
In reply to BTT चा उल्लेख वर स्वधर्म ने by अभिजित - १
In reply to अभिजीत by अमर विश्वास
In reply to चर्चा वाचतोय.. by चिगो
मोबाईल वॉलेट्स, जसे कि पेटीएम, ह्यांचा मी वापर करत नाही (ह्यांच्यावर माझा भरवसा नाहीये) त्यामुळे त्याबद्दल मी बोलू शकत नाही.मी पण या पासुन ४ हात लांबच राहातो :)
In reply to महाराष्ट्र सरकार काढणार नवीन by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कॅशलेस ची सक्ती नकोच ... by अमर विश्वास
In reply to मला नाही वाटत कि भारत सरकार by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आधी 'लेस-कॅश', नंतर 'कॅशलेस' होऊ या: PM by अभिजित - १
In reply to हे तुम्हाला मोदींनी गुप्तपणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुम्ही लिंक उघडली का ? बातमी by अभिजित - १
मी तर माझ्या पुरता कॅशलेस ना होण्याचा निर्णय घेतला आहे !!
उत्तम, तो पर्याय सद्याही आहे आणि काही ठराविक रकमेपर्यंत तरी भविष्यातही राहीलच याची खात्री आहेच !In reply to तुम्ही लिंक उघडली का ? बातमी by अभिजित - १
In reply to दूरगामी फायद्यासाठी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to म्हात्रे सर, by स्वधर्म
हे जे लूपहोल दाखवले अाहे, ते बुजविण्याचा सरकार काही प्रयत्न करत अाहे काय? असल्यास माहीती द्यावी.
हा प्रकार मॉरिशस, मालदीव, सिंगापूर, इत्यादी येथिल कंपन्यांना बेनामी व्यवहार करण्यास नवीन कायदे करून परवानगी देऊन केलेला होता. आताच्या सरकारने त्यातील सर्व देशांशी केलेले करार बदलले आहेत. त्यामुळे बेनामी व्यवहारंना चाप बसणार आहे. फक्त सिंगापूरने मार्च २०१७ च्या पुढेपर्यंत सूट मागितली होती, तीही फेटाळली गेली आहे. हे माध्यमांत आले आहे.
आताच्या काळ्या पैश्याविरुद्धच्या कारवायांविरुद्ध गदारोळ करणारे, ज्यांचे "बाबा वाक्य प्रमाणम" किंवा सोईचे मानून भांडत आहेत, ते पूर्वी देशाला कसे खास कायदे करून फसवत होते याबद्दल अज्ञानी आहेत किंवा तिकडे दुर्लक्ष करत आहेत, हे सांगण्यासाठी ती फीत दिली आहे. जर ती सर्व फीत बघितली असल्यास तर त्यातल्या लोकांनी स्पष्ट नावे घेऊन केलेली कागदी कारवाई सांगितली आहे व ती कशि दडपली गेली हे पण सांगितले आहे.
हे सगळे आजचे २% असा विषय नसून, सर्व कारवायांचा एकत्रित परिणाम म्हणून सर्वसामान्य जनतेला किती फायदा-तोटा होईल असे पाहणे जरूरीचे आहे.
शिवाय या सर्वात, "अनेक दशके वेगवेगळ्या क्लृप्त्या देशाला कुटण्यात चलाख असणार्यांच्या वचनावर विश्वास ठेवायचा" की "स्वतःच्या मतदारपेटीलाही धक्का लावायला न घाबरणार्यांवर विश्वास ठेवायचा" हे कमीत कमी सुजाण नागरिकांना ठरवायला सोपे जावू नये. त्यासाठी, केवळ २% नव्हे तर सर्वंकश विचार करायला शिकले पाहिजे. सद्या इ-ट्रांझॅक्शन्स कमी लोक वापरतात, त्यामुळे आता त्यांच्यावरचा "पर युज" खर्च जास्त आहे. इ-ट्रांझॅक्शन्सची संख्या थोड्या काळात अनेक पटींनी वाढणे अपेक्षित आहे, त्यासाठीच्या संसाधनांचा खर्च त्याप्रमाणात वाढणार नाही व "पर युज" खर्च खूप कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल), त्यातली काही बचत ग्राहकांपर्यंत पोचेल. त्याशिवाय मोठया युजर बेससाठी होण्यार्या स्पर्धेचा फायदाही ग्राहकाला होईल, जसा आता टेलिफोन व ब्रॉडबँड सेवेसंबधात दिसत आहे.
विरोध करावा, पण तो वैयक्तिक हितंसंबंधांच्या वर उठून केला तरच तो अंतिमतः देशाला फायद्याचा ठरेल असे मला वाटते... तसे झाले तरच तो आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना भरीव प्रगती देऊ शकेल. नाहीतर, भूतकाळाप्रमाणे राजकीय चलाखी वापरून उल्लू बनवणे आणि बनणे चालू राहील... त्या बाबतीतल्या तज्ज्ञांची गेल्या काही दशकांत भारतात मोठी फौज तयार झालेली आहेच.In reply to म्हात्रे सर, by स्वधर्म
जर क्रेडीट कार्ड वापरून तुम्ही व्यवहार करत असाल, तर बिनव्याजी पैसे वापरण्याचे चार्जेस द्यायला काहीच ना नाहीक्रेडिट कार्डवर पैसे खर्च केले तर काही दुकानदार २% चार्ज लावतात. हा चार्ज सगळीच क्रेडिट कार्ड आणि सर्वच दुकानदार लावतात असं नाही. हे आपण फक्त क्रेडिट कार्ड्स विषयी बोलतोय यात डेबिट कार्डचा संबंध नाही, कारण डेबिट कार्ड वापरायला चार्ज द्यावा लागत नाही.
प्रत्येक व्यवहारावर या कंपन्या जर २% घेणार असतील, तर केवढा प्रचंड पैसा त्यातून त्यांच्याकडे येईल? हे गंभीर वाटत नाही का? जर कॅशलेसची लाभार्थी रिझर्व्ह बॅंक/ सरकार असेलहे जे २% तुम्ही म्हणताय ते क्रेडिट कार्ड खरेदीचे नक्कीच नाहीत. मग इ-वॉलेट बद्दल म्हणाल तर जरा उत्खनन केल्यावर बरीच माहिती मिळाली - त्यातील एक दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ ची बातमी... https://www.techinasia.com/paytm-makes-offline-payments-free http://economictimes.indiatimes.com/small-biz/startups/paytm-scraps-transaction-fee-for-offline-merchants/articleshow/51017672.cms तसं बघायला गेलं तर इ-वॉलेट चे फायदे आहेतच. १. जवळ पैसे (नोटा) बाळायला लागत नाहीत २. सुट्टे पैसे नसल्याने ते सोडून द्यावे लागले किंवा दुकानदार देईल ती नको असलेली वस्तू उगाचच घ्यावी लागत नाही ३. चुकून पैसे जास्त गेले तरी त्याची नोंद राहते ४. प्रत्येक व्यवहाराची तुमच्याकडे नोंद राहते, तुम्ही पैसे दिलेच नाही असं कोणी म्हणू शकणार नाही ५. त्याचबरोबर तुमचे पैसे कशावर खर्च झाले याचा हिशोब एकदम सोपा होतो बाकी तुम्हाला BTT संबंधी असेल तर तो पूर्ण वेगळा मुद्दा आहे. जर BTT लावला गेला तर इनकम टॅक्स पासूनचे सगळे टॅक्स रद्द करा असे ते प्रपोझल आहे.
In reply to स्वधर्म तुमची गडबड होतीये का? by ट्रेड मार्क
In reply to २% चार्ज फक्त क्रेडिट by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गैरसमजूत आहे by संजय क्षीरसागर
In reply to गैरसमजूत आहे by संजय क्षीरसागर
In reply to क्षीरसागर साहेब by ट्रेड मार्क
In reply to सर, लेख काय आहे ते वाचा ! by संजय क्षीरसागर
म्हणाला पेटीएमचं फक्त प्रपोजल आहे. अजून चार्जेस बंद झालेले नाहीत. रोजच्या बँक स्टेटमंटमधे त्यांना चार्जेस लागून येतात.इतका वेळ मला वाटत होतं तुम्हाला ग्राहकाला चार्ज पडतो म्हणून आक्षेप आहे. पण वरील विधानावरून असं वाटतंय की दुकानदाराला चार्जेस पडतात म्हणून आहे .
फक्त काही सदस्यांचे प्रायवेट बँकेत प्रिविलेज्ड अकाऊंटस आहेत त्यांना ते लागत नसावेत. कारण वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ते त्यांचाकडून इतर मार्गानं वसूल केले जातात.नाही हो. माझं साधं पगार जमा होण्यासाठी ICICI मध्ये उघडलेलं खातं आहे. बऱ्याच पूर्वीपासून मी त्या खात्यासाठीचं डेबिट कार्ड वापरतो आहे. मला कधी चार्ज पडला नाही. ज्याप्रमाणे चेकबुक असेल तर काही रक्कम जमा ठेवावी लागते त्याचप्रमाणे डेबिट कार्ड असेल तर साधारणतः तेवढीच रक्कम ठेवावी लागत होती.
पेट्रोलवर तर सर्रास लागतात आणि भारतात असाल तर पी एन गाडगीळ किंवा तत्सम दुकानात जा (मॉल नाही), तिथे कार्ड पेमंटला चार्ज पडेल असा बोर्डच असतो.जिथे मार्जिन कमी असतं तिथे बहुतेक करून चार्ज लागतो. पण सरसकट सगळ्या कार्ड वर सगळ्या पेट्रोल पंपावर नाही लागत. तीच गोष्ट सोनारांची आहे.
सुधारणात मी जगाबरोबरच आहे.जग कॅशलेस कडे चाललंय मग तुम्ही जगाबरोबर या बाबतीत नाही का? सारांश: तुम्ही थोडं जागरूक राहून व्यवस्थित अभ्यास करून कार्ड घेतलं आणि वापरलं तर कार्ड वापरणं खरंच फायदेशीर असतं. माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे क्रेडिट कार्डसुद्धा फायदा करून देऊ शकतं.
In reply to नक्की कोणाला चार्जेस लागायला नको आहेत? by ट्रेड मार्क
In reply to . by संजय क्षीरसागर
In reply to सर, लेख काय आहे ते वाचा ! by संजय क्षीरसागर
In reply to सर, लेख काय आहे ते वाचा ! by संजय क्षीरसागर
In reply to चार्जेस हा मुद्दा आहे. by अप्पा जोगळेकर
In reply to आता सांगा इथल्या धुरिणींना ! by संजय क्षीरसागर
In reply to आता सांगा इथल्या धुरिणींना ! by अप्पा जोगळेकर
In reply to पुन्हा तेच ! by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही त्या पेट्रोल पंपाचा by अप्पा जोगळेकर
In reply to जानेवारीत चार्जेस लागतील by संजय क्षीरसागर
In reply to सर, लेख काय आहे ते वाचा ! by संजय क्षीरसागर
In reply to गिरे तो भी टांग उपर by अप्पा जोगळेकर
In reply to सर, लेख काय आहे ते वाचा ! by संजय क्षीरसागर
In reply to गैरसमजूत आहे by संजय क्षीरसागर
In reply to क्रेडीट कार्ड म्हणजे बँकेनं by अप्पा जोगळेकर
In reply to डेबिट आणि क्रेडीट कार्डमधे फरक आहे की नाही ? by संजय क्षीरसागर
In reply to क्रेडिट आणि लोन मधे फरक नाही का ? by अप्पा जोगळेकर
In reply to मग उधारी म्हणजे काय ? by संजय क्षीरसागर
In reply to टेंपररी असो अथवा पर्मनंट. by अप्पा जोगळेकर
डिफॉल्ट केले तर दंड बसतो. व्याज नाही.पूर्ण चूक विधान. वेळेवर बिल भरलं नाही तर दंड आणि व्याज दोन्ही बसते. (करोन बघा एकदा डिफॉल्ट :))
In reply to डिफॉल्ट केले तर दंड बसतो. by अनुप ढेरे
In reply to वेळेवर बिल भरलं नाही तर दंड by अप्पा जोगळेकर
In reply to <<<<<<<ओके. तरीही क्रेडिट by विशुमित
In reply to टेंपररी असो अथवा पर्मनंट. by अप्पा जोगळेकर
In reply to क्रेडीट कार्ड म्हणजे बँकेनं by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पा यात काहीही चूक नाही. by अनुप ढेरे
In reply to चूक नाही. पण एखाद्याला by अप्पा जोगळेकर
In reply to आता दिशाभूल क्रेडिट कार्ड by अनुप ढेरे
In reply to बादवे, वाण्याकडणं मांडून by अप्पा जोगळेकर
In reply to कैच्याकै. बळच वाद घालत आहात. by अनुप ढेरे
In reply to डाळीतले खडे किंवा वजनात by अप्पा जोगळेकर
In reply to डाळीतले खडे किंवा वजनात by अप्पा जोगळेकर
In reply to <<<आणखीन काही चुकले बिकले by विशुमित
In reply to डाळीतले खडे किंवा वजनात by अप्पा जोगळेकर
आणखीन काय करायचे ?'कार्ड पेमेंट वेळेवर केली नाही तर व्याज लागत नाही.' असली चुकीची विधानं आत्मविश्वासाने करायची नाहीत.
काका,