नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी ?
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
In reply to माझ्या मते..... by चौकटराजा
In reply to जसे भुजबळ साहेब आत आहेत तसे by संदीप डांगे
In reply to टाळ्या...!!! by मोदक
In reply to टाळ्या मोदींच्या भाषणासाठी by संदीप डांगे
टाळ्या मोदींच्या भाषणासाठी जपून ठेवा, इतकी भाषणं होतायत कि टाळ्या आयात करायचं टेंडर काढायला लागेल :))
काढा टेंडर, तुम्हाला याचाही फर्स्टहँड अनुभव असेलच..! ;)
का बुवा सुटावा? तेलगी, मेहता, भुजबळ, सहाराश्री कुठे सुटलेत?
चष्मा काढून प्रतिसाद वाचा. "तात्पुरता जामीनावर" हे महत्वाचे शब्द सोयीस्कररीत्या विसरला आहात.
तसेच तेलगी, (हर्षद) मेहता आणि सहाराश्री नेते होते या अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद. पण ही माहिती (नेहमीप्रमाणे) चुकीची आहे.
भुजबळ आंत आहेत - त्यांच्यावर केस कधी सुरू झाली आणि कधी आत गेले याचा अभ्यास करावा किंवा किती नेत्यांवर केस झाल्या आणि किती आत गेले असेही अॅनालिसीस करावे.
होऊ देत की, का घाबरायचं त्याला? आपल्याकडे बहुमत आहे, कोण काय वाकडं करील आपले
कोण घाबरलंय..? असले निर्णय घ्यायला धाडसी नेतृत्व लागते. ते सध्या केंद्रात आहे याचे समाधान आहे. एका कुटुंबाची सेवा करताना देशाची प्रगती रोखणार्या विद्वान अर्थतज्ञ पंतप्रधानापेक्षा चहावाला का असेना पण चांगले काम करणारा पंतप्रधान लाख वेळा परवडला.
..आणि कोण काय वाकडे करणार..? पाकिस्तानच्या दारात मदतीची भीक मागायला जाणार की अमेरिकेकडे पत्रं लिहून कागाळ्या करणार..?
पब्लिक ला सर्व कळतं कोण खोटं कोण खरं!
तेच तर..! भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या काळ्या पैशांचा कचरा झाला म्हणून कोण कोण थयथयाट करत आहे ते उघड आहेच.
लगे हात एक सर्वे घेऊन सिद्ध करायचं की लोक खुश आहेत. ;)
लोकं खुश आहेत की नाही ते २०१९ ला कळेलच..!
~ मिपावर आहेत का पेड प्रतिसादक? तुम्हाला बरीच माहिती आहे, बरोबर आहे तुम्ही पब्लिक आहात नैका? विसरलोच! ;(
पेड प्रतिसादक "मिपावर" आहेत की नाही त्याची कल्पना नाही. मात्र ज्या पद्धतीने लोकं मुद्यांना समर्थन देताना खोट्या लिंका देतात, सरकारच्या नसलेल्या चुका दाखवतात किंवा अल्पसंख्यांकांची गळचेपी होते असे नक्राश्रू ढाळतात त्यावरून प्रतिसाद लिहिण्यासाठी काहीतरी नक्की मिळत असावे अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
बाकी मला जी माहिती असते ती शक्यतो खरी असते आणि मी सोर्स चेकवून माहिती देतो. ज्या माहितीच्या सत्यतेबद्दल शंका आहे अशी माहिती किंवा असंबद्ध माहिती माझ्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ देवून पब्लीक कडून धुलाई करून घेण्याची वेळ (सुदैवाने) आलेली नाही.
जर माहिती नसली तर मी हवेत गोळ्या मारत नाही किंवा बुद्धीभेद करण्यासाठी खोट्या लि़ंका देत नाही.
टेराबायटी कंगव्याने निवडणुकीत मतांचा भांग पाडता येत नाही असे माहितगार साहेब बोललेत. माझं त्यांच्याशी एकमत आहे. :)
अरे व्वा. अभिनंदन..!
दंगा? अहो, विरोधात इथे मी एकटाच बोलतोय. एकट्याचं बोलणं 'इतका दंगा' वाटतोय?
हा हा.. फारच विनोदी प्रतिसाद. आख्खे मिपा नोटाबंदीच्या व्यवस्थापनाचे समर्थन करत आहे आणि फक्त व फक्त तुम्हीच एकांडे शिलेदार दोन्ही हातात तलवारी घेवून प्रतिवाद करत आहात असे काही मत असले तर अभ्यास वाढवा. अनेक लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत आणि अनेकांनी (खर्या) अडचणी मांडल्या आहेत.
म्हणजे तपस करून नेमके चोर पकडण्यापेक्षा सर्व नागरिकांना आपण चोर नाही हे पोलिसात जाऊन सिद्ध करून सर्टिफिकेट घ्यावे ह्या योजनेला आपला पाठिंबा आहे तर!
हा हा.. पुन्हा सिलेक्टीव्ह रिडींग. (तुम्हाला नक्की कुठे असे ट्रेनिंग मिळाले आहे त्या ठिकाणच्या गुरूंना आमचा पण प्रणाम सांगा, नै म्हणजे काय आहे.. असे कै च्या कै निष्कर्ष काढून कांगावा करायचे तुमचे स्किल वाखाणण्यासारखे आहे म्हणून..) :))
मग वरील प्रकरणाच्या अनुषंगाने भ्रष्ट नेत्यांमधील ९०% लोकांवरील कारवाईला महत्व मिळेल की १०% संदिग्ध गुन्हेगारांच्या मूलभूत हक्कांना..?
येथे काळे-पिवळे केलेल्या भागामध्ये दोन शब्द लिहिले आहेत. दोनच आहेत पण ते वाचा. मुद्द्याचे ते वगळून बाकी वाक्य वाचायचे आणि त्यावरून निष्कर्ष काढायचे म्हणजे राहुल गांधीची मुलाखत ऐकल्यासारखे वाटत आहे. असो, मोठे व्हा.
जर मला भारत खरंच मनापासून स्वच्छ हेतूने स्वच्छ करायचा आहेच तर मी अशा प्रश्नांकडे लक्षच देणार नाही, नरेंद्र मोदी सध्या तेच करत आहेत आणि त्याला तुमचा पाठिंबा आहे. मग इथेच का सर्व चिंता प्रश्न निर्माण होतात? कार्ड पेमेंट, online ट्रान्सफर च्या उपदेशाचे डॉस पाजता इथलं पब्लिक थकत नाहीये, समस्या असतात मार्ग काढायला हवेत असं हस्तिदंती प्रक्षेपण होतंय, मग इथेच का घोडं पेंड खातं महाराजा? :))
नक्की घोडे कुठे पेंड खात आहे ते नीट सांगा बघू. मग मी उत्तर देतो.In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
न्यायालयांचा संथ कारभार असे सांगणे ही शुद्ध पळवाट आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम कोर्टाने काळापैसावाल्यांची नावे जाहीर करायला तुम्हाला काय अडचण आहे असं सरकारला विचारलं होतं, दोन वर्षे होऊन गेलीत त्याला. पुढे काय झालं? टेबल टेनिस सुरु आहे काय?केंद्र सरकारने २९ ऑक्टोबर २०१४ लाच सर्वोच्च न्यायालयाला परदेशात खाते असलेल्या ६२७ खातेदारांची यादी दिली आहे. पुढे काय करायचे ते स्वतः सर्वोच्च न्यायालयच ठरविणार होते. सर्वोच्च न्यायालयाने या नावांची यादी दिल्यावर खालील सूचना दिल्या आहेत. "Whatever information you have received from foreign countries, pass it on to us. We will ask the CBI or some other agency to investigate and give us a report. Don't ask us to modify the earlier order (to reveal all the names). We will not change a word of it (the order). We take the responsibility of investigating the entire issue. We will ensure confidentiality of investigation," a bench comprising Chief Justice H L Dattu and Justices Ranjana P Desai and Madan B Lokur had said. या प्रकरणात टेबल टेनिस सुरू आहे का लॉन टेनिस हे सर्वोच्च न्यायालयानेच सांगायला हवे ना?
विद्यमान पंतप्रधानांची धडाकेबाज 'नियत' बघता अशा केसेस साठी एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. नरेंद्र मोदींनी असे काही केले तर (विरोधक कितीही आदळआपट करु देत) सामान्य जनता (फार्सिकल अॅंपमधून समर्थन न देता) रस्त्यावर उतरुन दिवाळी साजरे करेल.भ्रष्टाचाराची प्रकरणे निकालात काढण्यासाठी जलदगती न्यायालये इसवी सन २००० पासूनच कार्यरत आहेत. मुळात गोगलगायीला कितीही वेगात पळवायचा प्रयत्न केला तरी ती जास्तीत जास्त किती वेगाने जाऊ शकेल? अक्षरशः कोट्यावधी खटले न्यायालयात अनेक दशके पडून आहेत. लालूविरूद्ध दाखल केलेल्या १९९७ मधील एका प्रकरणाचा निकाल तब्बल १६ वर्षांनी लागला (सन २००० पासून बिहारमध्ये अनेक जलदगती न्यायालये कार्यरत असताना ही स्थिती आहे). मनमोहन सिंग यांच्या विरूद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केल्यावर सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण त्याला बेमुदत स्थगिती देऊन आता २० महिने होऊन गेले. स्थगिती का दिली, किती काळासाठी दिली, स्थगिती कधी उठविणार अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला सर्वोच्च न्यायालय बांधील नाही. असे खटले पुढील ५० वर्षात सुद्धा निकाली निघणे अवघड आहे. अत्यंत संथ आणि कोणालाही उत्तरे द्यायला बांधील नसलेली न्यायव्यवस्था भारतात असल्याने असले खटले पिढ्यानपिढ्या सुरू राहतात.
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by श्रीगुरुजी
In reply to There's a long list of by संदीप डांगे
In reply to न्यायाधीशांनी ठरविले तर खटला by श्रीगुरुजी
In reply to याकूब मेमन??? by संदीप डांगे
In reply to गुन्हा घडल्यानंतर तब्बल २२ by श्रीगुरुजी
In reply to रात्री न्यायालयाचे दरवाजे by संदीप डांगे
In reply to गुन्हा घडल्यानंतर तब्बल २२ by श्रीगुरुजी
In reply to कसाब?? चार वर्षात लटकावले by संदीप डांगे
In reply to कसाबचा खटला कोट्यावधी by श्रीगुरुजी
In reply to तर भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा by संदीप डांगे
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम कोर्टाने काळापैसावाल्यांची नावे जाहीर करायला तुम्हाला काय अडचण आहे असं सरकारला विचारलं होतं, दोन वर्षे होऊन गेलीत त्याला. पुढे काय झालं?
स्विस सरकारकडून ती नावे मिळविण्याचा करार करताना तात्कालिक (युपीए) सरकारने, "त्या लोकांना कोर्टाने गुन्हेगार ठरविण्याच्या अगोदर त्यांची नावे सार्वजनिक केल्यास करार रद्द होईल व भविष्यात स्विस सरकार नवीन नावे देण्यासाठी बांधील राहणार नाही." असे कलम मंजूर केले होते. या कलमामुळेच एनडिए सरकारनेही ती नावे सार्वजनिकरित्या उघड केली नव्हती. फक्त कोर्टालाच त्या नावांची गुप्त (सिक्रेट) यादी दिलेली आहे. कोर्टाच्या हे निदर्शनाला आल्यावर त्यानेही परत हा मुद्दा काढला नाही. ही बातमी माध्यमात आल्यावर तिची फार चर्चा होऊन आपले पितळ उघडे पडेल या भितीने युपीए मधले कोणीच आता तो मुद्दा पुढे आणत नाही. हा मुद्दा वित्तमंत्री जेटली यांनीही एका राष्ट्रीय वाहिनीवरच्या मुलाखतीत स्पष्ट केला होता.
याशिवाय, सगळेच स्विस बॅंक अकाऊंट बेकायदेशीर असतात असे नाही. भारतीयांनी कायदेशीररित्या उघडलेल्या स्विस अकाऊंटबद्दल काही कारवाई करण्याची गरजच नाही. त्यामुळे, पुरेसे पुरावे गोळा केल्याशिवाय कोणाची नावे जगजाहीर करण्याने, सरकारवर अनेक $दशलक्षचे अब्रूनुकसानीचे खटले स्विस कोर्टात दाखल होऊ शकतील. त्या नंतर तर स्विस सरकारचे सहकार्य मिळवणे अधिकच कठीण होईल.
ही वरची युपीए सरकारने स्वतःच्या हाताने तयार केलेली सगळी पार्श्वभूमी नीट माहीत असूनही व स्वतःच्या शासनकाळात नावे प्रसिद्ध न करता, एनडीए सरकारला "करा, करा स्विस अकाउंटवाल्याची नावे सार्वजनिक करा" असे म्हणणे किती कांगावाखोरपणाचे आणि जनतेची दिशाभूल करणारे होते, हे सांगायला हवेच का ?
जनता सनसनाटी प्रश्न लक्षात ठेवते. त्याची उत्तरे तेवढी सनसनाटी नसल्याने कोठेतरी कोपर्यात बारीक अक्षरांत किंवा टीव्हीवरची धावत्या बातमीच्या स्वरूपात येतात व जनतेचे तिच्याकडे तेवढेसे लक्ष जात नाही. हे कांगावा करणार्यांच्या फायद्याचेच असते.
जनतेची दिशाभूल करून केवळ सरकारला अडचणीत आणण्याच्या उद्देशाने, कोणताही विधिनिषेध न बाळगता; अतिरेकी, पाकिस्तान व काळाबाजार्यांना मदत करतील अशी विधाने, भारतीय राजकारणी सतत करताना दिसतात, त्यातलेच हे एक. In reply to ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यासंबंधी आता गडबडीत हा by डॉ सुहास म्हात्रे
सद्य सरकारने वरच्या प्रतिसादात उल्लेख केलेल्या करारात बदल करून घेण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत व त्या बहुतेक २०१८ सालापासून कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे.बरोबर. India to get Swiss bank accounts data from September 2018. India will be able to access information relating to bank accounts held by Indians in Switzerland from September 2019 onwards. As per the agreement signed by the two countries on Tuesday, data beginning September 2018 will be shared from September 2019 onwards on an automatic basis, a finance ministry statement said. http://indianexpress.com/article/business/economy/india-to-get-swiss-bank-accounts-data-from-september-2018-4390540/
In reply to ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जनतेची दिशाभूल करून केवळ by संदीप डांगे
In reply to "जनतेची" दिशाभूल करत तसे आरोप by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ओके. मला पडलेला प्रश्न मी by संदीप डांगे
'प्रत्येक गोष्ट राजकारणीच भरवतात म्हणून जनता विचारते' असे समजणे गैर आहे.
तो गैरसमज होऊ नये म्हणुनच वर...
(अ) मनात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारणारे...
हे मुद्दाम लिहिले आहे. दर वेळेस अगदी किचकटपणे तसे लिहायचे म्हटले तर मोठे पाल्हाळ होईल.
तसे पाहिले तर, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करून त्यांचा गोंघळ उडवून, आपली पोळी भाजून घेण्यात राजकारणी आघाडीवर आहेत हेही सत्य आहेच.
तुमच्या-माझ्यापेक्षा हे जग फार मोठे आहे. मी कोणाबद्दल व्यक्तीगत सहसा लिहीत नाही आणि लिहायचेच असले तर आडून वार न करता मी तडक तसा उल्लेख करून लिहितो. त्यामुळे परत असा गैरसमज करून घेऊ नये. असे दोनदा झाले म्हणुन हे खास लिहावे लागत आहे. :)In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
In reply to आमची कामं करायला सरकार निवडून by संदीप डांगे
In reply to एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक by सुबोध खरे
In reply to ते विधान काय आहे ते मी नंतर by संदीप डांगे
In reply to फाटे फोडू नका by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, जो आरोप करतो by संदीप डांगे
In reply to विधान तुम्ही केलं आहे ते by सुबोध खरे
In reply to सटासट प्रकरणे निकाली काढता by सुबोध खरे
In reply to कसाबला रंगे हात पकडलं by सुबोध खरे
We will set-up an effective Lokpal institution. Corruption at any level will be dealt with firmly and swiftly.
भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यातलं हे पान क्रमांक अठरावरचं वाक्य आहे. १. ह्यातल्या swiftly ह्या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार खाली https://en.oxforddictionaries.com/definition/swift Definition of swift in English: swift adjective 1Happening quickly or promptly: ‘a remarkably swift recovery’ 1.1 Moving or capable of moving at high speed: ‘the water was very swift’ ‘the swiftest horse in his stable’ adverb literary Swiftly: ‘streams which ran swift and very clear’ ‘a swift-acting poison’ स्विफ्टली चा अर्थ बोलीभाषेत फटाफट किंवा मी वापरला तसा सटासट घेतला जातो. तुमच्या मते तो तसा नसेल तर तुमचा आरोप रद्द होतो. रद्द झालेला चालणार असेल तर पुढे वाचू नका. बिनबुडाचा आरोप केल्याबद्दल माफी मागू शकता. अन्यथा पुढे वाचा. २. एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. हे माझं विधान आणि भाजपाच्या जाहिरनाम्यातलं We will set-up an effective Lokpal institution. Corruption at any level will be dealt with firmly and swiftly. हे विधान तुलनात्मकदृष्ट्या, अर्थाच्या अनुषंगाने कुठेच विसंगत नाही असे माझे मत आहे. मूळ आशय आणि अर्थ एकच आहे. भाषेचा आणि शैलीचा फरक सोडला तर. ३. हे लक्षात घेता, बेजबाबदार विधानं, तेही देशाच्या सर्वोच्च शक्तीच्या संसदेसाठी लढवल्या जाणार्या निवडणुकीतल्या जाहिरनाम्यात जिंकून येण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय पातळीवरला सर्वात महत्त्वाच्या दोन पक्षांपैकी एक असतांना निवडून आल्यावर काय करु याचे आश्वासन म्हणून देण्यासाठी वापरणे जास्त धक्कादायक आहे. ४. तर माझं विधान आणि भाजपचं जाहिरनाम्यातलं विधान यात काहीही फरक नसल्याने जर ते भाजपचे विधान तुम्हाला बेजबाबदार वाटत असेल (सटासट प्रकरणे निकाली काढता येत नाहीत हे शेंबडं पोरही सांगेल.- हे आपलं विधान) तर माझेही विधान बेजबाबदार आहे असे कबूल करायला मी तयार आहे. निवडणूक जाहिरनामा लिहिणारे व प्रसिद्ध करणारे, त्यावर निवडून येणारे हे शेंबड्या पोराहून गयेगुजरे आहेत असा आपल्या विधानाचा अर्थ होतोय. ५. मूळ पूर्ण वाक्य व त्याचा मला अभिप्रेत असलेला अर्थः विद्यमान पंतप्रधानांची धडाकेबाज 'नियत' बघता अशा केसेस साठी एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. माझा संपूर्ण रोख पंतप्रधानांच्या 'नियत' पक्षी 'हेतू' वर होता. सदर नोटबंदीचा निर्णय घेण्यामागे काळापैसा, भ्रष्टाचार दूर करण्याबद्दल खंबीर असलेल्या 'हेतू'बद्दल बरेच लोक बोलत आहेत, भाजपनेते सुद्धा संसदेत स्टेटमेंट देतांना असेच 'प्रधानमंत्रीजी की नियत पर कैसे शक कर सकते है' असं काहीसं बोलले. तर मूळ मुद्दा होता पंतप्रधानांची नियत. नियत जर साफ असेल व खरी असेल तर जसा नोटबंदीचा निर्णय राजकिय दुष्परिणामांची पर्वा न करता केवळ जनतेच्या भल्यासाठी घेतला तसाच निर्णय हे खटले स्विफ्टली व फर्मली मार्गी लावण्यासाठी आपल्या जाहिरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे मोदी घेतील तर काय मोठी गोष्ट आहे? जनता आनंदाने दिवाळी साजरी करेल, (मी तर सगळ्यात पुढे असेन) वरिल विधान हे संपूर्ण आहे, उगाच कुठलाही सोयिस्कर तुकडा उचलून लिहिणार्याच्या अंगावर आरोपांची फेकाफेक करु नये. (स्पष्टीकरण पटले असल्यास काय केले पाहिजे हे तुम्हासारख्या उच्चविद्याविभूषित सेनानी डॉक्टर सदस्यास मजसारख्या फुटकळ सदस्याने सांगायची गरज नाही. पटले नसल्यास प्रतिवाद करावा, तुम्ही केलेला बेजबाबदारपणाचा आरोप मागे घेईपर्यंत प्रतिसाद देत राहीन. - टेराबायटीचे कारण पुढे करुन आवराआवर केलेली चालणार नाहीच :)) - ) धन्यवाद!In reply to खरे साहेब, आता माझा प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to खरे साहेब, आता माझा प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to Corruption at any level will by सुबोध खरे
In reply to मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपण by संदीप डांगे
In reply to का उगाच पुड्या सोडताय आपल्या by सुबोध खरे
In reply to का उगाच पुड्या सोडताय आपल्या by सुबोध खरे
In reply to डॉक, कशाला पातळी सोडताय? by मोदक
In reply to मोदक शेट by सुबोध खरे
In reply to फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? by संदीप डांगे
In reply to बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे by श्रीगुरुजी
स्वत: बँकेत गेलात तर चेक वापरून स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येतात हा अनुभव मी ३ वेगवेगळ्या बँकेत घेतला आहेमनमोहनसिंग स्वतःच्या बॅन्केचा वैयक्तिक अनुभव सांगत होते काय संसदेत? तुम्हाला पैसे मिळाले म्हणून सगळ्यांनाच मिळाले असे होत नाही. http://timesofindia.indiatimes.com/city/meerut/No-cash-in-bank-branch-angry-villagers-stop-employees-from-opening-office/articleshow/55483500.cms अशा अनेक बातम्या मिळतील. __________
१३० कोटी लोकसंख्येच्या देशात असा गोंधळ होणे अनिवार्य आहे.स्वतःला वैयक्तिक शष्प त्रास झालेला नसला की अशी वाक्य बोलणं फार सोपं असतं =))
In reply to स्वत: बँकेत गेलात तर चेक by संदीप डांगे
मनमोहनसिंग स्वतःच्या बॅन्केचा वैयक्तिक अनुभव सांगत होते काय संसदेत? तुम्हाला पैसे मिळाले म्हणून सगळ्यांनाच मिळाले असे होत नाही.मला आलेला अनुभव हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. मनमोहन सिंगांनी पैसे काढण्यासाठी घराबाहेर पाऊल सुद्द्धा ठेवले नसताना "भारतात स्वतःच्या खात्यातील पैसे काढायलाच बंदी आहे" अशी एक लोणकढी ठेवून दिली ती कशाच्या आधारावर?
स्वतःला वैयक्तिक शष्प त्रास झालेला नसला की अशी वाक्य बोलणं फार सोपं असतं =))नीट प्लॅनिंग केले तर कोणालाच त्रास होणार नाही. चेक्स, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन बँकिंग, स्वतःच्या खात्यातून चेकने पैसे काढणे व रोखीच्या व्यवहाराऐवजी इतर साधनांच्या सहाय्याने व्यवहार करणे हे बहुतेकांना शक्य असताना फक्त रोखीनेच व्यवहार करण्याचाच आग्रह धरला की थोडासा त्रास होणारच. आज रस्त्यावर काही भाजीवाले सुद्धा स्वाईप यंत्र घेऊन बसलेले पाहिले. २ दिवसांपूर्वी ९० रूपयांची किरकोळ खरेदी सुद्धा डेबिट कार्ड वापरून केली. अनेकांनी या परिस्थितीत मार्ग काढला आहे.
In reply to परवाच्या भाषणात मनमोहन सिंग by श्रीगुरुजी
In reply to आता तर 24000 रूपये पण देत by याॅर्कर
In reply to कधीतरी रोख पगार देण्याऐवजी by श्रीगुरुजी
In reply to रबी हंगामासाठीची पेरणी by गॅरी ट्रुमन
In reply to रबी हंगामासाठीची पेरणी by गॅरी ट्रुमन
नोटाबंदी केल्यामुळे रबीच्या पिकांच्या पेरणीवर परिणाम होईल अशा प्रकारची भिती व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात काहीतरी वेगळेच घडत आहे.http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisations-short-term-cost-4395435/ मी वर सुरजित भल्ला यांच्या लेखाची लिंक दिलेली आहे. त्यांनी देखील हाच निष्कर्ष काढला आहे. ते कोणत्याही पक्षाकडे झुकलेले पत्रकार नाहीत.
In reply to उगीच ऊहापोह by नमकिन
In reply to उगीच ऊहापोह by नमकिन
शेतकरीचे पीक नाशवंत - उदाहरण टोमॅटो- रु २/ किलोग्राम.नोटाबंदी आता झाली. भूतकाळात असंख्य वेळा नोटाबंदी नसतानाही टोमॅटोचे भाव या पातळीवर किंवा त्यापेक्षाही खाली येऊन शेतकर्यांनी टोमॅटो फेकून देऊन लाल चिखल केला होता. हे भाव पडण्यामागे नोटाबंदी निर्णयाचा काहीच संबंध नाही.
In reply to शेतकरीचे पीक नाशवंत - उदाहरण by श्रीगुरुजी
In reply to नोटाबंदीचा संबंध नाही?? असे by मोदक
In reply to मला माहित आहे मोदींच्या अनेक by सुबोध खरे
याचे कारण खरा त्रास नसून तो इतके वर्ष बाळगलेल्या फालतू विचारसरणीचा पराभव होतो आहे हे त्यांना पटत नाही.
+१०००
त्यातील मुख्य म्हणजे, "भारत कधीच सुधारणार नाही. म्हणून मी काही छोटेमोठे अवैध करतो ते सर्व माफ आहे" असे आपल्या अवैध कामाचे समर्थन करण्याची प्रवृत्ती.
आता, "ती कामे व विचारसरणी, दोन्हीही बरोबर नव्हते" याचा गिल्ट काँप्लेक्स, सत्य स्विकारणे कठीण करणारच. कारण, "मी/माझा विचार इतका चूक/खोटा कसा असू शकतो?" असा इगो आड येतोय. पण, चांगल्या सवयींचे क्रिटीकल मास जमा झाले की त्या नवीन सवयीही अंगवळणी पडतील.In reply to नोटबंदीचा धर्म by पुंबा
In reply to नोटबंदीचा धर्म by पुंबा
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
In reply to १. चेकने पैसे काढण्यची सीमा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या सीमा अनेक खाती असल्यास दर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर, नियम आहेत हे कुणीही by संदीप डांगे
In reply to पाचशे आणि हजार रुपये by संदीप डांगे
अब वक्त ही बतायेगा.
१००%
पण तोपर्यंत, "ज्यांनी गेली काही दशके जनतेला बर्याच शेंड्या लावल्या आहेत आणि आताही लावतच आहेत*" त्यांच्यापेक्षा "जमिनीवर देशासाठी काहीतरी चांगले काम करून दाखवले आहे व आता या कारवाईच्या रुपाने प्रयत्न करत आहेत" त्यांच्यावर विश्वास ठेवण्याकडे, व्यक्तिगतरित्या माझा कल राहील.
============
* : ताजा संदर्भ : नोटाबंदीचा सर्वाधिक त्रास मुस्लिमांना सहन करावा लागतोय: कपिल सिब्बल
या बातमीच्या मजकूरात, "राजकारणी लोकांची दिशाभूल कशी करतात" याचे उत्तम उदाहरण आहे... विशेषतः नोटाबंदी आणि अतिरेकी यासंबंधीचे विचार.In reply to अब वक्त ही बतायेगा. by डॉ सुहास म्हात्रे
~ म्हणजे तपस करून नेमके चोर पकडण्यापेक्षा सर्व नागरिकांना आपण चोर नाही हे पोलिसात जाऊन सिद्ध करून सर्टिफिकेट घ्यावे ह्या योजनेला आपला पाठिंबा आहे तर!विमानात चढणाऱ्या सर्वच्या सर्व प्रवाशांना सिद्ध करावं लागतं की ते आतंकवादी नाहीत म्हणून! तिथे सदैव निरपराधीत्व सिद्ध करावं लागतं. आ.न., -गा.पै.
In reply to सदैव निरपराधत्व सिद्ध करणे by गामा पैलवान
In reply to सदैव निरपराधत्व सिद्ध करणे by गामा पैलवान

In reply to (No subject) by अनुप ढेरे
In reply to (No subject) by अनुप ढेरे
In reply to १९९१ पूर्वी ते काय करीत होते by श्रीगुरुजी
In reply to बादवे, डॉ. मनमोहनसिंग हे 1985 by एस
In reply to १९९० ची अडचण परतून आणण्याचा डाव ? by गामा पैलवान
In reply to मात्र १९९० प्रमाणे ही by संदीप डांगे
सबब न्यायालयाला त्यांच्या कामात गती आणता येईल अशी व्यवस्था करणे सरकारची नियत असेल तर शक्य आहे की नाही एवढं आधी सांगा,तुमचं हे विधान तत्त्वत: मान्य. पण काही न्यायाधीशही भ्रष्ट आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या कामात गती आणण्यासाठी त्यांची साफसफाई करायला लागेल. हे कामही सरकारनेच करायला हवंय. न्यायालयाची सफाई ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामात गती आणण्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी हे काम सावकाशंच होणार. आ.न., -गा.पै.
In reply to न्यायालय आणि भ्रष्टाचार by गामा पैलवान
In reply to न्यायालय आणि भ्रष्टाचार by गामा पैलवान
In reply to सरकार आणि न्यायव्यवस्था by एस
ओके सर, विमानात चढणार्यांनाच ना? की ज्या शहरात विमानतळ आहे त्या शहरातल्या सर्व नागरिकांना?हो. फक्त विमानात चढणाऱ्यांनाच. उगीच असंबद्ध प्रश्न विचारून फाटे फोडू नका. आ.न., -गा.पै.
In reply to असंबद्ध प्रश्न by गामा पैलवान
माझ्या मते.....