मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
वर्गीकरण
वाचने
51176
वाचनखूण
प्रतिक्रिया
254
In reply to इथे तर खुद्द मोदींना च by विशुमित
इथे तर खुद्द मोदींना च
In reply to <<<<<<<<राष्ट्रवादी काँग्रेस by विशुमित
हो हो आहे ना यादी.
जात ???
In reply to जात ??? by वरुण मोहिते
वरुणजी, प्राजु ही मिपाची जुनी
In reply to वरुणजी, प्राजु ही मिपाची जुनी by रेवती
ओक्के सॉरी
गुरजीच पोट दुकतय का
खिक्क!
संमं
In reply to संमं by बोका-ए-आझम
तर काय!
In reply to संमं by बोका-ए-आझम
१००% जातीयवादी धागा सं मं
In reply to संमं by बोका-ए-आझम
सहमत! लेखाला तथ्यांचा आधार
तुमचा तर्क लावला तर बाकीच्या
बॅक स्टेज
In reply to बॅक स्टेज by राही
सहमत आता सुद्धा अनेक आघाडीचे
असल्या धाग्यांना
एक गाणं डेडिकेट करतो.. पन्नास
तैनु काला चष्मा जंचदा वे जंचदा वे गोरे मुखडे पें!
In reply to एक गाणं डेडिकेट करतो.. पन्नास by संदीप डांगे
प्यार तुम्हें किस मोड पे ले आ
In reply to प्यार तुम्हें किस मोड पे ले आ by आदूबाळ
गुमनाम है कोइ, बदनाम है कोइ
In reply to प्यार तुम्हें किस मोड पे ले आ by आदूबाळ
गैरोंपे सितम अपनो पें करम
In reply to गैरोंपे सितम अपनो पें करम by संदीप डांगे
राजा
In reply to एक गाणं डेडिकेट करतो.. पन्नास by संदीप डांगे
'गोरे', 'काळे'
एक शंका
एकदम बरोबर आहे..
ही मक्तेदारी मोडुन
In reply to ही मक्तेदारी मोडुन by jp_pankaj
मूक मोर्चा बद्दल धांदात खोटे
यावर माझे म्हणणे असे की
In reply to यावर माझे म्हणणे असे की by मारवा
हे असं साधं सुटसुटीत लिहावं
चांगलंय...
In reply to चांगलंय... by खटपट्या
इश्श्य
चांगलंय...इश्श्य !!! काहीतरीच काय !In reply to इश्श्य by मारवा
चांगलंय या प्रतीसादात बरंच
एरवी सेक्युलॅरिजम ह्या
In reply to एरवी सेक्युलॅरिजम ह्या by फेदरवेट साहेब
सेक्युलॅरिझमवर टीका कुणी केलीय?
In reply to सेक्युलॅरिझमवर टीका कुणी केलीय? by बोका-ए-आझम
दोन गटांतर्गत समभाव ही अगदी
In reply to दोन गटांतर्गत समभाव ही अगदी by फेदरवेट साहेब
Exactly.
हेच राहीलं होतं बाकी !!
माझ्या एका मित्राला तू मराठी
तेच
In reply to तेच by तिमा
+१
In reply to तेच by तिमा
अगदी
थोडंसं सहमत
In reply to थोडंसं सहमत by amit१२३
काय आहे माहिती आहे का अमितभाऊ
In reply to थोडंसं सहमत by amit१२३
आताच 1 चित्रपट पहिला तर
ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे असे
कलेच्या प्रांतात जात,
In reply to कलेच्या प्रांतात जात, by वटवट
कला
In reply to कला by माईसाहेब कुरसूंदीकर
पहिला चित्रपट मिळणं आणि नंतर तो कलाकार यशस्वी होणं
In reply to पहिला चित्रपट मिळणं आणि नंतर तो कलाकार यशस्वी होणं by बोका-ए-आझम
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आ. माईसाहेब, जी काही उदाहरणे
पुढचा धागा शिक्षण क्शेत्रात
In reply to पुढचा धागा शिक्षण क्शेत्रात by प्रकाश घाटपांडे
त्यापुढील विषय
विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे
मिपावर गटारसुद्धा असले पाहिजे
हे असले YZ धागे कायला
विकिपीडियावर मराठी सिनेमात
काही बाजूंबद्दल माझे मत
सरकारी कर्मचारी वर्गात मोठ्या
In reply to सरकारी कर्मचारी वर्गात मोठ्या by सूड
शु: शु:!!! भावना दुखावतील असे
In reply to सरकारी कर्मचारी वर्गात मोठ्या by सूड
ये हुई ना बात !
In reply to सरकारी कर्मचारी वर्गात मोठ्या by सूड
सेम मत असावं...
बरं मग..
हो. मनापन तसाच वाटतो.
In reply to हो. मनापन तसाच वाटतो. by सतिश गावडे
माजापन
In reply to हो. मनापन तसाच वाटतो. by सतिश गावडे
पिरेमी आशीक आवारा ह्या गाना
In reply to पिरेमी आशीक आवारा ह्या गाना by यशोधरा
त्यो स्वतः
मराठी चित्रपटसृष्टीत जातीची
काडी
In reply to काडी by कपिलमुनी
=)) =)) नाहीतर काय.
अरेच्या
In reply to अरेच्या by सामान्य वाचक
चक्कीचे चालक चक्की चालू करून
असा हाय होय
मी सुद्धा बघत नाही मराठी चित्रपट
200 होत आले,
जात आणि जातीभेद
In reply to जात आणि जातीभेद by गामा पैलवान
'संस्कृती म्हणून
In reply to 'संस्कृती म्हणून by संदीप डांगे
तोच फरक
In reply to 'संस्कृती म्हणून by संदीप डांगे
जात आणि जातीभेद
In reply to जात आणि जातीभेद by गामा पैलवान
शुद्धलेखनाची ऐशीतैशी. कृपया सांभाळून घेणे. आ.न., -गा.पै.
In reply to जात आणि जातीभेद by गामा पैलवान
असेच काहीसे लिहिण्याचे मनात
In reply to जात आणि जातीभेद by गामा पैलवान
खाद्यपदार्थ, पोशाख, रीतिभाती
In reply to खाद्यपदार्थ, पोशाख, रीतिभाती by नगरीनिरंजन
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by राही
याचीच वाट पहात होतो ....
In reply to याचीच वाट पहात होतो .... by गामा पैलवान
शिफ्टिंग गोलपोस्ट??????
मराठी फिल्म्स का बघत नाही असे
In reply to मराठी फिल्म्स का बघत नाही असे by मराठी_माणूस
त्या
In reply to त्या by नाखु
प्रश्न भाषेशी निगडीत सरळ आणि
अरे बार्नीच्या मराठी मित्रा,
In reply to अरे बार्नीच्या मराठी मित्रा, by लीना कनाटा
अहो साधा सरळ हिशेब मांडताय कि
In reply to अहो साधा सरळ हिशेब मांडताय कि by शब्दबम्बाळ
बम्बाळ काका,
In reply to बम्बाळ काका, by लीना कनाटा
हम्म, इंटरेस्टींग!
In reply to हम्म, इंटरेस्टींग! by शब्दबम्बाळ
# हुशारी हि जन्मजातच असते असे काही तुमचे मत आहे का? #
अवांतर : दोन प्रवाह
In reply to अवांतर : दोन प्रवाह by राही
क्रॅश नव्हे क्रास किंवा ग्रोस
In reply to अवांतर : दोन प्रवाह by राही
णिषेध!
In reply to णिषेध! by शब्दबम्बाळ
कुबूल कुबूल कुबूल
In reply to अवांतर : दोन प्रवाह by राही
संपूर्ण सहमत. कित्येक मुख्य
जात आणि धर्म
In reply to जात आणि धर्म by गामा पैलवान
तिढा सोडवणे अगदी सोपे आहे.
झुंज
बहुतांश भारतीय जातीयवादी होते का?
In reply to बहुतांश भारतीय जातीयवादी होते का? by गामा पैलवान
याचे उत्तर मी आधीच दिले आहे,
In reply to याचे उत्तर मी आधीच दिले आहे, by संदीप डांगे
सर्वसामान्य माणूस म्हणतो की....
In reply to सर्वसामान्य माणूस म्हणतो की.... by गामा पैलवान
कुळाचार (कौटुंबिक आचार, पूजा,
गा पै,
आमच्या जातीत असं चालतं